habitant
n. निवासी (सा.)
n. निवासी (सा.)
adj. वर्णसंकरजातीय—
adj. अव्यवस्थित, गोंधळाचे (as in : a haphazard argument गोंधळाचा युक्तिवाद)
n. हालअपेष्टा (स्त्री.अ.व.)
जोखमीचा व्यवसाय, धोक्याचा व्यवसाय, घातक व्यवसाय
दाव्याची सुनावणी (स्त्री.)
इच्छापत्रसिद्ध वारस
adv. यापुढे
वंशपरंपरागत धारणाधिकार, वंशपरंपरागत भूधृति
n. वारसा (पु.) cf. legacy
घोर राष्ट्रद्रोह, घोर राजद्रोह
v.t.& i. 1. इशारा देणे 2. सूचित करणे cf. convey n. इशारा (पु.)
v.t.& i. 1.(as, land, post etc.) धारण करणे 2. मत व्यक्त करणे 3. धरणे, धरून ठेवणे 4. मावणे 5. समजणे, मानणे 6. (as, an election) निवडणूक घेणे 7. (as, a meeting) (बैठक) भरवणे, घेणे n. 1. पकड (स्त्री.) 2. (of a ship) जहाजावरील कोठी
संपदाधारक (सा.)
घरशेत (न.)
adj. माननीय, सन्माननीय
उलटलेला साक्षीदार, फितूर साक्षीदार, 1. उलटलेला साक्षीदार , विद्रोही साक्षीदार, फितूर साक्षीदार 2. प्रतिकूल साक्ष
घरभाडे (न.)
मानवाधिकार (पु.अ.व.)
n. (in Maritime Law, a bond given in contract of bottomry) जंगमगहाण बंधपत्र
n.1. वसतिस्थान (न.) 2. वास (पु.) 3. वस्ती (स्त्री.)
n. सापत्न बहीण (स्त्री.)
n. घटना (स्त्री.)
v.t. 1. अपहानी पोचवणे, अपहानी करणे 2. इजा करणे, अपाय करणे n. 1. अपहानी (स्त्री.), अपाय (पु.) cf. damage 2. इजा (स्त्री.), हानि (स्त्री.)
n.1. मस्तक (न.) 2. (of account) शीर्ष (न.), सदर (न.) [I.P.C.S-464 Expl. 1 (a)] 3. (of department) प्रमुख (सा.)
n.मर्मभूमि (स्त्री.), मध्यभूमि (स्त्री.)
expectant heir
adv. इतःपर, येथून पुढे
1. आनुवंशिक उपाधि 2. वंशपरंपरागत मालकीहक्क
संपन्न वारसाप्राप्त इमारत
सर्वाधिक बोली
v.t. 1. मजुरीने लावणे 2. भाड्याने घेणे 3. भाड्याने देणे
–चे वकीलपत्र घेणे, –ची बाजू घेणे
लाभपदाधारक (सा.)
घरवाडी अधिकार
सन्माननीय न्यायालय
n. 1. वैर ( न.), वैरभाव (पु.) 2. युद्ध (न.) 3. शत्रुता (स्त्री.), शत्रुत्व ( as in : commencement of hostilities शत्रुत्व निर्माण होणे)
घरपट्टी (स्त्री.)
मानवोचित परिस्थिति
जंगमगहाणकार (सा.), नजरगहाणकर्ता (पु.)
adj. 1. सराईत 2. नित्याचा, सरावातला, सवयीतला—
n. (an official mark serving as proof of quality)प्रमाणचिन्ह (न.)
n. (a vehement or noisy speech) आवेशपूर्ण भाषण
adj. हानिकारक, घातक, अपायकारक
दोषारोपाचे शीर्ष
adj. ऐकीव वृत्तांत
(an heir who generally represents the deceased and succeeds to everything not specially provided to other heirs) सर्वसाधारण वारस
n. (right of pasture) चराईचा अधिकार
n. आनुवंशिकता (स्त्री.), वंशपरंपरा (स्त्री.)
n.1.वानप्रस्थ (सा.) 2. आश्रमवासी (सा.)
