notwithstanding
...असे असले तरीही
...असे असले तरीही
काहीही विरुद्ध असले तरी
–असले तरीही
किमान आवश्यक कर्मचारीवर्ग
रद्दबातल
निष्ठेची शपथ
पदाची शपथ
वस्तुनिष्ठ मूल्यमापन
वर मांडलेले विचार
सही घ्यावी
अशा प्रकारच्या प्रस्तावाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यातील साधकबाधक मुद्यांचा तपशीलवार विचार करावा लागेल आणि त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल किंवा नाही याचा उपरोक्त उच्चाधिकार समितीलाही विचार करता येईल.
(दोहोंपैकी) कोणत्याही प्रकारचा/वर्णनाचा
स्वप्रेरणेने, स्वयंप्रेरणेने, स्वतः होऊन
सर्वसामान्य व्यवहारज्ञान असलेला, सर्व-सामान्य व्यवहारदृष्टीचा
मधूनमधून
अभिप्राय देणे, शेरा देणे
कार्यालय प्रत (का.प्र.)
कार्यालयीन खर्च
कार्यालयीन टिप्पणी
कार्यालयीन आदेश
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725