weight variation tolerance
भार विचरण सह्यता
भार विचरण सह्यता
व्यवस्थित बंद (केलेला)-बाह्य घन पदार्थाच्या संदूषणापासून संरक्षण करणाऱ्या धारकपात्राचे हे वैशिष्टय असून त्यामुळे सामान्य परिस्थितीत हाताळणी, साठवण व परिवहन केल्यास आतील पदार्थ बाहेर येत नाही.
वेस्टचे वेळ-तापमान समन्वयक
सद्रव बल्ब अवनमन
आर्द्र फुगा तापमान
सद्रव पेषण
आर्द्र डिंक पद्धति-(पायस तयार करण्याची)
आर्द्र पद्धति
आर्द्र बिंदु
आर्द्र मार्जनी, ओली घासणी
आर्द्रसील जलसील-संपुटिकेच्या दोन अर्धापैकी एकात भुकटी भरून दुसरा पाण्याने ओलसर करून तो भुकटी भरलेल्या अर्धावर बसवणे व दाब देणे. या प्रक्रियेस आर्द्रसील किंवा जलसील म्हणतात.
भिजवक (पु.)
n. आर्द्रण (न.)
n. गांध (स्त्री.)
n. शीळसदृश श्वसन (न.)
प्रतोदकृमि संक्रमण
श्वेत घनास्त्र
औषधांची घाऊक विक्री
n. वाइन (स्त्री.)
प्रत्याहरण रक्तस्त्राव
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725