impartial trial
निष्पक्षपाती न्यायचौकशी
निष्पक्षपाती न्यायचौकशी
n. निष्पक्षपातीपणा (पु.)
adj. अविभाज्य
अविभाज्य संपदा
अविभाज्य मालमत्ता
v.t. तारण म्हणून ठेवणे,नजरगहाण ठेवणे
v.t. 1. महाभियोग करणे [Const. Art. 61 (1)] cf. charge 2. आक्षेप घेणे [Ind.Suc.Act-s. 275] 3. (attack on the person’s credibility as a witness) अधिक्षेप करणे
adj. आक्षेप घेण्याजोगा, हरकत घेण्याजोगा, अधिक्षेपणीय
n. 1. महाभियोग (पु.), हरकत (स्त्री.), अधिक्षेप (पु.) 4. अडथळा (पु.) 5. परिरोध (पु.)
वार्षिकींना अडथळा
महाभियोग लावण्याचा अधिकार
राष्ट्रपतीवरील महाभियोग
अपव्यास परिरोध
v.t. प्रत्यवाय आणणे [Const. -Art-257(1)]
(legal disabilities) कायद्याच्या दृष्टीने अडचण
n. अडथळा (पु.), प्रत्यवाय(पु.) cf. bar
आसन्न धोका
adj. आसन्न येऊन ठेपलेला
adj. 1. अवश्य, 2. बंधनकारक, अनिवार्य cf. urgent 3. आदेशार्थी, आज्ञार्थी
adj. 1. अपूर्ण, अपरिपूर्ण 2. सदोष, वैगुण्ययुक्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725