well-closed-It refers to containers which protect from contamination with extraneous solids and under normal condition of handling storage and transportation prevent unintentional release of contents.

व्यवस्थित बंद (केलेला)-बाह्य घन पदार्थाच्या संदूषणापासून संरक्षण करणाऱ्या धारकपात्राचे हे वैशिष्टय असून त्यामुळे सामान्य परिस्थितीत हाताळणी, साठवण व परिवहन केल्यास आतील पदार्थ बाहेर येत नाही.