reduced

adj. १ कमी केलेला, कमी झालेला २ रूपांतरित ३ संक्षेपित, संकुचित ४ लघूकृत, लघुरूपित ५ –च्या अनुसार समानीत (as in : pressures reduced to sea-level values समुद्रसपाटीच्या मानानुसार समानीत दाब) ६ Chem. क्षपित