trustee
n. विश्वस्त (सा.)
n. विश्वस्त (सा.)
खरी निष्ठा, अढळ निष्ठा
जमिनीवर बेकायदा प्रवेश करणे [Ind. Evi. Act-s. 42]
प्रत्यादिष्ट समजणे [Sale of Goods Act-s. 12(2)]
पारेषण केंद्र
n. हस्तांतरक (सा.)
Acctt. खातेबदल नोंद, दुबेरजी नोंद
वार्तापट
व्यापार रहस्य, व्यापारातील इंगित, व्यावसायिक गुपित
मार्गवेधी गोळी
अपकृतीबद्दलची मागणी, अपकृतीबद्दलचा दावा
वंशक्रमप्राप्य हक्क
n. कसणारा (पु.), कास्तकार (सा.) cf. farmer
स्थावर वस्तू (स्त्री.अ.व.), स्थावरगत वस्तू (स्त्री.अ.व.)
उचलेगिरी
मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियम, १९९४
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९
लोक भविष्यनिधी अधिनियम, १९६८
पोलीस (अप्रीतीची भावना चेतावणे) अधिनियम, १९२२
राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, १९९०
महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, १९७५. (१९७५ चा २९) (१५ जुलै, १९९८ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र ऐषआराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७ (१९८७ चा ४१) (२ मे, १९९७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम, १९६२ (१९६२ चा ९) (१० ऑक्टोबर, १९९६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र माथाडी, महाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९. (१९६९ चा ३०) (२ जुलै, २००१ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७. (१९७८ चा २०) (३१ मे, २००३ पर्यंत सुधारित)
मुदत अधिनियम, १९६३
भारतीय वन (महाराष्ट्र द्वितीय सुधारणा) अधिनियम, १९८४. (१९८४ चा २३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
घातक अपघात अधिनियम, १८५५
नाट्यप्रयोग अधिनियम, १८७६
बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम, १९८६
मुंबई वैधानिक कार्पोरेशन (प्रादेशिक पुनर्रचना) अधिनियम, १९६० (१९६० चा २१) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९४७ (१९४७ चा ६१) (६ फेब्रवारी, १९९९ पर्यंत सुधारित)
मुंबई महानगर प्रदेश विनिर्दिष्ट विक्रेय वस्तू बाजार (स्थान नियमन) अधिनियम, १९८३. (१९८३ चा ४२) (१५ डिसेंबर, १९८४ पर्यंत सुधारित)
मुंबई हिंदू महिलांचे मालमत्तेचे हक्क (शेतजमिनीस लागू करणे) अधिनियम, १९४७ (१९४७ चा १९) (१६ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई वीज (विशेष अधिकार) अधिनियम, १९४६ (१९४६ चा २०) (१५ एप्रिल, १९८४ पर्यंत सुधारित)
विडी व सिगार कामगार (कामासंबंधीची परिस्थिती) अधिनियम, १९६६
n. 1. शपथपूर्वक साक्ष 2. मौखिक साक्ष cf. evidence 3. प्रमाण
दहशतवादी
अटी व शर्ती (स्त्री.अ.व.)
n. 1. (the exact words of the document) अवतरण (न.) 2. (true intent) भावार्थ (पु.) 3. (the time between the date of issue or acceptance of a note or draft and the maturity date) मध्यावधि (पु.) 4. ओघ (पु.)
adj. 1. राहण्यास योग्य 2. मनुष्यवस्तीलायक
n. समर्थनीयता (स्त्री.)
(the officer of the court whose duty it is to tax the costs of actions) वादखर्च-निर्धारक (सा.)
ajd. 1. मूर्त [T.P.Act-s. 54] cf. perceptible 2. स्पष्ट (as in: tangible benefits स्पष्ट लाभ)
साक्षीपुरावा घेणे
गहाणाची जोडणी
न्यास निधि
1. खरा हिशेब 2. खरा वृतांत [Cr.P.C.-s. 164(4)]
आरंभतः बेकायदा प्रवेश करणारा
v.t. & i. 1. वागवणे 2. समजून चालणे, मानणे 3. उपचार करणे 4. सरबराई करणे
v.t. पारेषण करणे, प्रेषित करणे
n. हस्तांतरण (न.)
हस्तांतरण विलेख
प्रधानपट, कथापट
व्यापार जोखीम
शोधून काढणे
n. (a civil wrong independent of contract) अपकृत्य (स्त्री.) cf. damage
(the right which a possessor acquires to property by reason of his adverse possession during a period of time fixed by law)विरुध्द कब्जा प्राप्य हक्क
n. 1. कसणूक (स्त्री.), कास्तकारी (स्त्री.) cf. agriculture 2 मशागतीची जमीन (स्त्री.), वहितीची जमीन (स्त्री.)
सार्वजनिक वस्तू (स्त्री.अ.व.)
संपत्ती हस्तांतरण अधिनियम, १८८२
मीठ उपकर अधिनियम, १९५३
लोक दायित्व विमा अधिनियम, १९९१
उपासना स्थाने (विशेष उपबंध) अधिनियम, १९९१
राष्ट्रीय मागासर्वग आयोग अधिनियम, १९९२
महाराष्ट्र ऋणग्रस्ततेपासून मुक्ताता अधिनियम, १९७५. (१९७६ चा ३) (१ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रामध्ये मोटार वाहने आणण्यावरिल कर अधिनियम, १९८७ (१९८८ चा ४२) (१० ऑक्टोबर, १९९६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र बँकांकडून कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४. (१९७५ चा ५) (५ जून, १९८४ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६ (१९९७ चा १५) (१० जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी [सेवेच्या शर्ती] विनियमन अधिनियम, १९७७. (१९७८ चा ३) (७ जानेवारी, १९९९ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र राज्य विधानमंडळातील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८. (१९७८ चा ८) (१० जानेवारी, २००५ पर्यंत सुधारित)
भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२
कुटुंब न्यायालये अधिनियम, १९८४
हुंडाबंदी अधिनियम, १९६१
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अधिनियम, १९०९ (१९०९ चा ३)
मुंबई राज्य टंचाई निवारण निधी अधिनियम, १९५८ (१९५८ चा ८३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७ (१८८७ चा ४) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई लॉटऱ्या (नियंत्रण व कर आकारणी) व स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ८२) (१५ नोव्हेंबर, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबईचा हिंदूंच्या सार्वजनिक पूजाअर्चेची ठिकाणे (प्रवेश अधिकृत करणे) अधिनियम, १९५६ (१९५६ चा २) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई वीज (विशेष अधिकार) अधिनियम (अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे) विनियम, १९५५ (१९५५ चा विनियम १) (४ फेब्रुवारी, २००६ पर्यंत सुधारित)
सेना आणि वायुसेना (खाजगी संपत्तीची विल्हेवाट) अधिनियम, १९५०
(the final or authenticating clause of an instrument) अधिप्रमाणन खंड
v.t. अतिरेकी (पु.), दहशतवादी (सा.) cf. radicalist
n. समापन (न.), समाप्ति (स्त्री.)
n.pl. तत्वप्रणाली (स्त्री.), सिद्धान्त (पु.अ.व.)[Ind. Evi. Act-s. 49]
परिमित-संपदा कूळ
तात्पुरता भाडेपट्टा, तात्पुरता पट्टा
adj. करमुक्त
जोड गोळी
परिणामक होणे, अंमलात येणे
n. (uniting a third or subsequent ecumbrance to the first whereby it acquirs priority over an intermediate mortgage)जोडणी (स्त्री.) [T.P.Act-s. 80 & 93]।
न्यास मालमत्ता
adj. 1. खरा, सत्य 2. अढळ 3. यथार्थ
n. बेकायदा प्रवेश करणारा (पु.)
n. कोषागार (न.), खजिना (पु.)
n. 1. पारेषण (न.) 2. प्रेषण (न.)