उत्तम चारित्र्य
adj. भाड्याने घेतलेला, भाडोत्री
धारणाधिकार असणे
जमीनधारक (सा.)
मनुष्यवधकारी विषबाधा
निष्कलंक दोषमुक्त
n. (a pooling of property for the purpose of equable division) एकत्रीत संचय (पु.), खिचडी (स्त्री.)
गृह अपप्रवेश
n. मानवहितवादी (पु.), मानवतावादी (सा.)
n. गृहीतक (न.), गृहीतकल्पना (स्त्री.)
सराईत गुन्हेगार
n.1. हात (पु.), हस्त (पु.) 2. हस्ताक्षर (न.) 3. (person’s signature) सही (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.) 4. (of a clock) काटा (पु.) 5. कर्मचारी (सा.) 6. मदतनीस (सा.) 7. अखत्यार (पु.) (as in : in the hands of —च्या अखत्यारात)
v.t. सतावणे
adj. 1. सुसंवादी 2. एकोप्याचा
कुटुंबप्रमुख (सा.)
ऐकीव साक्षीपुरावा
(one who succeeds lineally by right or blood)) रेषीय वारस
adv. यापुढे, यानंतर
adv. यात, इथे येथे, या ठिकाणी
(also called implied contract) अलिखित करार
सर्वाधिक प्रतिफल, सर्वाधिक मोबदला
n. भाडे-खरेदी पध्दति adj. भाडे-खरेदीचा—, भाडे-खरेदी—
बैठक भरवणे, बैठक घेणे
पदधारक (सा.)
n. (the killing of a human being by anthour human being) मनुष्यवध (पु.), मनुष्यहत्या (स्त्री.)
स्वीकारलेली हुंडी
n. पथिकनिवास (पु.), हॅाटेल (न.) cf. Restaurant
n. घरफोड्या (पु.)
n. उपोषण (न.), अन्नसत्याग्रह (पु.)
n. उन्मादविकार (पु.), उन्मादावस्था (स्त्री.)
सराईत कसूरदार
n. हस्तपत्रक (न.) cf. bulletin
n. सतावणूक (स्त्री.), गांजणूक (स्त्री.) cf. annoyance
n. 1. सुसंवाद (पु.) 2. एकोपा (पु.)
गावप्रमुख (सा.)
adj. 1. जबर 2. अवजड, जड, वजनदार
(one who succeeds as heir by virtue of a particular provision in a deed or instrument) संलेखीय वारस
adv. याद्वारे
adv. यात यापुढे,
अधिकारश्रेणी व्यवस्थापन
उच्चतम दर्जा
भाडे-खरेदी करार
न्यायचौकशी करणे, संपरीक्षा करणे
(of attorney), मुखत्यारपत्रधारक (सा.)
(the accidental killing of another where a slayer is doing a lawful act, unaccompanied by any careless or reckless conduct) अपघाती मनुष्यवध, अपघाती मनुष्यहत्या
समस्तर समिति
शीघ्र संपर्क करार
n. घरफोडी (स्त्री.)
v.t. 1. दुखापत करणे, 2. दुखवणे n. दुखापत (स्त्री.) cf. damage adj. दुखावलेला
दारूड्या, अट्टल दारूबाज
n. निदेशपुस्तक (न.), प्रसिद्धिका (स्त्री.) cf. hand-out
n.1. बंदर (न.), आसरा (पु.), थारा (पु.) v.t.& i. 1. (to shelter) आसरा देणे, थारा देणे 2. नांगर टाकणे
कठोर शिक्षा
मुख्य भाडे, मुख्य भाटक
मोठ्या प्रमाणात मागण्या (स्त्री.अ.व.)
आत्मज वारस
1. आनुवंशिक लक्षण 2.आनुंवशिक स्वरूप
adv. यात यापूर्वी
n. अधिकारश्रेणी (स्त्री.), पदसोपान (पु.)
अत्यंत असंभाव्य
n. भाडे-खरेदीदार (सा.)
चौकशी करणे
वचनचिठ्ठीधारक (सा.)
