defervescence
n. १ ज्वरऱ्हास अवधी (पु.) २ ज्वरऱ्हास (पु.), ज्वरमोक्ष (पु.), अवस्फालन (न.) (आयुर्वेद)
n. १ ज्वरऱ्हास अवधी (पु.) २ ज्वरऱ्हास (पु.), ज्वरमोक्ष (पु.), अवस्फालन (न.) (आयुर्वेद)
(also called pharma cokinetic tolerance) बलगतिकी सह्यता
expiry date
(abbr, DDS) विकेंद्रित वितरण पद्धति
adj. प्रति-विकंपनकारी
संपृक्तीकरणाचे प्रमाण
n. घनता (स्त्री.)
adj. तज्जन्य, साधित
मध्यम चमचा-अंदाजे ८ मि.लि. इतके परिणाम.
(also diadermic bases) मर्दन आधारद्रव्ये (न. अ. व.)
n. डायाझो संयुग (न.)
विसरण गुणांक
विरलन गुणांक
विसर्जन मार्ग
n. १ वस्तुवाटप यंत्र (न.) २ औषधवितरक (पु.)
बंधन विस्थापन
n. ऊर्ध्वपातन (न.)
मात्रा समायोजन
धावन, डूश-देहगुहिकेच्या स्वच्छतेसाठी आणि जंतुरोधी म्हणून वापरावयाचे जलीय द्रावण. हे द्रावण वेगाने प्रवाहित केले जाते.
पारद बिंदु इलेक्ट्रोड
औषध परिणाम
उत्पादित औषधाच्या निवडीचे दायित्व
n. औषध-प्रथिन (न.)
शुष्कनशील तेल
n. उदधूलनक्षमता (स्त्री.)
n. कष्टमूत्रता (स्त्री.), कष्टमेह (पु.)
सकंप प्रलाप
औषधाचा गैरवापर
adj. निर्मलक, प्रक्षालक n. निर्मलक (न.), प्रक्षालक (न.)
पतनिका निर्मिति
न्यूनता अवस्था
n. १ अंश (पु.) २ प्रमाण (न.)
दंत अपघर्षक
साधित मानके (न.अ.व.)
n. अलिप्तता (स्त्री.)
n. निदान (न.), रोगनिदान (न.)
डायाझोनिअम क्षार
विसरण प्रवाह
n. १ विरलन (न.), विरलता (स्त्री.) २ असंहतन (न.)
विसर्जन दर
औषधवितरण त्रुटि
विस्थापन मूल्य
adj. आपद्कारक
मात्रा नियंत्रण
(short for Drug Products Information File) डीपीआयएफ (औमापु)
n. सुस्ती (स्त्री.)
औषध कार्यक्षमता
(abbr. DPIF) औषध माहिती पुस्तिका, औषध माहिती धारिका, औषध माहिती फाईल
औषधग्राही अन्योन्यक्रिया
शुष्कनावधि दर
शिंपडण्याची पूड, शिंपडण्याची भुकटी-बाहेरून वापरण्यासाठी तयार केलेली वस्त्रगाळ औषधी पावडर.
n. व्यामोह (पु.)
औषध असह्यता
दाता बंध
काढा-असंस्कारित औषध ऊर्ध्वपातित पाण्याबरोबर उकळवून मिळालेला अर्क.
n. न्यूनता (स्त्री.)
n. आर्द्रता निष्कासन (न.)
दंत शंकु
n. त्वचाशोथ (पु.)
प्रारण संसूचन
निदानोपयोगी प्रतिजन, निदानकारी प्रतिजन
n. दाबसाचा (पु.)
विसरण संतुलन
विरलन आम्लवृद्धि
n. विवेचक (पु.)
औषधवितरण गोळी, औषधवितरण वाटिका
adj. एकवार उपयोगी
वितरण सहगुणांक
मात्रा रूप-ज्या भौतिक रूपात औषध दिले जाते ते रूप. उदा. गोळी
n. नारू (पु.), स्नायुककृमिरोग (पु.)
औषध अवशोषण, औषध शोषण
औषध संहितापालन अभिकरण
औषध खरेदी मागणीपत्र
औषधिद्रव्ये (किंमत नियंत्रण) आदेश
शुष्कन छपरी
धूळरोधी कपाट, धूलिरोधक कपाट, धूळबंद कपाट
n. श्लेष्मी शामक (पु.)
औषध विधान
(short for decentralised distribution sysytem) डीडीएस (विविप)
n. विरंगीकरण (न.), विरंगीभवन (न.)
