right-angled
adj. काटकोन केलेला, काटकोन-, लंब-
adj. काटकोन केलेला, काटकोन-, लंब-
काटकोन त्रिकोण
Elec. Eng. उजव्या हाताचा नियम, दक्षिणहस्त नियम
adj. दक्षिणहस्त-
n. दक्षिणहस्तता (स्त्री.)
adv. उजवीकडे adj. उजवीकडचा
adj. दृढ
दृढ पदार्थ
दृढ गतिकी
n. दृढता (स्त्री.)
n. (as, of a wheel) धाव (स्त्री.)
n. १ वलय (न.) २ कडे (न.) (as in: anchor ring लंगर कडे)
कडीची बैठक
(also called toroidal winding) Elec. Eng. वलय कुंडलन
वलय आणि ब्रश
n. (as, a device for the continuous measurement of ionospheric absorption) रिओमीटर (पु.)
n. १(a small wave propagated by both surface tension and gravity) ऊर्मिका (स्त्री.) २ Elec. Eng. (as, a slight fluctuation in the intensity of an otherwise steady electrical current) ऊर्मिका (स्त्री.)
Elec. Eng. (also called per cent ripple) ऊर्मिका टक्केवारी
ऊर्मिका टाकी
Elec. Eng. ऊर्मिका व्होल्टता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725