स्वसंरक्षणार्थ मनुष्यवध, स्वसंरक्षणार्थ मनुष्यहत्या
n. रुग्णालय (न.)
n. (a fee for housing goods) आगारशुल्क (न.)
रात्रीची घरफोडी
n. 1. पति (पु.), नवरा (पु.) 2. (of ship) अधिपति (पु.)
सराईत अपराधी, अभ्यस्त अपराधी
n. हातबेडी (स्त्री.), हातकडी (स्त्री.) v.t. हातबेडी घालणे, हातकडी घालणे
n. pl.बंदर-जकात (स्त्री.)
v.t.& i. 1.(कट) शिजवणे 2. अंडी उबवणे
n. प्रखर अग्रदीप
कडक सुरक्षाव्यवस्था
apparent heir
n. वारसाप्राप्य संपदा (स्त्री.)
adv. यात याखाली
क्रमवर्धी न्यायाधिकरणे (न.अ.व.)
अत्यंत संभाव्य, अत्यंत संभवनीय
n.1. भाड्याने घेणारा (पु.) 2., भाड्याने देणारा (पु.)
पद धारण करणे
n. 1. धारण-जमीन (स्त्री.) 2. (share-holding) धारण-भाग (पु.)
n. एकजिनसीपणा (पु.)
उपहारगृह
n. 1. घर (न.), गृह (न.) 2. आवास ( as in : house officer आवास आधिकारी ) 3. ( of Parliament or State Legislature) सभागृह (न.)
घरगुती चीजवस्तू
पतिपत्नी
adv. सराईतपणे, नित्यशः
n. अडथळा (पु.), लोढणे (न.) v.t. अडथळा निर्माण करणे
adj.1. कठोर 2. कठीण, कडक, टणक 3. कष्टाचा adv. जोराने, परिश्रमपूर्वक—
n. द्वेष (पु.), द्वेषभावना (स्त्री.)
n. प्रमुख (सा.)
v.t. प्रश्नांचा भडिमार करणे
adj. वारसहीन, बेवारस–
adj. आनुवंशिक, वंशपरंपरागत
adv. यामध्ये यास
सर्वाधिक बोली बोलणारा
n. 1. महामार्ग (पु.) 2. हमरस्ता (पु.)
परमश्रेष्ठ, हिज एक्सलन्सी
1. ग्राह्य ठरणे 2. उचित ठरणे
कार्यभार धारण करणे
adj. एकजिनसी
चिकित्सालय
निवासव्यवस्था (स्त्री.)
घरगुती सामानसुमान
n. कृषिसंवर्धक (पु.) cf. farmar
नित्य हलगर्जी
adj. अधू cf. disabled
कष्टप्रद प्रकरणे (न.अ.व.)
v.t.& i. 1. (वाहनांच्या साह्याने) वाहून नेणे 2. ओढून नेणे 3. जहाजाचा मार्ग बदलणे
n. समोरासमोर टक्कर
n. 1. (bushes planted as hedge) झुडपी कुंपण, वई (स्त्री.) v.t. & i. कुंपण घालणे, वई घालणे
n. pl. (any furniture and other personal chattles which by law descend to the heir with the inheritance) वंशपरंपरागत चीजवस्तू (स्त्री.अ.व.)
वंशपरंपरागत भत्ता
n. पाखंडमत (न.)
(also party high command) पक्षश्रेष्ठी (सा.)
1. वाटमारी (स्त्री.) 2. महामार्गावरील लूटमार
परमश्रेष्ठ राज्यपाल
आस्थगित ठेवणे
सूत्रधारी कंपनी, 1. (a corpoaration organised to hold the stock of another corpoartion) धारक कंपनी 2. (a company that owns part or all of one or more other companies for purpose of control) सूत्रधारी कंपनी
adj. समलिंगी
नजरकैद (स्त्री.)
adv. तथापि
n.1. संवर्धन (न.) [Const.-Art. 48-m.n.] 2. कृषिसंवर्धन (न.) cf. Agriculture
शिरस्त्यानुसार सादर [Ind. Evi. Act. s. 47]
अधू बालक
नगदी रक्कम, रोख रक्कम, रोकड (स्त्री.)