पूर्वकल्पना नसलेला हस्तांतरिती
खातेबदलाने खर्ची टाकलेली रक्कम
व्यापार हक्क
v.t. & i. 1. मागोवा घेणे 2. गिरवणे, अनुरेखन करणे 3. माग काढणे, शोधून काढणे n. 1. (the line of footprints left by an animal, ect.) माग (पु.), मागमूस (पु.) 2. (a very small amount) अल्पांश (पु.), लवलेश (पु.) 3. (a mark, sign, etc.) खूण (स्त्री.) 4. (a footprint) पावलाचा ठसा (पु.) 5. सुगावा (पु.)
n. 1. पथकर (पु.), टोल (पु.) cf. duty 2. घंटेचा ठाका (पु.)
(an executory contract in writing for the sale of real estate to be afterwards consummated) हक्क बंधपत्र
n. 1. (a money-box, etc. in a shop or bank in which cash for daily transaction is temporarily kept) गल्ला (पु.) 2. चोरकप्पा (पु.) v.t. 1. मशागत करणे 2. कसणे prep. & conj. – पावेतो, पर्यंत
1. चीजवस्तू (स्त्री.अ.व.), जंगमगत वस्तू (स्त्री.अ.व.) 2. व्यक्तिगत चीजवस्तू (स्त्री.अ.व.)
व्यवसाय संघ अधिनियम, १९२६
विक्री प्रवर्धन कामगार (सेवाशर्ती) अधिनियम, १९७६
लोक ऋण अधिनियम, १९४४
विकलांग व्यक्तीसाठी (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम, १९९५
मुस्लिम स्त्रिया (घटस्फोटानंतर अधिकार संरक्षण) अधिनियम, १९८६
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६१ चा ५) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र (मोठ्या निवासी जागा असलेल्या) इमारतींवरील कर (पुन्हा अधिनियमित केलेला) अधिनियम, १९७९. (१९७९ चा २९) (३ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२०००चा १६)
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१. (१९८१ चा ५४) (३१ मे, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापनाचे हस्तांतरण) अधिनियम, १९७१. (१९७१ चा ४९) (१ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
भूमिसंपादन अधिनियम, १८९४
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, १९८६
कारखाना अधिनियम, १९४८
मिळकतीच्या व्यवस्था (मुंबई प्रांतापुरत्या) कायदेशीर ठरविण्याबाबत अधिनियम, १९४७ (१९४७ चा ५४) (३१ डिसेंबर, २००५ पर्यंत सुधारित)
मध्यप्रांत व वऱ्हाड निवासव्यवस्था भाड्याने देण्याबाबत विनियमन अधिनियम, १९४६ (१९४६ चा ११) (१७ में, १९८८ पर्यंत सुधारित)
मुंबई राज्य राखीव पोलीस दल अधिनियम, १९५१ (१९५१ चा ३८) (१७ ऑक्टोबर, १९९४ पर्यंत सुधारित)
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (१९४७ चा ६२) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० (१९३०चा २५) (१० मार्च, २००५ पर्यंत सुधारित)
मुंबई हिंदू वारस कर्ज निवारण अधिनियम, १८६६ (१८६६ चा ७)
मुंबई औषधिद्रव्य (नियंत्रण) अधिनियम, १९५९ (१९६० चा ११) (१६ जुलै, २००५ पर्यंत सुधारित)
शस्त्र अधिनियम, १९५९
n. प्रमाण लेख (पु.), दाखला (पु.)
राज्याचे क्षेत्र
v.t. &i. समापित करणे, समापन होणे, समाप्त होणे समाप्त करणे
n. 1. (any kind of permanent property, lands etc. held of a superior) खंडाने केलेली वतनवाडी (स्त्री.) 2. भाडेघर (न.), गाळा (पु.), निवासी गाळा (पु.) cf. flat, भाड्याचा जागा (स्त्री.) भाड्याचा गाळा (पु.)
(a woman who holds an estate in Dower) विधवा-दाय-धारिणी (स्त्री.)
तात्पुरता मनाईहुकूम, अस्थायी व्यादेश
n. कराधान (न.), कर आकारणी (स्त्री.)
n. 1. (meddling or interfering with a thing so as to misuse, alter, corrupt or pervert it) गैर फेरफार करणे (न.) {I.P.C.-s. 489 m.n.], अनाधिकृत फिरवाफिरव करणे , ढवळाढवळ करणे 2. (bringing improper influence to bear upon a witness as by bribery or intimidation) फितवणे (न.)
सुपूर्दगी स्वीकारणे, सोडवून घेणे
implicit concent
न्यास लेख
विरामसंधि, n. विरामसंधि (स्त्री.) cf. treaty
अनधिकृत प्रवेश करणे
निखात-निधि (पु.) [Const.-Seventh Sch. List.II-44]
n. लिप्यंतरण (न.)
अप्रतिफल हस्तांतरिती
खातेबदलाने जमा केलेली रक्कम
माहितीपट
व्यापार निर्बंध
n. जैवविष (न.)
n. सहिष्णुता (स्त्री.), सहनशक्ति (स्त्री.)
n. 1. (a legal right, particularly to the possession of property) मालकी हक्क, cf. right, हक्क 2. (a descriprion, name) नाव (न.), नामाभिधान (न.) [Ind.evi.Act-s. 57-(7)] 3. (an appellation of dignity) पदवी (स्त्री.), उपाधि (स्त्री.), किताब (पु.) [Const.-art. 18-m.n.] 4. शीर्षक (न.)
n. 1. बंध (पु.) [Hin. Adop.&, Main, Act-s.12] 2. अनुबंध 3. बरोबरी (स्त्री.) v.t. बांधणे, बांधून ठेवणे
कारवाईप्राप्य वस्तू (स्त्री.अ.व.)
दहशतग्रस्त क्षेत्रे (विशेष न्यायालये) अधिनियम, १९८४
माल-विक्रय अधिनियम, १९३०
पंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारण करणे) अधिनियम, १९९६
शारिरीक इजा (भरपाई विमा) अधिनियम, १९६३
मुस्लिम व्यक्तिविषयक विधी (शरीअत) प्रयुक्ती अधिनियम, १९३७
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७. (१९६७ चा ४६) (६ ऑगस्ट, २००३ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यावरील कर अधिनियम, १९७५. (१९७५ चा १६) (१० ऑक्टोबर, १९९७ पर्यन्त सुधारित)
महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९. (२००१ चा ११) (१३ नोव्हेंबर २००६, पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा २३) (२७ जून, २००७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापन) अधिनियम, १९७६. (१९७६ चा १३) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
बाल न्याय अधिनियम, १९८६
अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६
जमीन महसुलाच्या माफीबाबत (क्र.१) अधिनियम, १८६३ (१८६३ चा २) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
परिसीमन अधिनियम, २००२
जनगणना अधिनियम, १९४८
मुंबई राज्य पोलीस कमिशनर अधिनियम, १९५९ (१९५९ चा ५६) (३ ऑक्टोबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९५९ (१९६० चा १०) (२ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई पशुधन सुधारणा अधिनियम, १९३३ (१९३३ चा २२) (११ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई हिंदूंच्या घटस्फोटाबाबत (हुकूमनामे विधिग्रह्य करणे) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ८८) (६ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई जनावरांच्या रोगाबाबत अधिनियम, १९४८ (१९४८ चा ५९) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
सशस्त्र दल (जम्मू आणि काशमीर) विशेष अधिकार अधिनियम, १९९०
v.t. & i. 1. (to give testimoney according to the law of leagl procedure) साक्ष देणे 2. [to affirm or declare solemnly) प्रमाणित करणे 3. (to be evidence of) -वरून दिसून येणे, साक्ष असणे, साक्षी असणे
n. 1. राज्यक्षेत्र (न.) [Const. Art. 1-m.n.] 2. क्षेत्र (न.) 3. भूप्रदेश (पु.)
