unnatural offence cf. buggery
अनैसर्गिक मैथुन
अनैसर्गिक मैथुन
अन्यथा तरतूद केलेली नसेल तर
n. एकता (स्त्री.), ऐक्य (न.), एकी (स्त्री.)
एकतर्फी निर्णय
गैरव्यवहार (पु.), गैरप्रथा (स्त्री.)
गैरवाजवी दडपण, गैरवाजवी प्रभाव
n. अवर स्वामी (पु.) [Const.-Art.31 A(2)(b)]
पदाधिकाराच्या आभासाखाली
adj. अनिर्णायक
adj. असाक्षांकित, अनुप्रमाणित न केलेला
(beyond the value) मूल्यातीत, अमूल्य, अनमोल, अमोल
n. (wife) भार्या (स्त्री.)
adv. बहुश:, प्राय:, बहूतकरून, नेहमी
adj. नाराज, अनुत्सुक
adj. अशोभनीय cf. improper
adj. अप्रकाशित
conj. 1. - नसेल तर 2. - (केले) नाही तर 3. -(झाल्या खेरीज, -वाचून, -शिवाय)
शांततेसाठी ऐक्याचा ठराव
एकपक्षी संविदा
n.pl. अनुचित मार्ग (पु.), गैरमार्ग (पु.)
गैरवाजवी विलंब, गैरवाजवी उशीर
अवर-स्वामित्वाधिकार (पु.)
निषेधपूर्वक, सनिषेध [Nego.Inst.Act-s. 109]
बेवारशी व सरकारजमा मालमत्ता
अविनिश्चित माल (पु.), निश्चित न केलेला माल (पु.)
n. pl. (additional damages claimed by a plaintiff) अतिरिक्त नुकसानी
नाणे चालवणारा [I.P.C.-s. 241-ill.]
1. नेहमीची वैधिक कार्यवाही कार्यवाही, नेहमीची वैध कार्यवाही, नेहमीची कायदेशीर कार्यवाही 2. न्यायालीन कार्यवाही
अनिवार्य
adj. 1. अहितकारक 2. अपथ्यकारक, अपथ्यकर
adj. 1. अप्रतिभूत 2. असुरक्षित
adj. शाबीत न झालेला, बिनशाबीत, सिद्ध न झालेला
अनैसर्गिक अपराध
adv. बेकायदेशीरपणाने, विधीबाह्य रीतीने, बेकायदेशीररीत्या
(U.N.O.) संयुक्त राष्ट्रसंघ
एकतर्फी कार्यवाही
adj. गैररास्त, अनुचित, गैर –
संशयातीत पत
adj. तलस्थित cf. fundamental
आपल्या स्वाक्षरीने, आपल्य स्वाक्षरीनिशी, आपल्या सहिनिशी
adj. बेवारशी, दावा न सांगितलेला
adj. निश्चित न करता येण्याजोगा
n. कनिष्ठाधिकार (पु.)
v.t. 1. (to put notes, base coins etc. into circulation) (नाणे, इत्यादी) चालनात आणणे 2. (नाणे) चालवणे 3. उच्चारणे adj. निखालस
कामकाजाच्या नेहमीच्या वेळा (स्त्री.)
adj. 1. तातडीचा, निकडीचा 2. आग्रहाचा, आग्रहपूर्वक
विनाकारण हस्तक्षेप
adj. सागरी वाहतुकीस अयोग्य
अरक्षित बालक
अनैसर्गिक मृत्यु
बेकायदेशीर जमाव
(U.N.) n.pl. संयुक्त राष्ट्रे (न.अ.व.)
adj. एकपार्श्वी, एकपक्षी, एकतर्फी
न संपलेली जोखीम
अविभक्त कुटुंब
v.t. पोटभाड्याने देणे
बळजरीने
n. व्याभिचारीपणा (पु.), शीलहीनत्व (न.)
निःशस्त्र पोलीस शिपाई
n. 1. निर्वाणीचा इशारा (पु.) 2. निर्वाणीचा शब्द (पु.) 3. निर्वाणीचा खलिता (पु.)
1. उपयुक्तता सेवा (स्त्री.) 2. सुविधा सेवा (स्त्री.)
