immediate
adj. 1. तात्काळ cf. urgent 2. निकट, लगत – 3. (direct) प्रत्यक्ष (as in : immediate presence प्रत्यक्ष उपस्थिति)
adj. 1. तात्काळ cf. urgent 2. निकट, लगत – 3. (direct) प्रत्यक्ष (as in : immediate presence प्रत्यक्ष उपस्थिति)
निकट कारण
प्रत्यक्ष नियंत्रण
निकटवर्ती धोका
तात्काळ सुपूर्दगी
(descent without any intervening link of relationship) अखंड वंशानुक्रम
तात्काळ अंमलबजावणी
निकट कुटुंबीय
तात्काळ उपाय, तातडीचे उपाय
तातडीच्या गरजा, निकडीच्या गरजा [Ind.Suc.Act-s. 303-except.1]
प्रत्यक्ष उपस्थिति
adv. 1. निकट, लगत 2. तात्काळ, ताबडतोब, लगेच
लगतनंतर
निकटपूर्वी, लगतपूर्वी
लगोलग खालचा, लगतनंतरचा
निकटनंतरचा, लगतनंतरचा
निकटपूर्वीचा, लगतपूर्वीचा, निकटपूर्वी, लगतपूर्व
(a possession of which no man living has seen the beginning and the existence of which he has learned from his elders) स्मरणातील कब्जा
स्मरणातील उपयोग
n. आप्रवासी (सा.), बाहेरून आलेली व्यक्ती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725