अनूर्णित निलंबन
n. निर्जलन (न.), जलऱ्हास (पु.)
दंत औषधनिर्माणशास्त्र
त्वचारोगासाठी मात्रारूपे (न.अ.व.)
n. संसूचन (न.), अभिज्ञान (न.)
निदानोपयोगी द्रव्ये (न. अ. व.)
पराविद्युत स्थिरांक, विद्युत-अपार्यता स्थिरांक
विसरण स्तर
मितीय विश्लेषण
n. रोग (पु.), व्याधि (स्त्री.), विकार (पु.)
१ औषध तयार करून देणे २ औषधवितरण-रुग्णाला औषध व इतर आवश्यक गोष्टी पुरविणे; निर्देशपत्रानुसार औषध देणे.
अटक केलेल्या व्यक्तींची व्यवस्था लावणे
वितरण स्थिरांक
मात्रा विधान
कर्षण बल
औषधाचा गैरवापर-कायद्याने बंदी घातलेल्या औषधांचा वापर किंवा विहित औषधांचा चुकीचा वापर.
औषध ज्वर
औषध खरेदी अभिलेख नमुना
औषधिद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने अधिनियम व नियम
शुष्कक द्रावण
दत्तशुल्क माल
n. दंतमंजन (न.)
औषध प्रतिरोध
n. निष्क्रियक (पु.)
विरंजक (पु.)
adj. अनूर्णित
विलंबित परिणाम आरंभ
दंतमंजन-दात स्वच्छ करण्यासाठी वापरावयाची पेस्ट किंवा पावडर.
त्वचारोगसंबंधी औषधे (न.अ.व.)
n. संसूचक (पु.)
रोगनिदानार्थ संवर्ध
n. आंतरस्त्रीमद (पु.)
n. विसरण (न.)
n. द्विवारिक (पु.)
रोग-परिवर्तक औषध
नमुन्यांचे अपस्करण
बलगतिकी सह्यता-औषधाचे शोषण, वितरण उत्सर्जन आणि चयापचय यांत परिवर्तन झाल्यामुळे एखादे औषध आणि त्याच्या लक्ष्य ऊती यांमधील संपर्काचा अवधी व तीव्रता कमी होऊन निर्माण झालेल्या सह्यतेला बलगतिकी सह्यता म्हणतात.
वितरण नियम
मात्रा प्रतिस्थापन घटक
v. t. & i. निःसारण कऱणे, निचरणे, निचरा होणे
औषधासक्ति (स्त्री.)
औषध असंयोज्यता (स्त्री. अ. व.)
औषध खरेदी विनंती पत्र
औषधे व चमत्कारी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम व नियम
n. शुष्कन (न.)
n. वामनता (स्त्री.), खुजेपणा (पु.)
आगार अंतःक्षेपण
शुष्क डिंक पद्धति
पूर्ण विराम अनुमापन
अप्रतिपूरित आम्लवद्वि
n. अनूर्णन (न.)
संकप प्रलाप-कंप सुटून अत्यंत प्रक्षोभक अवस्था निर्माण होणे व त्याचवेळी चिंता, मानसिक दुःख, घाम फुटणे, जठरांत्र संस्थेतील बिघाडाची लक्षणे आणि हृत्पूर्व वेदना दिसून येणारा तीव्र मानसिक बिघाड-बहुधा दीर्घकालीन मद्यपानामुळे.
n. दुर्गंधीनाशक (न.)
n. चर्मोद्भिद् (पु.)
n. अवनति (स्त्री.)
निदानोपयोगी चाचण्या (स्त्री. अ. व.)
साचा-भित्ति बल
विसारी मिश्रण
n. घटसर्प (पु.)
जंतुनाशक-जंतूंचा नाश करणारा, विशेषतः निर्जीव पदार्थांवर वापरला जाणारा कारक.
n. अपस्कारक (पु.)
n. प्रमाणहीनता (स्त्री.)
वितरण वेग
कक्षांतर्गत मात्रांकन
n. निचरा (पु.), निःसरण (न.)
(also called drug information service) औषध माहिती केंद्र
औषध विधान-रोगमुक्तीसाठी औषधोपचाराचे पद्धतशीर नियमन.
औषध संमंत्रक समिति
(Desktop pagination) सुटसुटीत पृष्ठरचना पद्धति
n. रंजक द्रव्य (न.), रंजक (न.)
n. निःसंवेदन (न.)
Tablet Manufacturing ड्रायकोटा प्रक्रिया, शुष्क अवगुंठन प्रक्रिया
n. विसमुच्चयन (न.)