सीमा कर
1. प्रदत्त मत 2. दुबार नोंदलेले मत
(also tenant-in-chief) मुख्य कूळ (न.)
adj. तात्पुरता, अस्थायी cf. acting
करपात्र उलाढाल
n. (also tales) (person added to a jury, commonly from those in or about the court house, to make up any deficiency in the available number of juries regularly summoned) पूरक ज्यूरी सदस्य (सा.)
दखल घेणे
adj. 1. मूक 2. ध्वनित
n. 1. विश्वस्त व्यवस्था (स्त्री.) [T.P.Act-s. 69(4)] 2. एकाधिकारन्यास (पु.) [Seventh Sch. List-ill-21] 3. विश्वास (पु.), भरवसा (पु.) 4. (as, improvement trust, port trust, etc.) विश्वस्तमंडळ (न.), न्याय (पु.)
n. उनाडपणा (पु.)
n. जनजती (स्त्री.), वन्यजमात (स्त्री.)
भंग करणे
n. कोष (पु.), खजिना (पु.)
n. अनुवादक (सा.), भाषांतरकार (सा.)
पूर्वकल्पना असलेला हस्तांतरिती
प्रकरण वर्ग करणे
n. (a short motion-picture giving a sample of one that is coming) परिचयपट (पु.)
व्यापार प्रतिनिधित्व
विषयशास्त्रीय साक्षीपुरावा
लाक्षणिक अनुदान
n. झिणझिण्या (स्त्री.अ.व.)
भरती ओहोटीचे पाणी
कृत कार्य (न.)
n. चोरी (स्त्री.)
रेल्वे प्रवासी सीमाकर अधिनियम, १९५६
वाहतुकीचा नियम
भविष्य निधी अधिनियम, १९२५
पेठ विभागासंबंधीच्या विधींबाबत अधिनियम, १८९४ (१८९४ चा ९) (२९ एप्रिल, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४. (१९७५ चा ४) (२० ऑक्टोबर, १९९९ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र तापदायक वाद (प्रतिबंध) अधिनियम, १९७१. (१९७१ चा ४८) (१५ जून, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७. (१९९७ चा ३८) (३१ जानेवारी २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा [नोकरीचे नियमन व कल्याण] अधिनियम, १९८१. (१९८१ चा ५८) (३१ मे, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अधिनियम, १९७१. (१९७१ चा ४६) (१८ फेब्रुवारी, १९८६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजर राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे) अधिनियम, १९८६. (१९८६ चा २९) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
हिंदू उत्तराधिकार अदिनियम, १९५६
जमीन महसुलाच्या माफीबाबत (क्र. २) अधिनियम, १८६३ (१८६३ चा ७) (२३ जून, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई अपमृत्युनिर्णेता अधिनियम, १८७१ (१८७१ चा ४) (१० डिसेंबर, १९८६ पर्यंत सुधारित)
गुरे अतिक्रमण अधिनियम, १८७१
मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८ (१९५८ चा ६०) (३० एप्रिल, १९९० पर्यंत सुधारित)
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा २२)
मुंबई उद्ववाहक अधिनियम, १९३९ (१९३९ चा १०) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई महामार्ग अधिनियम, १९५५ (१९५५ चा ५५) (१६ ऑक्टोबर, १९८४ पर्यंत सुधारित)
मुंबई पाल्यधिकरण अधिनियम, १९०५ (१९०५ चा १) (२० सप्टेंबर, १९८६ पर्यंत सुधारीत)
वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२
n. साक्ष देणारा (पु.)
v.t. राज्यक्षेत्र वाढविणे
समापनीय भाटेपट्टा
adj. प्रदत्त, दिलेला
वार्षिक कूळ, वार्षिक भाडेकरी
adv. तात्पुरते, तात्कालिक, अस्थायी रीतीने, अस्थायी रूपाने
करपात्र मालमत्ता
हुंडा घेणे
बोली घेणे [Sale of Goods Act-s. 64(4)]
रक्तसंबंधाचा तक्ता [Ind.Suc.Act-Sch. I]
(also vere dictums) यथासत्य निष्कर्ष
n. त्रास (पु.) cf. annoyance v.t. त्रास देणे
जनजाति प्राधिकरी, जनजाति प्राधिकरण
अतिक्रमण करणे
n. राजद्रोह (पु.), राष्ट्रद्रोह (पु.)
n. अनुवाद (पु.), भाषांतर (न.)
सद्भावपूर्वक हस्तांतरिती
n. 1. हस्तांतरण (न.) 2. स्थानांतरण (न.) 3. बदली (स्त्री.) 4. खातेबदल (न.) v.t. 1. हस्तांतरण करणे, हस्तांतरित करणे cf. alienate 2. बदली करणे, स्थानांतरत करणे 3. वर्ग करणे 4. खातेबदल करणे 5. Acctt. (as, of entry) लेखांतरण (न.)
n. 1. व्यापार करणे (न.) 2. क्रयविक्रय करणे (न.) 3. अपव्यापार करणे (न.)
व्यापार-हित (न.), व्यापार हितसंबंध
n. वसाहत (स्त्री.)
n. (ussu. in pl) कष्ट (पु.अ.व.)
adv. समयोचित, वेळेवर
अंगठ्याचा ठसा
n. गोष्ट (स्त्री.), वस्तु (स्त्री.) {Ind.Evi.Act-s. 3(i)]
n. 1. रंगभूमि (स्त्री.) 2. नाट्यसंस्था (स्त्री.) [Ind.Con.Act-s. 56-ill.(c)] 3. नाट्यगृह (न.), सिनेमागृह (न.) 4. Surg (as, operation theatre) शस्त्रक्रियागार (न.)
तंत्रविकास मंडळ अधिनियम, १९९५
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
मानवी हक्क संरक्षण अधिनिम, १९९३
वेतन प्रदान अधिनियम, १९३६
मोटार वाहन अधिनियम, १९८८
महाराष्ट्र पशुवैद्यक व्यवसायी अधिनियम, १९७१. (१९७१ चा ४४) (९ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र उद्योगांना राज्य सहाय्य अधिनियम, १९६० (१९६० चा १७) (२८ ऑगस्ट, १९८९ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबध्दता अधिनियम, १९७०. (१९७० चा १८) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे निवृत्तिवेतन अधिनियम, १९७६. (१९७७ चा १) (१५ मार्च, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र देवदासी प्रथा (नाहीशी करणे) अधिनियम, २००५ (२००६ चा ३३) (१४ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
न्यायाधीश (संरक्षण) अधिनियम, १९८५
हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम, १९५६
अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५
उपभोक्ता संरक्षण अधिनियम, १९८६
जातिमूलक नि:समर्थता निवारण अदिनियम, १८५०
मुंबई धूर उपद्र्व अधिनियम, १९१२ (१९१२ चा ३) (२० ऑगस्ट, १९८६ पर्यंत सुधारित)
मुंबई जात इनामे नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५२ (१९५२ चा ४२) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई जमीन अधिग्रहण अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३३) (१२ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई उच्च न्यायालयाच्या लेटर्स पेटंटसंबंधी अधिनियम, १८६६ (१८६६ चा २३) (१५ जून, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबई कापूस नियंत्रण अधिनियम, १९४२ (१९४२ चा ३०) (१८ मार्च, २००५ पर्यंत सुधारित)
शिकाऊ उमेदवार अधिनिम, १९६१
n. मृत्युपत्रकर्ती (स्त्री.)
क्षेत्रीय जलधि (पु.)
