fixed weight aggregative index
स्थिर भार समुच्चय निर्देशांक
स्थिर भार समुच्चय निर्देशांक
ताफा अनुसूचीकरण
संवृत्तीची नम्यता
नम्यता कसोटी
प्रवाहवर्धक पथ
प्रवाह क्षमता
ओघ पत्र
प्रवाह आकृति
प्रवाह लाभ
जाल प्रवाह
n. चढउतार (पु.)
फॉकर-प्लँक समीकरण
घडीचे वितरण
(also called Bickel-Hodges estimator) घडीचे मध्यक
घडीचे प्रसामान्य वितरण [निरीक्षण मूल्ये चिन्हाशिवाय (+ किंवा -) लिहिली गेल्यास निरीक्षणाच्या मूळ वितरणाऐवजी केवल (absolute) निरीक्षणाचे वितरण घ्यावे लागेल. मूळ वितरण प्रसामान्य असल्यास अशा वितरणास 'घडीचे प्रसामान्य वितरण' म्हणतात.]
n. घडी (स्त्री.) [माहिती गोळा केल्यानंतर कधीकधी योग्य चिन्हाशिवाय निरीक्षणमूल्ये लिहिली जातात. सर्व ऋणबिंदू धनबिंदूंवर घडी पडल्यागत जमा होतात. त्यामुळे मूळ वितरणावर परिणाम होतो.]
n. पाठपुरावा (पु.)
घटप्रभाव (पु.)
मर्त्यता प्रभाव [वार्षिक प्रमाणाच्या रूपात व्यक्त केलेले घटीचे तत्क्षणिक माप]
मर्त्यता प्रभाव
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725