pressure wave
दाब तरंग
दाब तरंग
n. दाब प्रमापी (पु.)
adj. दाबचालित
n. १ दाबानुकूलन (न.) २ दाब देणे (न.), पीडन (न.)
v.t.१ (to maintain near-normal atmospheric pressure in; to design to withstand pressure) दाबानुकूलित करणे २ (as, to apply pressure to) दाब देणे, -चे पीडन करणे
adj. १ दाबानुकूलित २ दाब दिलेला, पीडित
v.t. & i. १ गृहीत धरून चालणे २ धारणा असणे
n. धारणा (स्त्री.)
v.t. पूर्वकल्पना करणे
n. पूर्वकल्पना (स्त्री.)
v.i. १ अभिभावी होणे २ चालू असणे, प्रबळ होणे, प्राधान्य पावणे
adj. १ अभिभावी २ चालू
n. १ अभिभाव (पु.) २ चालू असणे (न.)
adj. १ अभिभावी २ चालू, प्रचारातला
v.t. प्रतिबंध करणे
n. प्रतिबंध (पु.)
adj. प्रतिबंधक
वेधी संवेदना
adv. १ मुख्यतः २ आद्यतः ३ प्रथमतः
adj. १ (as, not derived from or dependent on something else; original) प्राथमिक, प्रथम cf. secondary (as, basic; fundamental) मूल, मूलभूत, मौलिक ३ (as, first in order of time or development) आद्य n. १ Chem. (as, a substance which is obtained directly, by extraction and purification, from natural raw material) प्राथमिक (पदार्थ, रासायनिक पदार्थ वगैरे) २ Elec. Eng. (as, primary winding) प्राथमिक कुंडलन (न.) ३ Astron. (as, primary planet, etc.) प्राथमिक (ग्रह वगैरे)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725