non-official
बिनसरकारी
बिनसरकारी
योजनेतर
योजनेतर खर्च
योजनेतर बाब
व्यवसायरोध भत्ता
अनावर्ती खर्च
ना परतावा आगाऊ रक्कम
अविरत, सतत
शिक्षकेतर कर्मचारीवर्ग
दिनांक ........ च्या आत, उशिरात उशिरा ...... पर्यंत
कमीत कमी, किमान मर्यादा...
जास्तीत जास्त, कमाल मर्यादा...
सापडत नाही
अहस्तांतरणीय
टिप्पणी, टीप
जिल्हा परिषदांमधील कर्मचारीवर्गाची जडणघडण कशी असावी याबाबत सचिवांच्या समितीने केलेल्या शिफारशींवरील टिप्पणी मंत्रिमंडळाच्या विकेंद्रीकरण उपसमितीच्या विचारार्थ सादर.
सूचना, नोटीस
सूचना फलक
टिप्पणीलेखन
टिप्पणीलेखन व मसुदालेखन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725