समापनीय ऋणपत्र, मुदती ऋणपत्र
निविदा प्रपत्र, निविदेचा नमुना
मासिक कूळ, मासिक भाडेकरी
1. धार्मिकेतर स्वरूप 2. ऐहिक स्वरूप
करपात्र उत्पन्न
1. अंगीकारणे 2. हाती घेणे, आरंभ करणे 3. ग्रहण करणे
इच्छापत्राखाली लाभ घेणे
n. तक्ता (पु.), कोष्टक (न.), सारणी (स्त्री.) 2. टेबल (न.), 3. (as, of Parliament, Legislative Assembly or Council) पटल (न.) v.t. 1. तक्ते पाडणे, कोष्टके तयार करणे, सारणीबद्ध करणे 2. (to lay on the table) पटलावर ठेवणे 3. (to submit for discussion) चर्चेसाठी मांडणे
सत्य कथन
adj. नगण्य, क्षुल्लक [I.P.C.s. 360(3)]
जनजाती क्षेत्र
n. 1. बेकायदा प्रवेश (पु.) [I.P.C. s. 97] 2. अतिचार (पु.) v.i. 1. बेकायदा प्रवेश करणे 2. अतिचार करणे
n. 1. प्रवाह (पु.) 2. (general tendency) ओढा (पु.), कल (पु.)
n. pl. संक्रमणकालीन तरतुदी (स्त्री.अ.व.), संक्रमणी तरतुदी (स्त्री.अ.व.)
मूल्यार्थ हस्तांतरिती, समूल्य हस्तांतरिती
n. 1. लिप्यंतरण (न.) 2. प्रतिलेखन (न.), अनुलेखन (न.) 3. नक्कल (स्त्री.) 4.उतारा (पु.)
माणसांचा अपव्यापार
व्यापारी माल (पु.)
n. 1. नगररचना (स्त्री.) 2. नगर नियोजन (न.)
n. अडखळत चालणारा (पु.), लुटूलुटू चालणारा (पु.)
n. सुरुंगवात (स्त्री.)
n. ठग (पु.)
n. प्रबंध (पु.)
कामगार भरपाई अधिनियम, १९२३
कराधान विधि (जम्मू व काश्मीरवर विस्तारण) अधिनियम, १९५४
महसूल वसुली अधिनियम, १८९०
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५
उपदान प्रदान अधिनियम, १९७२
किमान वेतन अधिनियम, १९४८ व महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ (१९४८ चा ११) (३१ डिसेंबर, १९९७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर अधिनियम, २००२ (२००२ चा ५) (११ ऑक्टोबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१. (१९७१ चा २८) (१९ जानेवारी, १९९६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२. (१९८२ चा ३१) (३१ जानेवारी, १९९० पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) अधिनियम, १९५६ (१९५६ चा ५२) (१० जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) (२५ जून, १९९९ पर्यंत सुधारित)
हिंदू धार्मिक विधि उपलब्धि अवैधता अधिनियम, १९२६ (१९२६ चा ११) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
हिंदू विवाह (कार्यवाही विधिग्राह्य करणे) अधिनियम, १९६०
समान पारिश्रमिक अधिनियम, १९७६
सती (प्रतिबंध) अधिनियम, १९८७
केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम, १९९५
मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ७९) (१५ मार्च, १९९७ पर्यंत सुधारित)
मुंबई परगणा व कुलकर्णी वतने (नाहीसे करण्याबाबत) अधिनियम, १९५० (१९५० चा ६०) (२१ मार्च, १९८४ पर्यंत सुधारित)
मुंबई जमीन सुधारणा परियोजना अधिनियम, १९४२ (१९४२ चा २८) (८ मार्च, १९९० पर्यंत सुधारित)
मुंबई अभ्यास्त अपराधी अधिनियम, १९५९ (१९५९ चा ६१) (२१ ऑक्टोबर, १९९१ पर्यंत सुधारित)
मुंबई कापूस (आकडेवारी) अधिनियम, १९४६ (१९४६ चा २७) (३० जून, १९९७ पर्यंत सुधारित)
विमान अपहरण प्रतिबंधक अधिनियम, १९८२
n. मृत्युपत्रकर्ता (पु.)
क्षेत्रीय अधिकारिता, प्रादेशिक अधिकारिता
समापनीय वार्षिकी
माफी मागणे, क्षमा मागणे
एकसाली कूळ, एकसाली भाडेकरी
मद्यपाननिषेध चळवळ
आकारणीयोग्य वादखर्च (पु.अ.व.)
1. पावले टाकणे 2. उपाययोजना करणे, उपाय योजणे
हिरावून घेणे, काढून घेणे
खरा मालक (पु.) [Nego.Instr.Act-s. 128]
त्रिपक्षीय करार
n. न्यायचौकशी आदेश
तहाची आबंधने [Const.-Art. 51(c)]
n. दगलबाजी (स्त्री.)
(an action which may be brought in any counrty as oppose to local action) स्थाननिरपेक्ष दावा
प्रतिफलार्थ हस्तांतरिती
n. अनुलिपि (स्त्री.), अनुलेख (पु.) 2. प्रतिलेख (पु.) 3. नक्कल (स्त्री.) 4. उतारा (पु.)
क्रयविक्रय, n. 1. क्रयविक्रय (पु.) cf. trade 2. वाहतूक (स्त्री.) 3. रहदारी (स्त्री.) 4. अपव्यापार (पु.)
नगर प्रशासन
संग्रह खातेवही
वेळेवारी काम
prep. साद्यंत, अथपासून, इतिपर्यंत adv. सर्वत्र
औष्णिक दाह, औष्णिक दाह cf. burn
श्रमिक पत्रकार (वेतनदार-निश्चिती) अधिनियम, १९५८
वजन व माप मानक (बजावणी) अधिनियम, १९८५
संशोधन व विकास उपकर अधिनियम, १९८६
प्रांतीय लघुवाद न्यायालय (दावे कायदेशीर ठरविण्यासंबंधी) अधिनियम, १९५५ (१९५५ चा १६)
पासपोर्ट अधिनियम, १९६७
किमान वेतन अधिनियम, १९४८
महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (अनधिकृत भोगवट्यास मनाई व तडकाफडकीकाढून टाकण्याबाबत) अधिनियम, १९७५. (१९७५ चा ६६) (१५ नोव्हेंबर १९८४ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनयम, १९६५. (१९६५ चा ४१) (१ फेब्रुवारी, १९८९ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, १९९५ (१९९५ चा ८) (२४ एप्रिल, २००३ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र खार जमिनी विकास अधिनियम, १९७९. (१९७९ चा ११) (१५ एप्रिल, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम, १९५६ (१९५६ चा ४६)
भारताचे अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अधिनियम, १९८५
हिंदू विवाह अधिनियम, १९५५
साथरोग अधिनियम, १८९७
आकडेवारी संग्रहण अधिनियम, १९५३
बरो नगरपालिका (इमारती व जमिनी यांवरील विवक्षित कर वैध ठरविणे) अधिनियम, १९६५ (१९६५ चा ३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई न्यायदानविषयक व कार्यपालनविषयक कामे विभक्त करण्याबाबत अधिनियम, १९५१ (१९५१ चा २३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ (१९४९ चा १५) (४ फेब्रुवारी, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई भूमि संपादन अधिकाऱ्यांच्या कार्यवाई विधिग्राह्य करण्याबाबत अधिनियम, १९४९ (१९४९ चा ३५) (२० नोव्हेंबर, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबईचा सरकारी जागा (काढून टाकण्याबाबत) अधिनियम, १९५५ (१९५५ चा २) (३० जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७ (१९५७ चा ८)
वर्णभेद-विरोधी (संयुक्त राष्ट्रे अभिसंधी) अधिनियम, १९८१
मृत्युपत्रानुसार उत्तराधिकार
प्रादेशिक विभाग
adj. 1. समापनीय, संपवता येण्यासारखा, समापित करता येण्याजोगा 2. मुदती
कोवळे वय
आजीव कूळ, आजीव भाडेकरी
n.1. संयम (पु.), अनतिरेक (पु.), नेमस्तपणा (पु.) 2. मितपान (न.), मिताहार (पु.)
adj. 1. करयोग्य, करपात्र 2. (legally chargeable or assessible) आकारणीयोग्य
भाग घेणे
1. (against a person) कारवाई करणे 2. (on a case or file) कार्यवाही करणे
n. 1. प्रकार-विचार (पु.) 2. प्रकारनिष्ठ वर्गीकरण (न.)
