quantitative
adj. संख्यात्मक
adj. संख्यात्मक
संख्यात्मक लक्षण
संख्यात्मक आधारसामग्री
संख्यात्मक प्रतिसाद
n. परिणाम (न.)
वस्तुरूप सूट
(also quantum index) परिमाण निर्देशांक
परिमाण गुणोत्तर
n. (pl. quanta) परिमाण (न.)
पुंज परिकल्पना [या परिकल्पनेत प्राचलाच्या किंमती पृथक असतात व त्या पुंजक्या पुंजक्याने वाढतात.]
quantity index
adj. चतुर्घाती
n. चतुर्थक (न.)
चतुर्थक विचलन
चतुर्थक दिशा
असममिति चतुर्थक मान
चतुर्थक विचरण
n. चतुर्थक कमाल (न.) [घटक विश्लेषणाच्या शेवटच्या ठप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटक अक्ष फिरवावे लागतात. हे साध्या करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतींत घटक भारणामधील विकीर्णतेचे कमालीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भरणा निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे कमालीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक कमाल' म्हणतात.]
n. चतुर्थक किमान (न.) [घटक विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटक अक्ष फिरवावे लागतात. हे साध्य करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतींत घटक भारणामधील विकीर्णतेचे किमानीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भारण निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे (cross products) किमानीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक किमान' म्हणतात.]
adj. आभासी यादृच्छिक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725