n. 1. (act or process of hauling) मालवाहणी (स्त्री.) 2. वाहणावळ (स्त्री.)
n. मुख्यालय (न.)
adj. गर्हणीय, घृणास्पद
n. (a person whose right of inheritance may be defeated by the contingency of some nearer heir being born, but under the present circumstances he will be the heir) संभाव्य वारस
वंशपरंपरागत हक्कमागणी
adv. यापूर्वी, या अगोदर, येथपर्यंत, येथवर, आतापर्यंत
उच्च आयुक्त, उच्च आयुक्त cf. ambassador
n. वाटमाऱ्या (पु.), वाटमारी करणारा (पु.)
परिषदस्थित सम्राट, हिज मॅजेस्टी-इन-काउन्सिल
तारण म्हणून धारण करणे
पद धारण करणे
n. समलिंगी संभोग (पु.)
विकलांग गृह
गृहव्यवस्था अभिकरण
adv. कोणत्याही तऱ्हेने, कसेही
n. (money paid to secure silence) मुखलेप (पु.)
n. 1.अभ्यस्तता (स्त्री.) 2. सवय लावून घेणे
n. प्रसिद्धिका (स्त्री.) cf. handbook
दुर्लभ चलन
वाहणावळ (स्त्री.)
adj. निरोगी, निकोप, निरामय
गर्हणीय अपराध, घृणास्पद अपराध
वारस व अभिहस्तांकिती
वंशपरांपरगत पट्टा
adv. याखाली
(also high court of Judicature) उच्चन्यायालय
v.t. विघ्न आणणे, बाधा आणणे
1. ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषय 2. इतिहासविषयक स्वारस्य
न्यास म्हणून धारण करणे
भासविणे
प्रामाणिक विश्वास
शुश्रूषालय
remand home
अन्य कोणत्याही तऱ्हेने, अन्य कोणत्याही रीतीने
दडवून टाकणे
n. रक्तसंहति (स्त्री.), रक्त साकाळणे (न.)
n. हस्ताक्षर (न.)
कठोर वस्तुस्थिति
1. मालवाहणी दर 2. वाहणावळीचा दर
निकोप रीत, निकोप पद्धति
n. वारस (सा.), वारसदार (सा.)
n. वारसदारी (स्त्री.)
n. वारसा (पु.)
यास जोडलेला, यासोबत जोडलेला
गंभीर गुन्हे व दुष्कृत्ये (न.अ.व.)
n. विघ्न (न.), अडथळा (पु.) cf. bar
ऐतिहासिक स्मारक
n. धारण करणारा, धारक (सा.), —धारी (सा.)
(continuance in occupancy of land or exercising powers of an office beyond the limits of the fixed term) अतिधारण करणे, मुदतबाह्य धारण करणे, मुदतोत्तर धारण करणे
प्रामाणिक हक्कमागणी
आरोग्यधाम
वेश्यागृह (न.), कुंटणखाना (पु.)
adj. 1. मानवी, मानव– 2. माणुसकीचा, adj. मानवोचित, मानवी, माणुसकीचा, दयाशील, भूतदयाशील
n. अनुलोम विवाह (पु.)
n. हेबियस कॉर्पस (पु.), देहोपस्थिति (स्त्री.) [Const.-Art. 32(2)]
n. रक्तस्राव (पु.)
v.t.& i. 1. टांगणे, लटकवणे, लटकणे 2. फाशी देणे
1. सक्त मजुरी 2.कठोर परिश्रम
n.1. घात (पु.) 2. धोका (पु.)
v.t.& i. 1. सुनावणी करणे 2. ऐकणे
वारस व इच्छापत्राधिकारी
न्यास म्हणून धारण केलेला
वंशपरंपरागत पद
adv. यासह
आत्यंतिक तत्परता
हिंदू कायदा
(in respect of a prisoner) (कैद्यांचा) पूर्वेतिहास
मूल्यार्थ धारक
n. छिद्र (न.)
n. मानधन (न.) cf. salary
रुग्णालयीन रजा, रुगणालयीन रजा
संसद सभागृह
मनुष्यप्राणी ( पु.),मानव (पु.)
adj. जंगमगहाणविषयक, जंगमगहाण-
n. 1. सवय (स्त्री.) 2. सराव (पु.), अभ्यास (पु.)