खरेखुरे भाषांतर (न.) [Cr.P.C-s.282]
v.t. 1. गोळी झाडणे, चाप ओढणे 2. ठिणगी पडणे n. चाप (पु.)
न्यायचौकशी ज्युरी
विक्रीच्या वाटाघाटी [Ind.Con.Act-s. 229-ill (a)]
adj. दगलबाज
adj. संक्रामी, अल्पकालिक
n. 1. हस्तांतरिती, हस्तांतरिती
v.t. 1. (in another script) लिप्यंतरण करणे 2. प्रतिलेखन करणे, अनुलेखन करणे 3. नक्कल करणे 4. उतरवून काढणे
adj. पारंपारिक, परंपरागत
वाणिज्य
n. 1. अनुकर्षण (न.), खेचणे (न.) 2. अनुकर्षण शुल्क (न.), खेचणावळ (न.) [C.P.C.-s. 140(1)]
मालावरील मालकीहक्क (पु.)
समय श्रेणी (स्त्री.)
आरपार जखम
चिकित्सार्थ उपाय (पु.अ.व.)
श्रमिक पत्रकार व अन्य वृत्तपत्र कर्मचारी (सेवाशर्ती) आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, १९५५
मसाला पदार्थ उपकर अधिनियम, १९८६
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०
अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८
पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३. (१९७४ चा ९) (२५ एप्रिल, २००० पर्यंत सुधारित)
खान व खनिज (विनियमन व विकास) अधिनियम, १९५७
महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना काढून टाकण्यापासून व भाड्याची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरीम संरक्षण) अधिनियम, १९८०. (१९८० चा १६) (५ मे, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट कार्य-कंत्राटाच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुर्नअधिनियमित) अधिनियम, १९८९ (१९८९ चा ३६) (२५ मार्च, १९९६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार यांच्या विद्यातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१. (१९८६ चा ५५) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र नागरी क्षेत्रात गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम, १९७६. (१९७६ चा ४५) (२ सप्टेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७०. (१९७१ चा १५) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम, १९९२
हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६
दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८
बंधबिगार पध्दती (उच्चाटन) अधिनियम, १९७६
मुंबई महसूल क्षेत्राधिकार अधिनियम, १८७६ (१८७६ चा १०)
मुंबई व्यापारेतर महामंडळ अधिनियम, १९५९ (१९५९ चा २६) (१० ऑक्टोबर, १९८६ पर्यंत सुधारित)
मुंबई कामगार कल्याण निधि अधिनियम, १९५३ (१९५३ चा ४०) (१५ नोव्हेंबर, १९८४ पर्यंत सुधारित)
मुंबई सर्वसाधारम वाक्यंढ अधिनियम, १९०४ (१९०४ चा १) (२० जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई महसूल क्षेत्राधिकार अधिनियम, १८६८ (१८६८ चा १४) (३१ ऑगस्ट, २००६ पर्यंत सुधारित)
कृषि उत्पादन उपकर अधिनियम, १९४०
मृत्युपत्रित पालक
क्षेत्रीय मतदारसंघ
पदावधि (पु.), कार्यकाल (पु.)
n. निविदा (स्त्री.) v.t. &i. 1. सादर करणे 2. निविदान करणे 3. देणे 4. (to offer for acceptances esp. to offer in payment) देऊ करणे adj. कोमल, नाजूक, कोवळा
सौजन्याधीन कूळ, सौजन्याधीन भाडेकरी
दंत व्रण
n. कर (पु.) cf. duty v.t. 1. कर बसवणे, कर आकारणे 2. fig. ताण देणे
इच्छापत्रप्रमाणन मिळवणे
प्रत्यक्ष उपाय योजणे
n. उलाढाल (स्त्री.), n. 1. पालकत्व (न.) 2. पाल्यदशा (स्त्री) 3. अज्ञानदशा (स्त्री.)
वस्तुस्थिती उघड करणे
ओघळ खुणा (स्त्री.अ.व.)
(trial of the entire case a new) नव्याने न्यायचौकशी
n. (a formal denial of some particular matter of fact alleged by the opposite party in any stage of the pleading) खंडन (न.) v.t. & i. खंडन करणे, खंडन होणे
adj. संक्रमणकालीन, संक्रमणी [Const.-Part. XXI-heading]
adj. 1. हस्तांतरणीय 2. संक्रामणीय 3. स्थानांतरणीय, बदली करण्याजोगा
धंदा चालवणे
n. परंपरा (स्त्री.)
n. कज्जे दलाल (सा.), टाऊट (सा.), दलाल (पु.)
मालमत्तेवरील हक्क
समयश्रेणी (स्त्री.)
घशाच्या जखमा (स्त्री.अ.व.)
उपचारशास्त्रीय धोके (पु.अ.व.)
वन्य पक्षी आणि प्राणी संरक्षण अधिनियम, १९१२
मसाले पदार्थ मंडळ अधिनियम, १९८६
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१
अन्नभेसळ प्रतिबंध अधिनियम, १९५४
अफू व महसूल कायदे (प्रयुक्तिक्षेत्रांचे विस्तारण) अधिनियम, १९५०
प्रसुतिविषयक लाभ अधिनियम, १९६१
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९७०. (१९९४ चा ३५) (३१ जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२. (१९६२ चा ३५) (२९ एप्रिल, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८०. (१९८१ चा ७) (३० जून, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम, १९७६. (१९७६ चा ४८) (२२ जुलै, १९९७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम, १९७६. (१९७७ चा ९) (३ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४८
बृहन्मुंबईचे कायदे व मुंबई उच्च न्यायालय (हद्दी जाहीर करणे) (सुधारणा) अधिनियम, १९५० (१९५० चा ८) (५ नोव्हेंबर, १९८५ पर्यंत सुधारित)
नियोक्ता दायित्व अधिनियम, १९३८
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३
मुंबई वन्य जनावरे आणि वन्य पक्षी संरक्षण अधिनियम, १९५१ (१९५१ चा २४) (३ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई सहाय्यार्थ उपक्रम (विशेष तरतूद) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ९६) (१५ जून, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबईचा शेतकरी नसलेल्या व्यक्तींना कर्ज देण्याबाबत अधिनियम, १९२८ (१९२८ चा ३) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई खोती नाहिशी करण्याबाबत अधिनियम, १९४९ (१९५० चा ६) (१५ नोव्हेंबर, १९८४ पर्यंत सुधारित)
मुंबई गॅस पुरवठा अधिनियम, १९३९ (१९३९ चा ९) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई शहर दिवाणी न्यायालय अधिनियम, १९४८ (१९४८ चा ४०) (१४ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
कृषि व संस्कारित अन्न पदार्थ निर्यात उपकर अधिनिम, १९८५
मृत्युपत्रीय दस्तऐवज
प्रादेशिक सेना
कारावासाची मुदत
tendencious
(the legal condition of one continuing in the possession of an estate after his right to it has expired and without express leave from the owner) विनाअधिकार कूळ, विनाअधिकार भाडेकरी
दंतदंश व्रण
n. 1. मधुशाला (स्त्री.), मदिरालय (न.) 2. पांथशाला (स्त्री.)
प्रशासनपत्र मिळवणे [Ind. Suc. Act-s. 311]
स्थानग्रहण करणे
n. उत्पादन (न.), 1. आढळून येणे [Ind.Suc.Act-s.80-ill.(ii)] 2. घालवून देणे
खरी प्रत, सत्य प्रत
n. 1. युक्ति (स्त्री.) 2. चलाखी (स्त्री.)