अप्रतिपूरित मधुमेहावस्था
n. pl. अवफेनक (पु.अ.व.)
n. प्रलाप (पु.)
epilation
अवरोही अवयव, अवरोही भाग
n. निर्विषण (न.)
adj. निदानकारी
विभेदी द्विवर्णी शोषण
n. विसारिता (स्त्री.)
n. (pl. diplococei) डिप्लोकॉकस (पु.)
जंतुहीन करणे-विकृतीजनक जीवांपासून मुक्त करणे किंवा त्या जीवांना निष्क्रिय करणे.
n. अपस्करण यंत्र (न.)
प्रसृत वाहिनी –अंतर्गत–साकळण
n. वितरण (न.), विभागणी (स्त्री.)
मात्रावलंबन गुण
तीव्र रेचक, जालीम रेचक
औषध करंडी
(also called drug information centre) औषध माहिती सेवा, औषध माहिती केंद्र
औषध प्रतिरोध-सूक्ष्मजीवाच्या एखाद्या विशिष्ट जातीच्या बऱ्याचशा घटकांना घातक असलेल्या औषधाला तोंड देण्याची सूक्ष्मजीवाची क्षमता.
औषध चौकशी समिति
n. (ventilation system) वहन पद्धति
गतिक चाचणी
n. मध्यम चमचा (पु.)
शिंपडण्याची पूड, शिंपडण्याची भुकटी
मृत्यु प्रमाण
n. (cardiac) प्रतिपूर्तिऱ्हास (पु. )
n. अवफेनक (पु.)
n. अस्थानिकीकरण (न.)
n. विध्रुवण (न.)
उतरता क्रम
adj. निर्विषीकृत, निर्विषित
n. अपोहन (न.), व्याश्लेषण (न.)
विभेदी ऊर्ध्वपातन
adj. पाचक n. पाचक (न.)
n. द्विधादृष्टिता (स्त्री.)
n. विघटक (पु.) adj. विघटक
अपस्कृत प्रावस्था
प्रसृत क्षयरोग
मूत्रल-मूत्रस्त्राव वाढवणारा कारक.
मात्रा-अवलंबी, मात्राधीन
n. एक घोट मात्रा (स्त्री.)
औषध तालिका
औषध निरीक्षक
औषध सुरक्षितता
औषध असह्यता-औषध सहन करण्याची एखाद्या व्यक्तीची अक्षमता.
आदिसंयोजी धमनी
प्रविलयन गतिकी
(also infusorial earth) डायाटमी मृदा
दुर्बलकारी रोग (पु. अ. व.)
विसंपीडनजन्य आजार, विसंपीडनजन्य अस्वस्थता
n. विरूपण (न.)
व्यामोह-बाह्य वस्तुस्थितीबाबतच्या चुकीच्या अनुमानावर आधारित चुकीची व्यक्तिगत समजूत आणि बिनतोड व त्याविरुद्ध उघडपुरावा किंवा दाखला मिळूनही ती समजूत तशीच कायम ठेवणे.
n. विबहुवारिकन (न.)
adj. अवरोही, उतरता
n. विकास (पु.)
adj. स्वेदोत्पादक, प्रस्वेदक
विभेदी छाननी ऊष्मामिति, विभेदी छाननी कॅलरीमिति
अंकीय संगणक
द्विध्रुवीय रेणु, द्विध्रुव रेणु
v. i. विघटन होणे
अपस्कृत रचना-दोन पदार्थ एकमेकांत एकसारखे मिसळलेले असतील अशी रचना.
adj. प्रसृत
दैनिक आवर्तन-जैव संस्थेत चोवीस तासांच्या कालावधीत होणारा लयबद्ध बदल.
मात्रा प्रतिसाद संबंध
n. मलमपट्टी करणे (न.), व्रणोपचार करणे (न.), व्रणोपचार सामग्री (स्त्री.)
औषध संहिता
औषधाची अन्योन्यक्रिया
औषधाचा नमुना
n. १ दंडगोल (पु.) २ पटह (पु.)
डमी वेष्टिते (न.अ.व.),कृतक वेष्टिते (न.अ.व.)
n. स्वायत्तचेता दोष (पु.)
n. अपसंकुलक (न.)
विसरित द्विस्तरीय प्रतिकर्षण
दैनिक औषधप्रदान प्रपत्र
n. दुर्बलता (स्त्री.)
n. विसंपीडन (न.)
n. विचय (पु.), ऱ्हास (पु.)
विमेलॅनीकारक (पु.)
n. निक्षेपण (न.)