नेहमीचा व्यवहारक्रम (alsoc usual course of thing) व्यवहाराचा नित्यक्रम
n. निकड (स्त्री.)
adj. 1. असामान्य, विलक्षण 2. लोकरूढीविरुद्ध, शिरस्त्यास सोडून, नेहमीपेक्षा निराळा
adj. 1. अपूर्त आदेश 2. अपूर्त मागणी
विनाविशेषाधिकार इच्छापत्रे
adj. अनैसर्गिक
adj. बेकायदेशीर, विधीबाह्य
एकात्मक संविधान
v.t. एकीकरण करणे
अनपेक्षित मागणी
adj. निर्विवाद
n. पोटपट्टेदार (सा.)
विचाराधीन
adj. व्याभिचारिणी [Hin.Adop. & Main.Act-s. 18(3)]
निःशस्त्र हवालदार
adv. अंतिमतः, अंतिमरीत्या, अखेरीस
n. 1. उपयोगिता (स्त्री.), उपयुक्तता (स्त्री.) 2. सुविधा (स्त्री.)
सर्वसाधारण अपील
adj. अद्ययावत, आधुनिक
adj. असत्य
adj. असमाधानकारक
अप्राप्तमूल्य विक्रेता (पु.) [Sale of Goods. Act-Chap. 5-m.n.],किंमत चुकती न झालेला विक्रेता
adj. अविक्रेय [Sale of Gds. Act-s.17(2)(c)]
अन्याय्य मागणी
n. 1. एकक (न.), युनिट (न.) 2. पथक (न.) 3. घटक (पु.) 4. शाखा (स्त्री.)
adv. एकाच रूपात
adj. अनैतिक
adj. अविभक्त [Hin. Suc. Act-s. 7 (3) Expl.]
n. पोटभाडेपट्टा (पु.)
n. दुय्यम बेलिफ
अवर्गीकृत दावा
adj. प्रयुक्त न केलेला, लागू न केलेला
अपरवर्ती हस्तांतरण
n. उपयुक्ततावाद (पु.), उपयोगितावाद (पु.)
अधिकारत: उपयोग
हातची किंमत [Sale of Goods act-s. 64(5)]
adj. अहस्तांतरणीय
adj. असुरक्षित
अदत्त गहाण रक्कम
adj. अर्थहीन, अर्थ न लागणारे [Ind.Evi.Act-s. 95-m.n.]
adj. अन्याय्य, अन्यायी
कोरडवाहू जमीन
n. एकरूपता (स्त्री.), एकसारखेपणा (पु.)
adj. निस्संदिग्धपणे
1. विनियोग न केलेले 2. विल्हेवाट न केलेले
adj. भूमिगत
जप्तीतील, जप्तीअधीन
n. अनिश्चितता (स्त्री.)
adj. अपील न करण्याजोगा, अपिलातीत, अपीलपात्र नसलेला
अंतस्थ हेतु
n. उपयोजन (न.), विनियोग (पु.), वापर (पु.), उपयोग (पु.)
n. 1. उपयोग (पु.) 2. उपयोगाधिकार (पु.) 3. वापरकर्ता (पु.), उपयोगर्ता (पु.)
n. उठाव (स्त्री.) cf. insurgency
n. अस्पृश्य (सा.) [Const. Art. 17]
अनिर्बंध उपभोगाधिकार
अदत्त भांडवल
adj. विक्रीअयोग्य
n. सार्वत्रिकता (स्त्री.)
(also called centrally-administered territory) संघ राज्यक्षेत्र [Const. Art-1(3) (6)]
एकरूप प्रक्रिया
adj. 1. असमन्यायिक 2. अन्याय्य
1. पार न पाडलेले दायित्व, 2. चुकते न केलेले देणे
शिक्षा भोगणे
prep. 1. खाली, -अनुसार 2. पोटी adj. 1. (when prefixed to designations) अवर 2. -खालील, -अधीन adv. खाली
अनिश्चित भाविष्यकालीन घटना [Ind.Con.Act-s. 32]
सर्वसंमत अधिमत, एकमुखी अधिमत
अपरवर्ती व्यवस्था [T.P.Act-s. 27]
सहोदर नाते [Hin. Suc. Act-s. 3 (1) (e)]
फौजदारी बलप्रयेग
prep. शपथेवर
n. अस्पृश्यता (स्त्री.) [Const. Art. 7]
अनिरसित तरतूद, निरसित न झालेली तरतूद
adj. 1. अदत्त 2. (serving without pay) अवेतनी, बिनपगारी 3. (not presented as payment, not cleared by payment) न दिलेला, चुकता न केलेला, अप्राप्तमूल्य
n.pl. अनिर्धारित नुकसानी (स्त्री.)
n. विश्वजनहितवाद (पु.), विश्ववाद (पु.)