न्यायचौकशी न्यायालय
युद्धविराम
n. 1. शारिरीक आघात (पु.) 2. मानसिक आघात (पु.)
n. संक्रमण (न.)
मालमत्ता हस्तांतरण
n. 1. व्यवहार (पु.), संव्यवहार (पु.) 2. घडामोड (स्त्री.) [Ind. Evi.Act-s. 6-m.n.] 3. देवाणघेवाण (स्त्री.)
n. श्रमिक संघ (पु.)
व्यापारी हुंडी
adj. 1. सर्वकष 2. सर्वग्रासी
जमिनीवरील मालकीहक्क
मुदत (स्त्री.)
v.t. 1. धमकी देणे [Ind. Suc. Act-s. 61-ill.(IV)] 2. धाक घालणे 3. धोका निर्माण करणे
उपचारार्थ गर्भपात
आठवडी सुट्या अधिनियम, १९४२
सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा २१) (२३ एप्रिल, २००३ पर्यंत सुधारित)
परकीय चलनाचे वित्तप्रेषण व परकीय चलन रोख्यातील गुतंवणूक (उन्मुक्ती व सूट) अधिनियम, १९९१
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४
तेलक्षेत्र (विनियमन व विकास) अधिनियम, १९४८
बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ (१८६२ चा ४) (१८ मे, २००५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र कारखान्यामधील कामगारांना (तात्पुरत्या कालावधीसाठी) बेकारी भत्ता देण्याबाबत अधिनियम, १९७६. (१९७६ चा १४) (३० जून, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यर्पित करण्यासाठी अधिनियम, १९७४. (१९७५ चा १४) (१७ ऑगस्ट, १९९२ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत). अधिनियम, १९६३. (१९६३ चा ४५) (३१ डिसेंबर, २००५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६. (१९७६ चा ३८) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३. (१९६४ चा २०) (१८ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४
गोवा, दमण वदीव खाणकाम सवलती (नष्ट करण्यासाठी व खाणकाम पट्टा घोषित करण्यासाठी) अधिनियम, १९८७
कर्मचारी राज्य विमा अधिनियम, १९४८
नागरी संरक्षण अधिनियम, १९६८
मुंबई वजने व मापे (अंमलबाजावणी) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ६९) (१० जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई निर्वासित अधिनियम, १९४८ (१९४८ चा २२) (२ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई नगरपालिका सेवक अधिनियंम, १८९० (१८९० चा ५) (२ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
(१९६० चा १९) (१ फेब्रवारी १९८९ पर्यंत सुधारित)
मुंबई समपहृत केलेल्या जमिनी परत करणे अधिनियम, १९३८ (१९३८ चा २५) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई सिनेमा (विनियम) अधिनियम, १९५३ (१९५३ चा ११) (६ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
अधिवक्ता अधिनियम, १९६१
मृत्युपत्रीय व्यवस्था
adj. क्षेत्रीय, प्रादेशिक
उधारीची मुदत
tendencious
n. 1. (one who holds land under another) कूळ (न.) 2. (one who pays rent for any holding) भाडेकरू (सा.), भाडेकरी (सा.) 3. खंडकरी (सा.), 4. (as a tenant farmer) किसान (पु.) 5. इजारदार (सा.) 6. मालक (पु.) v.t. &i. 1. (to hold as tenant; to occupy) वहिवाट करणे 2. (to dwell) (भाड्याने) राहणे
पारिभाषिक संज्ञा, पारिभाषिक शब्द
तवज्जे [Hin. Suc. Act-s. 7-m.n.]
उपाय योजणे
- विषयी वाजवी दृष्टिकोन ठेवणे
न्यायचौकशी दंडाधिकारी
वास्तव
n. 1. खंडणी (स्त्री.) 2. श्रध्दांजलि (स्त्री.), आदरांजलि (स्त्री.)
दिव्याधिष्ठित न्यायचौकशी, न्यायचौकशीसाठी दिव्य करावे लागणे
n. 1. शस्त्रसंधि (पु.) 2. तह (पु.), संधि (पु.) 3. करार (पु.) (as in : nonproliferation treaty अण्वस्त्रप्रसारविरोधी करार)
पृष्ठांकन उतरवून काढणे
n. 1. प्रवास (पु.), मार्गक्रमण (न.) 2. संक्रमण (न.)
कारवाईयोग्य हक्कमागणीचे हस्तांतरण
v.t. 1. व्यवहार करणे, उलाढाल करणे 2. (धंदा वगैरे) चालवणे
n. 1. व्यापारी (पु.) 2. कुशल कारागीर (पु.)
व्यापारशेष (पु.), विदेश व्यापारबाकी
adj. 1. सर्वस्वी, संपूर्ण 2. एकूण n. (sum) बेरीज (स्त्री.)
हक्कविलेख (पु.)
कालमर्यादा (स्त्री.)
n. धमकी (स्त्री.)
n. (विषय) (पु.), विषयवस्तु (स्त्री.), प्रतिपाद्य (न.), कथाबीज (न.)
जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) उपकर अधिनियम, १९७७
सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६०
धार्मिक संस्था (दुरुपयोगास प्रतिबंध) अधिनियम, १९८८
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०
शासकीय गुपिते अधिनियम, १९२३
मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ (१९०६ चा २) (१२ डिसेंबर, २००० पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र वस्त्रनिर्माण कंपन्या [उपक्रमाचे संपादन व हस्तांतरण] अधिनियम, १९८२. (१९८२ चा ३३) (३१ मे, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ (२००० चा १८) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र राष्ट्रीय व राज्य उपवने अधिनियम, १९७०. (१९७१ चा २३) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा ३)
महारष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमालमर्यादा) अधिनियम, १९६१ (१९६१ चा २७) (१ सप्टेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
भारतीय निखात-निधी अधिनियम, १८७८
सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व संकीर्ण उपबंध अधिनियम, १९५२
नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम, १९४८ (१९५० चा २) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबईचा वखार अधिनियम, १९५९ (१९६० चा ५) (१६ मे, २००५ पर्यंत सुधारित)
मुंबईचा शार्यतीच्या जागांबद्दल लायसन्स देण्याबाबत अधिनियम, १९१२ (१९१२ चा ३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई नगरपालिका (हद्दी वाढविण्याबाबत) अधिनियम, १९५० (१९५० चा ७) (३१ ऑगस्ट, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबई न्यायविषयक कामकाज (प्रतिवृत्तांचे नियमन करणे) अधिनियम, १९५५ (१९५५ चा २१)
मुंबई वैरण व धान्य नियंत्रण अधिनियम, १९३९ (१९३९ चा २६) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई इमारती (बांधण्यावर नियंत्रण) विनियम, १९५० (१९५० चा १) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
प्रशासकीय न्यायादिकरण अधिनियम, १९८५
(also will making capacity) मृत्युपत्रक्षमता (स्त्री.)
विचारार्थ विषय (पु.अ.व.)।
n.1. (usu. In pl) अट (स्त्री.) 2. अवधि (पु.), मुदत (स्त्री.) 3. संज्ञा (स्त्री.), शब्द (पु.) 4. सत्र (न.)
n. कल (पु.), ओढा (पु.), प्रवृत्ति (स्त्री.)
कुळवहिवाट तहसीलदार
तंत्रविषयक अर्हता, तांत्रिक अर्हता
कार्यगट (पु.)
न्यायिकरीत्या दखल घेणे
(an estate limited to a man and the male heirs of his body) पुरूषपरिमित संपदा
वादप्रकरणाची न्यायचौकशी करणे
खरा, अस्सल
n. उपनदी (स्त्री.)