निःसंवेदन-प्रतिजनाच्या चढत्या क्रमाने मात्रा देऊन अतिसंवेदिता कमी करणे.
n. विचलन (न.)
n. मध्यपटल (न.), मध्यपट (पु.)
भेददर्शी क्रमवीक्षण
n. डिजीटलीकरण (न.)
द्विध्रुव अन्योन्यक्रिया
विघटन काल
अपस्करण कारक
n. प्रसार (पु.), फैलाव (पु.)
दैनंदिन विभेद
मात्रा-परिणाम संबंध
n. (also dryer) शुष्कक (पु.)
औषधसंग्रह (पु.)
औषध विषाक्तता
औषध अनुसूची
निर्द्राव बल्ब
डमी आवर्तन, कृतक आवर्तन
n. आमांश (पु.), प्रवाहिका (स्त्री.)
n.१ औषध तयार करून देणे (न.) २ औषधवितरण (न.)
n. विस्फारितता (स्त्री.)
दैनिक नियंत्रित औषधप्रदान प्रपत्र
n. नष्ट-ऊति कर्तन (न.)
अपसंकुलक-अतिरक्तसंचय कमी करणारे औषध.
n. अवक्रमण (न.)
n. मिश्रणरोध (पु.)
आगार मात्रारूप
adj. शुष्कक
दवांक (पु.)
अपरापार स्थानांतर
विभेदी औष्णिक विश्लेषण
adj. डिजीटलीकृत
द्विध्रुव आघूर्ण
विघटन-गोळी किंवा संपुट यांचे औषधी कणांमध्ये किंवा कणिकांमध्ये विभाजन होणे.
अपस्करण प्रभाव
(pk) विचरण स्थिरांक
दैनिक चढउतार (पु. अ. व.)
डोस, मात्रा-एकावेळी द्यावयाचे प्रमाण.
वेगपरिवर्तनी क्रिया
औषध नियंत्रण
सुप्तऔषध प्रकटन
औषध स्थिरीकरण
शुष्क डिंक पद्धति-पायस तयार करण्याची शुष्क डिंक पद्धती.
Surgery द्रुतरिक्तन संलक्षण
n. दुष्क्रियता (स्त्री.)
adj. मूत्रल
दैनिक आवर्तन
दैनिक आहारमात्रा
n. निवळी ओतन (न.)
सभ्याचार व औचित्य
adj. अवक्रमणकारी
श्लेष्मी शामक-त्वचा किंवा अन्य भाव मृदू किंवा मुलायम करणारा पदार्थ.
आगार अंतःक्षेपण-शरीरात औषधिद्रव्याचे आगार निर्माण करण्याच्या हेतुने दिलेले अंतःक्षेपण. या आगारातून ठराविक गतीने त्याचे निक्षालन होते.
n. शुष्कनपात्र (न.)
समोष्ण प्रसरण-वस्तूच्या उष्णतेत वाढ किंवा घट न होता तिचे आकारमान किंवा दाब यातील बदल.
n. (also diarrhoea) रेच (पु.), अतिसार (पु.)
n. विवर्तन (न.)
विस्फारितता-कर्तरणातील वाढीमुळे कलिली पद्धतीच्या विष्यंदितेमधील वाढ. हा गुणधर्म आभासी आकार्यतेच्या विरुद्ध आहे.
द्विध्रुव-द्विध्रुव बल आघूर्ण
n. विखंडक (पु.)
अपस्करण बल
विचरण घातांक
n. अंधवर्धशोथ (पु.)
n. मात्रामापी (पु.)
बिंदुक सूक्ष्मतुषारक
औषध अपघटन सदृशीकरण
औषधिद्रव्य सूचीकरण
औषध साठवण, औषध संग्रह
शुष्क औष्णिक निर्जंतुकीकरण
आद्यांत्र नळी
n. कष्टार्तव (पु.), दुःखार्तव (पु.)
मात्रा रूप
v. t. जंतुहीन करणे, जंतुनाश करणे
दैनिक कार्यविवरणपत्र
n. वि-कार्बोक्सिलन (न.)
n. विधूलक (न.)
विकणिकायन चाचणी
विपायसन प्रमाण
v. t. & i. Chem. अवसाद करणे, अवसादणे
प्रयोग संकल्पन
प्रमेह (पु.), उदकमेह (पु.)
n. अप्रतिबिंबी त्रिमितीय समघटक (पु.)
विसरित द्विस्तरी प्रतिकर्षण-निलंबनामधील किंवा पायसामधील सूक्ष्म कण किंवा गोलिका याभोवतालच्या हेल्महोल्ट्झ द्विस्तरातील सजातीय भारांमधील प्रतिकर्षण.
n. विस्फारण (न.)
