redirect
v.t. – कडे पुन्हा वळवणे
v.t. – कडे पुन्हा वळवणे
v.t. १ (to distil again or repeatedly) पुन्हा ऊर्ध्वपातन करणे, पुनरूर्ध्वपातन करणे २ – चे पुन्हा आसवन करणे
n. १ पुनरूर्ध्वपातन (न.), पुन्हा ऊर्ध्वपातन करणे (न.) २ पुनरासवन (न.)
v.t. पुनर्वितरण करणे
n. पुनर्वितरण (न.)
n. (as, a displacement of a spectrum toward longer wavelengths; as, a displacement, toward the red end of the spectrum, of familiar absorption lines in spectra of the light of stars nebulae, etc.) अभिरक्त विस्थापन (न.) gravitational red-shift गुरूत्वीय अभिरक्त विस्थापन nebulae red-shift अभ्रिका अभिरक्त विस्थापन
v.t. & i. १ कमी करणे, कमी होणे २ (to convert to other form) – रूपांतर करणे (as in : reduced to liquid द्रवात रूपांतर झालेला; to reduce hours to minutes तासांचे मिनिटांमध्ये रूपांतर करणे) ३ (as, to condense; to draw together or to cause to converge) लघुरूप देणे, संक्षेप करणे, संकुचित करणे ४ Chem. क्षपण करणे
adj. १ कमी केलेला, कमी झालेला २ रूपांतरित ३ संक्षेपित, संकुचित ४ लघूकृत, लघुरूपित ५ –च्या अनुसार समानीत (as in : pressures reduced to sea-level values समुद्रसपाटीच्या मानानुसार समानीत दाब) ६ Chem. क्षपित
लघुरूपित अवस्था समीकरण
n. १ लघुरूपणक्षमता (स्त्री.) २ समानेयता (स्त्री.) ३ Chem.क्षपणक्षमता (स्त्री.)
adj १ लघुरूपक्षम २ समानेय ३ Chem. क्षपणक्षम
adj. १ Chem. क्षपणकारी २ लघुकारी, संक्षेपकारी
Chem. क्षपणक (पु.) (क्षपणकारी कारक)
क्षपणकारी ज्योत
n. १ घट (स्त्री.) २ लघूकरण (न.),संक्षेपण (न.) ३ रूप देणे (न.), रूपण (न.) ४ Chem. क्षपण (न.)
रूपण सूत्र
Chem. क्षपण निर्देशांक
घट विभव
n. अतिरिक्तता (स्त्री.)
adj. (exceeding what is necessary or normal; surplus) अतिरिक्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725