immigrate
v.t. 1. आप्रवास करणे 2. स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे
v.t. 1. आप्रवास करणे 2. स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे
n. 1. आप्रवास (पु.) 2. स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे (न.)
आप्रवासविषयक विधि, आप्रवासविषयक कायदा
adj.1. निकटवर्ती, आसन्न, येऊन ठेपलेला 2. निश्चितप्राय
1. निकटवर्ती धोका [Const. Art. 352 expl.] आसन्न धोका 2. गंभीर धोका
adj. अनैतिक
अनैतिक कृति, अनैतिक कृत्य
अनैतिक संविदा
अनैतिक जीवनक्रम, अनैतिक जीवन
n. अनैतिकता (स्त्री.)
(also immoveable) adj. स्थावर
स्थावर मालमत्ता
adj. 1. उन्मुक्त 2. (resistant to) प्रतिक्षम
n. 1. (as, from taxation, etc.) उन्मुक्ति (स्त्री.) [Const. Art. 194 & 195 sub-heading] 2. अबाध्यता (स्त्री.) [as, from disease, etc] प्रतिक्षमता (स्त्री.)
v.t. 1. कोंडून ठेवणे 2. कोंडून घेणे 3. कैद करणे
v.t.& i. 1. झळ पोचवणे 2. हानी पोचवणे 3. बिघडवणे 4. (as, obligations) कमी करणे
संविदेच्या आबंधनास हानी पोचवणे
v.t. (as, knowledge, etc.) विद्या देणे, विद्यादान करणे
adj. निष्पक्षपाती
निष्पक्षपाती चौकशी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725