भारताचे संघराज्य
adj. एकरूप, एकजिनसी cf. identical n. गणवेष (पु.)
भाररहित मालमत्ता
अविमुक्त नादार, अमुक्त दिवाळखोर
v.t. 1. कमी अंदाज करणे 2. कमी लेखणे
adj. विरूपित न झालेले [T.P.Act-s. 55(3)]
अनिश्चित घटना
adj. सर्वसंमत, एकमताचा, एकमुखी
अपरवर्ती इच्छापत्रित दान [Ind.Suc.Act-s. 132]
n. अनधिग्रहण (न.), बळकावणे (न.)
1. बलप्रयोग (पु.) 2. बलाचा वापर
अभिनिर्णयान्ती
adj. न टिकण्याजोगा
adj. अनिरसित, निरसित न झालेले
adj. 1. अनौपचारिक 2. अनधिकृत
अमर्यादित भागीदारी
सार्वत्रिक मताधिकार
संघ-सूची (स्त्री.) [Const. Seventh Sch. List-I]
adj. एकसदन पद्धति
n. बेरोजगारी (स्त्री.), बेकारी (स्त्री.)
अकारण वंचितावस्था
v.t. & i. (at auction sale) पाडून बोली बोलणे, कमी रकमेची बोली बोलणे
अदिनांकित धनादेश, दिनांक न घातलेला धनादेश
adj. रद्द न केलेला
adj. निःसदिग्ध [Ind.Suc.Act-s. 80], असंदिग्ध
adj. सर्वगामी, सर्वव्यापक
फलोपभोग गहाणकार
n. 1. वापर (पु.), वापर प्रयोजन (न. ) 2. उपयोग (पु.) 3. (the benefit and profit of lands and tenements, the legal title to which is given to a person other than the one entitled to the occupation or use; a trust of real estate) यूज (पु.) v.t. 1. वापर करणे 2. उपयोग करणे
n. उन्नती (स्त्री.), उद्घार (पु.) cf. betterment
adj. 1. न पेलणारे [Const. Art. 39 (e)] 2. न जुळणारे, न शोभणारे, अननुरूप
adj. अविमोचनीय
भोगवट्याखाली नसलेली जमीन
अमर्यादित दायित्व
सर्वस्व उत्तरदानग्राही
n. 1. संघ (पु.) cf. association 2. संघराज्य [Const. Art.1-m.n.] 3. एकजूट (स्त्री.) cf. alliance 4. मीलन (न.)
(floating debt consisting of Govt. short loans, payable at fixed dates) अनियमित ऋण, 2. अस्थायी ऋण
adj. निकामी [Const. Seventh Sch. List II-g] नोकरी देण्यास अयोग्य
n. लेखी हमी (स्त्री.) cf. guarantee
adj. अवनिर्धारित
1. अपरिपुष्ट मौखिक साक्ष 2. अपरिपुष्ट शपथपूर्वक साक्ष
अजात व्यक्ति [T.P.Act-s. 13], न जन्मलेली व्यक्ती
adj. अन्यक्रामित न करण्याजोगा, अनन्यक्रामणीय
adj. 1. अंतःस्थ, अपरवर्ती 2. पलीकडचा, दूरचा
फलोपभोग गहाणधारक, फलोपभोग गहाणदार
व्यापारी परिपाठ (पु.) [Sale of Gds.Act-s.16(3)]।, व्यापारी परिपाठ
n. 1. टापटीप (स्त्री.) 2. निगा (स्त्री.) cf. preservation
adj. मुद्रांक न लावलेला, तिकीट न लावलेला, अमुद्रांकित
adj. अप्रत्यादेय, अप्राप्य, वसूल न होण्याजोगे
adj. अनुपलभ्य, अलभ्य
अमर्यादित कंपनी
सार्वत्रिक न्याय
अखंडित कब्जा
adj. अनपेक्षित, अकल्पित
अनिर्वाहक क्षेत्र, बिनकिफायती क्षेत्र
n. हमीदार (सा.)
n. न्यूनमूल्य (न.), अधोमूल्य, कमी किंमत (स्त्री.) v.t. अधोमूल्यन करणे, न्यूनमूल्यन करणे, कमी किंमत लावणे
बिनविरोध निवडणूक, अविरोध निवडणूक
1. निःपक्ष मत (न.) 2. पूर्वग्रहरहित मत
adj. अस्वीकार्य
(the most perfect good faith) परम सद्भाव (पु.)
