harmonically
adv. संवादिकतया, संवादिक रीतीने, संवादिकतः
adv. संवादिकतया, संवादिक रीतीने, संवादिकतः
adj. सुसंवादी
n. हार्मोनियम (न.), बाजाची पेटी (स्त्री.)
n. १ सुसंवाद (पु.) २ स्वरमेळ (पु.)
v. t. उपयोगात आणणे, जुंपणे
adj. कर्कश, उत्तीव्र
n. १ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.)
adj. १ जोखमी, जोखमीचा २ धोक्याचा
n. विरळ धुके (न.)
n. १ शीर्ष (न.), शिर (न.) २ अग्र (न.) ३ (of vectors) शिर (न.)
n. शीर्षक (न.)
n. शिरोदीप (पु.)
adj. & adv. संमुख, समोरासमोर
संमुख संघात, समोरासमोर टक्कर, संमुख संघात, समोरासमोर टक्कर
n. हेड फोन (पु.)
n. श्रवणशक्ति (स्त्री.)
n. शेकोटी (स्त्री.), आगटी (स्त्री.)
n. उष्णता (स्त्री.), ऊष्मा (पु.) v. t. & i. १ उष्णता देणे, तापवणे २ उष्ण होणे, गरम होणे
घर्षण ऊष्मा
(also thermal capacity) (as, the amount of heat necessary to raise the temperature of a system, entity, or substance by one degree of temperature) ऊष्मा धारकता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725