ज्युरीद्वारा न्यायचौकशी
किशोर गुन्हेगारांवरील उपचार
आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा
उत्क्रामी न्यास
हयात व्यक्तिंमधील हस्तांतरण
n. प्रशांतता (स्त्री.), स्थिरचित्तता (स्त्री.)
n. व्यापारी (पु.)
व्यापार करार
n. 1. छळ (पु.) cf. annoyance 2. तीव्र यातना (स्त्री.अ.व.) v.t. छळ करणे
क्रयप्राप्य हक्क
n. मुदती दायित्वे (न.अ.व.)
n. विचार (पु.) cf. idea
n. चोर (सा.)
वेतनाचे स्वेच्छापूर्वक प्रत्यपर्ण (कराधानातून सूट) अधिनियम, १९६१
तस्कर आणि विदेशी चलन कूटव्यवहारी (संपत्तीचे समपहरण) अधिनियम, १९७६
भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम, १९९२
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८
राजभाषा अधिनियम, १९६३
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८७. (१९८७ चा २०) (१० जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र करधान कायद्याखालील अपराध (मुदत मर्यादा वाढवणे) अधिनियम, १९७७. (१९७७ चा ४४) (३० जून, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र धार्मिक दाननिधी (पुनर्वसाहतीच्या जागांवरील पुनर्रचना) अधिनियम, १९७०. (१९७० चा ३०) (३ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५. (१९६५ चा ४०) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६. (१९७७ चा २८) (१५ ऑगस्ट, १९८२ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१. (१९८१ चा ६१) (२० जून, २००६ पर्यंत सुधारित)
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५
गॅस कंपनी अधिनियम, १८६३ (१८६३ चा ५) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती आणि कामकाज चालवणे) आधिनियम, १९९१
मुंबई शहर प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९२० (१९२० चा १५) (३१ ऑगस्ट, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबई ग्राम स्वच्छाता अधिनियम, १८८९ (१८८९ चा १) (१३ जुलै, १९८८ पर्यंत सूधारित)
मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० (१९५० चा २९)
मुंबई मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ (१९५८ चा ६५) (१५ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबई अपमृत्युनिर्णेता अधिनियम, १८७१ (१८७१ चा ४) (१० डिसेंबर, १९८६ पर्यंत सुधारित)
मुंबईचा तरी आणि अन्तर्देशीय जलयाने याबाबत अधिनियम, १८६८ (१८६८ चा २) १३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई पण कर अधिनियम, १९२५ (१९२५ चा ६) (१० एप्रिल, १९८५ पर्यंत सुधारित)
अयोध्या येथील विवक्षित क्षेत्र संपादन अधिनियम, १९९३
adj. मृत्युपत्रीय, मृत्युपत्रविषयक, मृत्युपत्रांतर्गत
1. संविदेच्या अटी (स्त्री.अ.व.) 2. संविदेतील शब्दरचना (स्त्री.) 3. कंत्राटाच्या अटी (स्त्री.अ.व.)
n. भूधृतिधारक (सा.), धारणाधिकारी (सा.)
adj. (also tendentious or tendential) 1. हेत्वारोपात्मक, 2. सहेतुक, हेतुपुरस्सर
कुळवहिवाट हक्क
तांत्रिक चूक
n. (a group of persons forming a joint family with community of property governed by Marumakkattamyam law of inheritance) तरवाड (पु.) [Hin. Suc. Act-s. 7-m.n.]
दत्तक घेणे
(an estate limited to a man and the lawful heirs of his body) सामान्य-परिमित संपदा
v.t. & i. न्यायचौकशी करणे
खराखुरा, वास्तविक
n. अधिकरण (न.), न्यायाधिकरण (न.)
(a trial before all the judges at the bar of the court) न्यायालयासमोर न्यायचौकशी
n. 1. वागणूक (स्त्री.) 2. हाताळणी (न.) 3. उपचार (पु.)
n. 1. परिवहन (न.) 2. काळ्या पाण्याची शिक्षा (स्त्री.)
n. उल्लंघन (न.), उत्क्रमण (न.) cf. breach
शाश्वत काळाकरिता हस्तांतरण
n. 1. गुणविशेष (पु.) 2. विशेषक (न.) 3. विशेष लक्षण (न.)
n. व्यापार नाव (न.) [Sale of Goods Act-s. 16(1)], व्यापारनाम (न.)
n. 1. व्यापार (पु.) 2. व्यवसाय (पु.), उदीम (पु.) 3. हुन्नर (पु.) v.t. & i. व्यापार करणे cf. sell
अपकृतिविषयक दायित्व
चिरभोगप्राप्य हक्क
adj. मुदतीबाहेर गेलेला, मुदतबाह्य
तज्ञ मंडळ
n. (the receiving of a stolen thing or a compensation from a thief, whether by the owner by way of compensation or by a judge or other peersons as an inducement for conniving at the escape of the theif) चौर्य-प्रतिग्रह (पु.)
ऐच्छिक ठेवी (उन्मुक्ती आणि सूट) अधिनियम, १९९१
भारतीय लघुउद्योग विकास बँक अधिनियम, १९८९
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९
काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अधिनियम, १९८०
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८०
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम, १९८७ (१९८८ चा ६) (३ डिसेंबर, १९९७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र कराधन कायद्यामध्ये सुधारणा (मुदतमर्यादा लागू न होणे) अधिनियम, १९७६. (१९७६ चा २४) (३० जून, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ (१९९९ चा २०) (२ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) अधिनियम, १९६९. (१९६९ चा ५७) ( ५ डिसेंबर, १९८६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र फलोत्पादन विकास महामंडळ अधिनियम, १९८४. (१९८८ चा २५) (१६ एप्रिल, २००५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र जाहिरातींवरील कर अधिनियम, १९६७. (१९६७ चा १८) (३० ऑगस्ट, २००३ पर्यंत सुधारित)
भारतीय मुद्रांक अधिनियम, १८९९
विदेशी विवाह अधिनियम, १९६९
आर्थिक अपराध (मुदतमर्यादा लागू नसणे) अधिनियम, १९७४
मुंबई शहर (इमारत बांदकाम निर्बंध) अधिनियम, १९४९ (१९४९ चा ४४) (७ नोव्हेंबह, १९८५ पर्यंत सुधारित)
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा ३) (१२ जानेवारी, २००३ पर्यंत सुधारित)
मुंबईचा सार्वजनिक वाहनांबाबत अधिनियम, १९२० (१९२० चा ७) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई मोटार वाहने (उतारूंवर कर आकारणी) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ६७) (८ फेब्रुवारी, १९९० पर्यंत सुधारित)
मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ (१९४६ चा ११) (१७ ऑक्टोबर, १९८९ पर्यंत सुधारित)
मुंबई आवश्यक वस्तु व गुरे (नियंत्रण) अधिनियम, १९५८ (१९५८ चा ६२) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९ (१९४९ चा २५) (३१ जुलै, १९८५ पर्यंत सुधारित)
n. मृत्युचिकित्साशास्त्र (न.)
n. मृत्युपत्र (न.) [I.P.C. –s. 31], अंत्यलेख (पु.) [Ind. Suc. Act-s. 276(1)(6)]
इच्छापत्रित दानाच्या तरतुदी (स्त्री.)
1. मालमत्ता धारणा अधिकार (पु.), मालमत्ता धारणा पद्धति
n.pl. सामाईक मालक (पु.अ.व.)
समाईक मालकी
n. 1. अध्यापन (न.) 2. शिकवण (स्त्री.)
n. प्रशुल्क (न.)
