roll
n. १ गुंडाळी (स्त्री.) २ रूळ (पु.) v.t. & i. १ गुंडाळी करणे, गुंडाळणे, गुंडाळला जाणे २ घरंगळणे
n. १ गुंडाळी (स्त्री.) २ रूळ (पु.) v.t. & i. १ गुंडाळी करणे, गुंडाळणे, गुंडाळला जाणे २ घरंगळणे
कांडी सल्फर, कांडी गंधक
n. रूळ (पु.), रोलर (पु.)
n. लोटण (न.)
लोटण घर्षण, लोटन घर्षण
लोटण पृष्ठ
roentgen
n. १ खोली (स्त्री.) २ (space enclosed or set apart) कक्ष (पु.) (as in : control room नियंत्रण कक्ष) ३ (necessary or available space) जागा (स्त्री.)
खोलीचे तापमान, खोली तापमान
n. १ मूळ (न.) २ Math. मूळ (न.)
n. Math. (obbr. RMS or rms) (the square-root of the arithmetical mean of the squares of a set of numbers) वर्गमाध्य वर्गमूळ (पु.) (व. मा. व.)
(also called standard deviation) Math. वर्गमाध्य वर्गमूळ विचलन (व. मा. व. विचलन)
वर्गमाध्य वर्गमूळ वेग
n. रज्जू (पु.), दोर (पु.)
n. रज्जुमार्ग (पु.)
v.i. नासणे, कुजणे, सडणे
n. Elec. Eng. (as, the rotating portion of a dynamo or of any other machine such as a centrifuge) घूर्णी (पु.)
adj. (as, resembling the motion of a rotating body; of, relating to, or resembling a wheel turning on its axis) घूर्णनी, घूर्णन-
Elec. Eng. घूर्णनी रूपांतरित्र
घूर्णन अपस्करण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725