illustrate
v.t.1. उदाहरण देणे, सोदाहरण सांगणे 2. स्पष्ट करणे 3. (to explain and adorn by pictures) सचित्र स्पष्ट करणे
v.t.1. उदाहरण देणे, सोदाहरण सांगणे 2. स्पष्ट करणे 3. (to explain and adorn by pictures) सचित्र स्पष्ट करणे
adj. 1. सोदाहरण 2. सचित्र
n. 1. उदाहरण (न.) 2. चित्रांकन (न.)
n. 1. दुष्टभाव (पु.),दुष्टावा (पु.) दुर्भावना (स्त्री.) 2. (enmity) द्वेषभावना
adj. काल्पनिक
n. 1. कल्पना (स्त्री.) 2. कल्पनाशक्ति(स्त्री.)
v.t. कल्पना करणे, कल्पिणे
n. असमतोल (पु.)
adj. 1. मूढतरबुध्दी 2. कमकुवत
adj. 1. रोवलेला 2. रुतलेला
1. जमिनीत रोवलेला [T.P.Act-S.3 para-6] 2. जमिनीत रुतलेला 3. जमिनीत बद्धमूल झालेला
v.t.& i. 1. प्राशन करणे, पिणे 2. शोषून घेणे 3. ग्रहण करणे,बाणवणे 4. बिंबवणे, ठसवणे
v.t. 1. अनुकरण करणे 2. नक्कल करणे
adj. 1. (unimportant) बिनमहत्त्वाचा [Ind.Suc.Act-S. 182-m.n.] 2.गौण 3. अनावश्यक
बिनमहत्त्वाचे अभिकथन, निराधार अभिकथन
बिनमहत्त्वाचे प्रकथन, बिनमहत्त्वाचे ठाम विधान
बिनमहत्त्वाची चूक
बिनमहत्त्वाचा वादप्रश्न
adj. अपरिपक्व
अपरिपक्व समज
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725