kidnapping
n.1. पळवून नेणे (न.), अपनयन करणे (न.) [Cr.P.C.-s. 110(d)] 2. अपहरण (न.) 3. (of a minor) बालापहरण (न.) cf. abduction 4. व्यपहरण (न.)
n.1. पळवून नेणे (न.), अपनयन करणे (न.) [Cr.P.C.-s. 110(d)] 2. अपहरण (न.) 3. (of a minor) बालापहरण (न.) cf. abduction 4. व्यपहरण (न.)
adv.जाणूनबुजून, समजून सवरून
v.t. 1. ठार मारणे, वध करणे, हत्या करणे 2. (दुःख, वेदना वगैरे यांचा) नाश करणे n. (hunting) 1. शिकार (स्त्री.) 2. गारा (पु.)
समजून उमजून, मुद्दाम
n.(chief of Hindu Joint Family)कर्ता (पु.)
n. 1. नाते (न.) [Guard and Wards Act-s. 17(2)] 2. (a group of persons of the same stock, race or family) गोत्रज (सा.) 3. (one's relatives collectively, kindred, kinsmen) भाऊबंद (पु.अ.व.), नातलग (पु.अ.व.)
हेतुपुर्वक
n.(a group of persons consisting of a female and all her descendants in the female line) कवर (न.) [Hin.Suc.Act-s. 7-m.n.]
n. 1. प्रकार (पु.) 2. जाति (स्त्री.) 3.वस्तु (स्त्री.) माल (पु.), जिन्नस (पु.) adj. दयाळू
प्रयोजनपूर्वक
v.t. & i 1.ठेवणे 2.(to preserve, maintain) जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, 3.(to observe, to fulfil)पालन करणे 4.(to reserve)राखून ठेवणे, राखणे n. रखेली (स्त्री.)
n. 1. रक्तसंबंध (पु.), आप्तसंबंध (पु.) [Ind.Suc.Act-s. 24-m.n.] 2. आप्तसंबंधी पु.अ.व.), नातलग (पु.अ.व.) adj. संबंधित, समधर्मी, समान
हेतुपुरसर
रखेली ठेवणे
राज-न्यायपीठ
बुद्धिपुरस्सर
मर्यादित ठेवणे [T.P.Act-s. 57(a)(1)]
राज-विधिरल्लागार
n. 1. ज्ञान (न.) 2. जाणीव (स्त्री.), माहिती (स्त्री.)
विमारक्षण चालू ठेवणे [T.P.Act-s. 69A(7)]
सरकारी साक्षीपुरावा
adj. ज्ञात, माहीत असलेला, ओळखला जाणारा
प्रलंबित ठेवणे, अनिर्णीत ठेवणे
n. आप्तसंबंध (पु.) cf. cognation
कृष्णण्वक मरूमक्कथायी [Hin.Suc.Act-s. 3(1)(h)]
-चा कब्जा ठेवणे [Ind. Con. Act-s. 269(1)]
n.pl. सगेसोयरे (पु.अ.व.),बांधव (पु.अ.व.), स्वजनसंबंधी (पु.अ.व.) भाऊबंद (पु.), नातेवाईक (सा.)
n.कुटुंब (न.)
सुरक्षित ठेवणे
अनौपचारिक मंत्रिमंडळ
मौन राखणे
अनौपचारिक वादविवाद
n.1. रक्षक (पु.) 2. पालक (पु.), -पाल (पु.)
आप्तेष्ट (सा.अ.व.) आप्तसंबंधी (पु.अ.व.)
आधारभूत क्षेत्र
1. (as, at auction)तीन वार करणे, (लिलावात) बोली मंजूर करणे 2. (to strike down) चीत करणे.
v.t.1. पळवून नेणे, अपनयन करणे 2.(in case of a minor) बालपहरण करणे 3. (generally) व्यपहरण करणे
n.(a plot between buyers to secure lot cheap by avoiding competition and assign it privately afterwards)स्पर्धारोधन (न.)
n.1. पळवणारा (पु.) 2. अपनयन करणारा (पु.) 3. बालापहारक (सा.) 4. व्यपहारक (सा.)
n. 1. जानकारी (स्त्री.) 2. विशिष्ट ज्ञान (न.) (as in industrial know-how उद्योगविशिष्ट ज्ञान) 2. पद्धतिज्ञान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725