1. सापत्न नाते 2. सापत्न भावंड
मरेपर्यंत फाशी
(metalic money) नाणी (न.अ.व.)
adj.1. घातक 2. जोखमीचा (as in : hazardous insurance जोखमीचा विमा) 3. धोकादायक
सुनावणी करून निर्णय देणे [Const. Art. 374(2)]
वारस व इच्छापत्रितदानग्राही
जप्तीत ठेवलेले
कसण्याचा वंशपरंपरागत हक्क
adj. वारसागामी
उच्चाधिकार प्रतिनिधिमंडळ
हिंदू विवाह नोंदपुस्तक, हिंदू विवाह नोंदवही
adv. आतापर्यंत
नित्यक्रमातील धारक, यथावधिधारक
n. स्वहस्तलिखित लेख (पु.)
adj. मानसेवी, मानद
n. (one kept in the hands of an enemy as a pledge) ओलीस (पु.)
बालसुधाराश्रम (पु.)
मानवी सेवन
जंगमगहाणविषयक कारवाई
adj. निवासयोग्य—
adj. सापत्न
n. गळफास (पु.)
adj. कडवा, कट्टर
धोक्याचे काम, जोखमीचे काम, धोक्याची नोकरी
n. 1. सुनावणी (स्त्री.) 2. श्रवणशक्ति (स्त्री.)
विधिसंमत वारस
n. मदत (स्त्री.) cf. aid
वंशपरंपरागत उत्तराधिकार
वारसागामी व हस्तांतरणयोग्य मालमत्ता
उच्च व्याजदार
हिंदू अविभक्त कुटुंब
n. अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) v.t.& i. अपसंचय करणे, साठेबाजी करणे
विपत्र-धारक (सा.)
देशांतर्गत खप
मानद सेवा
adj. 1.शत्रुत्वाचा, वैरभावचा 2. (adverse ) प्रतिकूल 3. विद्रोही
विधानमंडळाचे सभागृह
मानवी विधि , मानवी कायदा
v.t. जंगमगहाण ठेवणे, नजरगहाण ठेवणे
n. वसतिस्थान (न.)
n. सापत्न भाऊ (पु.)
n. जल्लाद (पु.), फाशी देणारा
अतिमहत्त्वाच्या सेवा
जोखमीचा विमा
खटल्याची सुनावणी, प्रकरणाची सुनावणी
रूढिसिद्ध वारस, रूढिसंमत वारस
n.1. भांग (स्त्री.) 2. ताग (पु.)
आनुवंशिक कूळ, वंशपरंपरागत भाडेकरी, वंशपरंपरागत कूळ
वारसागामी हक्क (पु.अ.व.)
(sea beyond territorial jurisdiction) खुला सागर, मुक्त सागर
n. 1. हिंदु धर्म (पु.) 2. हिंदुत्व (न.)
n.1. अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) 2. (a screen of boards for display of bills) जाहिरातफलक (पु.)
आजीव हितसंबंधधारक
n.(the land and buildings thereon occupied by the owner as a home for himself and his family) घरवाडी (स्त्री.)
v.t.1. प्रतिष्ठा राखणे 2. मान देणे, सन्मान करणे 3. गौरव करणे 4. (as cheques,etc.) स्वीकारणे 5. आदर करणे n. 1. मान (पु.), सन्मान (पु.) 2. प्रतिष्ठा (स्त्री.), आदर (पु.), 3. गौरव (पु.)
प्रतिकूल कब्जा cf. adverse possession
लोकसभा (स्त्री.)
मानवी संबंधनिष्ठ दृष्टिकोन
जंगमगहाण (न.), नजरगहाण (न.) cf. mortage
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725