heat energy
उष्णता ऊर्जा, ऊष्मोर्जा (स्त्री.) (ऊष्मा ऊर्जा)
उष्णता ऊर्जा, ऊष्मोर्जा (स्त्री.) (ऊष्मा ऊर्जा)
ऊष्मा इंजिन, ऊष्मा अभियंत्र
सोडलेली उष्णता, सोडलेला ऊष्मा
दहन ऊष्मा
विचरण ऊष्मा, विचरणाचा ऊष्मा
बाष्पनाचा ऊष्मा
वितळणाचा ऊष्मा
ऊष्मा किरण (पु. अ. व.)
ग्रहण केलेली उष्णता, ग्रहण केलेला ऊष्मा
ऊष्मा मूल्य
adj. तापित, तापवलेला, तप्त, उष्णता दिलेला
n. ऊष्मिका (स्त्री.)
ऊष्मिका व्होल्टता
n. ऊष्मन (न.), तपन (न.), उष्णता देणे (न.) (as in: heating of solid घन पदार्थाला उष्णता देणे, घन पदार्थाचे ऊष्मन, घन पदार्थाचे तपन)
तपन काल
adj. उष्णतारोधक
n. जडपणा (पु.)
(also Kennelly-Heaviside layer) Radio (after Oliver Heaviside, Eng. physicist) हेवीसाइड स्तर
adj. १ जड २ वजनदार, अवजड
(also called deuterium) (an isotope of hydrogen having a mass number greater than 1) जड हायड्रोजन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725