द्विध्रुव-द्विध्रुव बल
अपस्करण माध्यम
n.विचरण (न.)
डॉज नमुनानिवड आयोजन
मात्रा मार्गदर्शके (न.अ.व.)
पायस बिंदुकन
औषध अपघटन
औषध संनियंत्रण सेवा
औषधाची विषपरिणामता
v. t. & i. शुष्क करणे, आळणे adj. शुष्क, निर्द्राव
आद्यांत्र व्रण
n. अग्निमांद्य (न.), दुष्पचन (न.)
n. मात्रा (स्त्री.), डोस (पु.)
adj. जंतुनाशक
डेकिन द्रावण
क्षय वक्र, ऱ्हास वक्र
गाढ बधिरावस्था
n. विग्रीझन (न.), ग्रीझ काढून टाकणे (न.)
प्रथिन विप्रकृतीकरण
n. १ (physical) अवनमन (न.) २ (mental) अवसाद (पु.)
इष्ट गुणविशेष
मधुमेह (पु.)
n. १ विस्फारण (न.) २ हृद्प्रसरण (न.)
विसृत वाहिनीशोथ
n. विस्फारणमिति (स्त्री.)
n. विकलांगता (स्त्री.), असमर्थता (स्त्री.)
n. विकार (पु.)
n. अपस्करण (न.)
विरघळण्याचा दर, प्रविलयन प्रमाण
n. वेदनामापी (पु.)
मात्रा कालांतर
सूक्ष्म थेंबी संक्रमण
औषध दोष
निवडक औषध
n. औषध (न.)
ड्रायकोटा प्रक्रिया, शुष्क अवगुंठन प्रक्रिया-ज्या वटिकाकरणाच्या प्रक्रियेत दाबाबरोबरच अवगुंठन करण्यात येते अशी प्रक्रिया.
द्विस्तर पटल
n. मानसिक अस्वस्थता (स्त्री.), बेचैनी (स्त्री.)
n. धावन (न.), डूश (पु.)
n. (wrl tests for tablets) विघटन (न.)
कृष्णपार्श्व सूक्ष्मदर्शक
ऱ्हास आरेख
n. व्युत्तेजन (न.)
मूक्ति-संख्या (स्त्री.)
n. विप्रकृतीकरण (न.)
गहनता गालन
n. विशोषण (न.)
मधुमेही कीटोआम्लवृद्धि
डायाटमी मृदा-शुद्ध केलेली सिलिकायम मृदा. उदा. शुद्ध केलेले कीजेलघूर.
विसारी पंप
डिलिंगचा नियम
चकती केंद्रोत्सारक
n. स्थितिभानरहितता (स्त्री.), अपनिदेशन (न.)
विस्थापन विकसन
n. प्रविलयन (न.)
घरगुती मापे (न. अ. व.)
(wrt clinical trial of drugs) रुग्ण–डॉक्टर अनभिज्ञ तंत्र
बिंदुक अन्योन्यक्रिया
औषधावलंबन (न.),औषधावलंबिता (स्त्री.)
औषधामुळे विषबाधा
n. १ औषधतज्ञ (पु.) २ औषध-विक्रेता (पु.)
drier
क्रियावधि (स्त्री.)
n. कष्टश्वसन (न.), दुःश्वसन (न.)
n. काढा (पु.)
अपस्कृत रचना
कृष्णक्षेत्री सूक्ष्मदर्शक
v.i. कुजणे n. क्षय (पु.), ऱ्हास (पु.)
ज्वर-ऱ्हास-अवधि-शरीरातील ताप कमी होऊन सामान्य पातळीवर येतो तो कालावधी.
मिश्रणाचे प्रमाण
विप्रकृत हिमोग्लोबिन
n. अपन्यास (पु.)
n. विशल्कन (न.)
adj. मधुमेहजनक
n. डायटोमाइट (न.)
adj. विसरणशील
n. विरलक (न.) adj. विरलक
n. (also disk) १ बिंब (न.) २ चकती (स्त्री.)
n. १ औषधालय (न.) २ औषध–विक्री केंद्र (न.)
विस्थापन ऊर्णन
adj. दूरस्थ
द्विपार्श्व पर्ण
दुहेरी अन्योन्य तंत्र
n. थेंबनळी (स्त्री.)
औषध निकास
औषध विभव
n. औषध आवेष्टन (न.)
शुष्कक (पु.), निर्जलक (पु.)
धूलिकणशोषक (पु.)
दुष्ताणता प्रतिक्रिया
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725