बळजबरीचा मार्ग अवलंबणे
(an estate timited to a man and the female heirs of his body) परिमित संपदा
n. 1. सत्य (न.) 2. सत्यासत्यता (स्त्री.)
n. 1. न्यायचौकशी (स्त्री.), संपरिक्षा (स्त्री.) 2. कसोटी (स्त्री.), चाचणी (स्त्री.) 3. प्रयोग (पु.)
n. विवेचन ग्रंथ (पु.)
n. परिवहन (न., वाहतूक (स्त्री.) v.t. 1. परिवहन करणे, वाहतूक करणे 2. काळ्या पाण्यावर पाठवणे, काळ्या पाण्याची शिक्षा cf. banish, n. परिवहन (न.), वाहतूक (स्त्री.)
v.t. & i. उल्लंघन करणे, उत्क्रमण करणे
ऋणफेडीसाठी हस्तांतरण
ध्वनिचित्र
n. व्यापार-चिन्ह (न.)
n. भूभाग (पु.), भूप्रदेश (पु.) 2. (a short treatise) धर्मपुस्तिका (स्त्री.)
अपकृतिस्वरूप कृति
मुदतप्राप्य हक्क
n. काळ (पु.), काल (पु.) 2. वेळ (पु.), कालावधि (पु.)
(also third person) तिऱ्हाईत पक्ष, तिऱ्हाईत व्यक्ति, त्रयस्थ पक्ष, त्रयस्थ व्यक्ति
जबरी चोरी
नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, १९७६
आजारी वस्त्रनिर्माण उपक्रम (राष्ट्रीयीकरण) अधिनियम, १९७४
रेल्वे अधिनियम, १९८९
वार्ताहर परिषद अधिनियम, १९७८
राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अधिनियम, १९८७
महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, पुणे अधिनियम, १९६८. (१९६८ चा १८) (३० जानेवारी, १९९५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, १९६३, (१९६२ चा २१) (३१ जुलै, २००५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६. (१९६६चा ३७) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मंत्र्यांची वेतने व भत्ते याबाबत अधिनियम, १९५६ (१९५६ चा ४८) (३१ ऑगस्ट, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४. (१९६४ चा ३४) (९ ऑगस्ट, २००२ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५. (१९७५ चा ४४) (३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)
भारतीय दंड संहिता, १८६०
परकीय चलन विनियमन अधिनियम, १९७३
औषधिद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम, १९४०
नागरिकत्व अधिनियम, १९५५
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ६७) (५ जुलै, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४८ (१९४९ चा ५९) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई सावकार अधिनियम, १९४६ (१९४६ चा ३१) (३१ डिसेंबर, २००५ पर्यंत सुधारित)
मुंबई समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ (१९६० चा १२) (२५ जुलै, १९८९ पर्यंत सुधारित)
मुंबई पण कर अधिनियम, १९२३ (१९२३ चा १) (३० जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई कर्जदार शेतकरी सहाय्य अधिनियम, १९४७ (१९४७ चा २८) (३० जून, २००६ पर्यंत सुधारित)
थॅलिअम विषबाधा
चाचणी गोळी
अलंकारिक संज्ञा, कृत्रिम संज्ञा [Ind.Suc.Act-s. 94]
n. 1. (as, of land) (the manner or system whereby lands are held) भूधारणा पद्धति (स्त्री.), भूधृति (स्त्री.) 2. धारणाधिकार (पु.) 3. (as, of office) पदावधि (पु.), कार्यकाल (पु.)
n. 1. कूळ (न.) वर्ग (पु.) 2. भाडेकरी वर्ग (पु.)
n. 1. (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) 2. (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) 3. कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.) 4. मालकी (स्त्री.) (as in: joint tenancy संयुक्त मालकी)
n. अध्यापक (पु.)
n. लक्ष्य (न.) cf. goal
गृहीत धरणे
n. 1. परिमितता (स्त्री.) 2. शेपूट (न.), शेपटी (स्त्री.) 3. अंत (पु.) 4. (usu.in. pl. – of a coin) पट (स्त्री.)
1. स्वघोषित विश्वस्त 2. (trustee of one's own wrong) स्वदुष्कृतिजन्य विश्वस्त
प्रत्यक्ष, वास्तविक
adj. 1. न्यायचौकशीयोग्य
n. (that form of bribery where the gratification consists of food, drink, entertainment or provision) खुशामत (स्त्री.), खिलाईपिलाई (स्त्री.)
v.t. & i. उघडकीला येणे
हस्तांतरक भागीदार
n. प्रतिफलार्थ हस्तांतरण
ध्वनिरूपक
व्यापाराच्या अटी (स्त्री.अ.व.)।
श्वासनलिका क्षत, श्वासनलिकेची जखम
n. (wrong-doer) अपकृतिकर्ता (पु.)
(also right of estoppel) प्रतिष्टंभप्राप्य हक्क
n. इमारती लाकूड (न.)
जालीम उपाय (पु.), कठोर उपाय (पु.)
भुरटी चोरी
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती आदेश (विशोधन) अधिनियम, १९७६
पुलगाव कॉटन मिल्स लिमिटेड (शेअरचे संपादन) अधिनियम, १९८२. (१९८२ चा ३४) (१५ मे, १९८५ पर्यंत सुधारित)
मुखत्यारनामा अधिनियम, १८८२
भारताचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिनियम, १९८८
महाराष्ट्र सुरक्षा दल अभिनियम, १९८६ (१९८७ चा ३)
महाराष्ट्र (हॉटेल व निवासगृहे यांमधील) ऐषआरामावरील कर अधिनियम, १९७४. (१९७४ चा २१) (३१ मार्च, १९८६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१. (१९७२ चा १) (६ जुन, १९८७ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ (१९६१ चा २८) (१६ मे, १९९४ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र निर्वासित हितसंबंध (विभक्त करणयबाबत) पुरवणी अधिनियम, १९६० (१९६० चा २५) (२९ एप्रिल, २००६ पर्यंत सुधारित)
लॉटरी (विनियमन) अधिनियम, १९९८
भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२
विदेशी अभिदान (विनियमन) अधिनियम, १९७६
औषधिद्रव्ये (नियंत्रण) अधिनियम, १९५०
चलचित्र अधिनियम, १९५२
मुंबईचा बाष्प जलयानांबाबत अधिनियम, १८६४ (१८६४ चा २)
मुंबई दारूबंदी अधिनियम, १९४९ (१९४९ चा २५) (१२ जुलै, २००१ पर्यंत सुधारित)
मुंबईचा काकवीवर नियंत्रण ठेवण्याबाबत अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३८) (३० एप्रिल, २००५ पर्यंत सुधारित)
मुंबई होमगार्ड अधिनियम, १९४७ (१९४७ चा २०) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
मुंबई वीज शुल्क अधिनियम, १९५८ (१९५८ चा ४०) (३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
बेनामी संव्यवहार (प्रतिषेध) अधिनियम, १९८८
n. 1. संहिता (स्त्री.) 2. ग्रंथवचन (न.) [Hin.Suc.Act-s. 4(1)(9)] मूळ पाठ (पु.) 3. मजकूर (पु.)
n. 1. पारख (स्त्री.), कोसटी, (स्त्री.) परीक्षा (स्त्री.) 2. चाचणी (स्त्री.) v.t. 1. पारख करणे, परीक्षा करणे, कसोटी पाहणे, कस पाहणे 2. चाचणी घेणे
(when used in a bill of goods purchased in which they stand by themselves mean that the sale is for cash) रोख मूल्य (न.), रोखीची शर्त (स्त्री.)
adj. 1. तात्पुरता 2. प्रयोगात्मक
n. इच्छाधीन कूळ (न.), इच्छाधीन भाडेकरी (सा.)
adj. 1. (capable of being maintained as, an agrument etc.) समर्थनीय 2. (capable of being retained) टिकण्यासारखा
दत्तकर विक्रय किंवा क्रय [Sale of Goods. Act-s. 64 A(1)]
adj. (only in tantamount to) – रुप, सारखा cf. identical
आक्षेप घेणे, हरकत घेणे
n. pl., व्यूहतंत्र (न.), डावपेच (पु.अ.व.), कार्यचातुर्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725