imposition of tax
कर लादणे
कर लादणे
n. अशक्यता (स्त्री.)
adj. अशक्य
अशक्य कार्य संविदा
n. प्रकर (पु.) [Const.-Art. 366 (28)], आयात कर (पु.) cf. duty
n. तोतया (सा.), ठक (सा.)
n. 1. नपुंसकत्व (न.), षंढत्व (न.) 2. दुर्बलता (स्त्री..)
adj. 1. नपुंसक, षंढ 2. दुबळा
v.t. 1. अडकवून ठेवणे [Ind.Suc.Act-s. 288] 2. कोंडवाड्यात ठेवणे 3. अवरुद्ध करणे
दस्तऐवज अडकवून ठेवणे
n. 1. कोंडवाड्यात ठेवणे (न.) 2. अवरोध (पु.) 3. अडकवणी (स्त्री.)
माल अडकवून ठेवणे
adj. अव्यवहार्य
v.t. सगर्भ करणे, फळवणे, गर्भारोपण करणे, भरणे
n. सगर्भ करणे (न.), फळवणे (न.), गर्भारोपण (न.)
v.t. 1. (to apply mark, etc.) ठसा मारणे, शिक्का मारणे, अंकित करणे 2. उमटवणे 3. (to enforce idea etc. on a person) मनात ठसवणे, मनात बिंबवणे 4. (to force for public service) वेठीस धरणे, सेवाबद्ध करणे 5. (to produce a profound effect upon or to influence) छाप पाडणे, प्रभावित करणे
(as opposed to affixed stamps) छापील मुद्रांक (पु.अ.व.) [Ind.Stamp Act-s.2 (13)]
n.1. छाप (पु.), ठसा (पु.), संस्कार (पु.) 2. प्रभाव (पु.) [Ind. Evi.Act-s. 28] 3. धारणा [Ind. Evi. Act-s 32] 4. समजूत (स्त्री.) 5. (the effect of anything on the mind) मत (न.) cf. idea
n. 1. (act of seizing for public use) प्राधिग्रहण (न.), ताब्यात घेणे (न.) 2. (compulsion to serve) सेवा बंधनकारक करणे (न.)
n. अग्रधन (न.) [Const. Art. 267 (2)]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725