folded Normal distribution
घडीचे प्रसामान्य वितरण [निरीक्षण मूल्ये चिन्हाशिवाय (+ किंवा -) लिहिली गेल्यास निरीक्षणाच्या मूळ वितरणाऐवजी केवल (absolute) निरीक्षणाचे वितरण घ्यावे लागेल. मूळ वितरण प्रसामान्य असल्यास अशा वितरणास 'घडीचे प्रसामान्य वितरण' म्हणतात.]