pseudovalues of the 'Jack-knife'
मोड-चाकू' ची आभासी मूल्ये
मोड-चाकू' ची आभासी मूल्ये
सायवर्ग (Ϲ2) नमुनाफल
n. pl. p नमुनाफले (न. अ. व.)
मानसशास्त्रीय अध्ययन प्रतिमान
मानसशास्त्रीय संभाव्यता
n. मनोमिति (स्त्री.)
adj. केवळ, शुद्ध, मात्रा
केवल वृद्धि प्रतिमान
केवल वृद्धि प्रक्रम
केवल क्षय प्रतिमान
केवल क्षय प्रक्रम
केवळ पूर्णांक प्रायोजन
केवळ यादृच्छिक प्रक्रम
शुद्ध डावपेच
सहेतुक नमुना
n. Q-R विघटना (न.)
n. स्तंभतंत्र (न.) [दिलेल्या वस्तूंतील सारखेपणा अथवा संबंध यांच्या विश्लेषणाविषयीची पद्धती. यात m वस्तूंची प्रत्येकी n मूल्ये असतात. ह्या मूल्यांची m x n सारणी तयार होते. स्तंभतंत्रात m स्तंभातील वस्तूंमध्ये n पंक्तीतील सहसंबंध अथवा तत्सम संख्याशास्त्रीयमान याचा शोध घेतला जातो. (R-technique) पंक्तितंत्रामध्ये असा विचार पंक्तीनुसार केला जातो.]
n. मूलभूत चौरस (पु.) [चौरसाकृति मूलभूत कोशिका. यात तिचे क्षेत्रफलही अभिप्रेत आहे.]
n. चरण (पु.), चतुर्थांश (पु.)
चतुर्थांश अवलंबन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725