फलोपभोग गहाण
विधीचे बळ असलेला परिपाठ, विधीचे बळ असलेली रूढी
संविधान उन्नत राखणे
adj. अविनिर्दिष्ट
adv. अवाजवीपणे, गैरवाजवीपणे
विनाप्रतिबंध वारसा, अप्रतिबंध वारसा
सरकारी जमीन, बिनदुमाला जमीन
सर्वयोग्य रक्तदाता
adj. राहण्यास अयोग्य
adj. अयोग्य, अपात्र
अनर्जित व्याज
न्यायचौकशीअधीन कैदी, कच्चा कैदी
n. 1. न्यूनमूल्यांकन (न.) 2. अधोमूल्यन (न.) cf. devaluation
adj. असांविधानिक, घटनाबाह्य, असनदशीर, संविधानविरोधी
इच्छापत्राने न दिलेली मालमत्ता (स्त्री.)
adj. असमर्थ
झाडांचा भोगाधिकार
n. 1. परिपाठ (पु.) 2. वापर (as in: ill-usage गैरवापर)
v.t. 1. उन्नत राखणे, उचलून धरणे 2. कायम करणे
मनेविकलता (स्त्री.), मनोवैकल्य (न.)
अवाजवी रक्कम
adj. आक्षेपार्ह नसलेला।
एतद्विरुद्ध काहीही शाबीत झाले नसेल तर
(a donee of the donors whole property along with its encumbrances) सर्वस्व आदाता [T.P.Act-s. 128-m.n.], सर्वस्व घेणारा
adj. प्रत्यवायरहित, निर्बाध, अडथळारहित
n.pl. पूर्ण तयार नसलेला माल (पु.), अपरिष्कृत माल (पु.)
अनर्जित उत्पन्न, अनर्जित प्राप्ति
n. 1. उपक्रम (पु.) [Ind.PArt.Act-s. 8] 2. पत्कर (पु.) 3. हमी (स्त्री.)
न्यायचौकशीअधीन
adj. सद्विवेकविरोधी [Ind.Con.Act-s. 16(3)]
adj. अनुपलब्ध
n. पंच (सा.) cf. judge
n. फलोपभोग (पु.), भोगाधिकार
तातडीचा
अलिखित संविधान
विकल मन
गैरवाजवी विलंब
adj. अनावश्यक
संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर
मानवी अधिकारांची सार्वत्रिक घोषणा
adj. अधिक्षेप करण्यायोग्य
अनिर्बंध अधिकार
adj. अनर्जित
v.t. 1. हाती घेणे 2. पत्करणे 3. हमी देणे
राज्याच्या अखत्यारीखालील
adv. बिनशर्त
adj. अटळ, अपरिहार्य
n. पंचनिर्णय (पु.)
adj. (excessively or dotingly fond of a wife) भार्यासक्त, बाईलवेडा।
n. (the mode by which one acquired title to property by uninterrupted possession of it for a certain period) चिरभोगप्राप्ति (स्त्री.)
महत्त्वाचा
विश्वासाला अपात्र
adj. अकुशल
adj. गैरवाजवी, अवाजवी
अडथळा करण्यात आलेला नसेल तर, प्रतिबंध झाला नसेल तर, प्रतिबंध करण्यात आला नसेल तर
adj. 1. सार्वत्रिक, वैश्विक 2. सर्वयोग्य
एकतर्फी हस्तांतरण
adj. प्रतिकूल
कर्तवच्युतिकारक कृति [Ind.Suc.Act-s. 61-ill.(i)]
n. 1. सामंजस्य (न.) 2. जाणीव (स्त्री.), जाण (स्त्री.) 3. समजूत (स्त्री.) 4. आकलनशक्ति (स्त्री.), आकलन, समज (स्त्री.)
- च्या प्रभावाखाली
adj. बिनशर्त
adj. 1. अनधिकृत cf. contraband 2. अप्राधिकृत
अधिकारबाह्य, अधिकाराच्या बाहेरचे
n. भार्यावध (पु.)
v.t. उपभोगाने प्राप्त होणे
अनिवार्य
adj. अपात्र, अयोग्य
1. चुकता न झालेला हिशेब 2. नक्की न केलेला हिशेब
adj. 1. निर्विशेषित [Ind.Con.Act-s. 7] 2. अनर्ह 3. बिनशर्त
अनैसर्गिक लैंगिक गुन्हा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725

