decile n.
दशमक (न.)
दशमक (न.)
निर्णय फल cf. decision rule
निर्णय नियम
निर्णय फल
निर्णय अवकाश़
निर्णयशास्त्र (न.)
निर्णय वृक्ष
adj. विघटनीय
n. विघटन (न.)
धोक्याचे घटते मान
n. क्षय (पु.), घट (स्त्री.)
बहुघटकी स्तरण
n. १ (as, in quality control) दोष (पु.) २ (as, in probability) न्यून (न.)
adj. सदोष n. (also defective item or defective unit) सदोष नग (पु.), सदोष वस्तु (स्त्री.)
defective unit
न्यून संभाव्यता वितरण
न्यून संभाव्यता मान [संभाव्यता वितरणात संबंधित अंतराळामध्ये, एकूण संभाव्यता बेरीज (p) 'एक' येईल अशाप्रकारे प्रत्येक घटनेला संभाव्यता नेमून दिलेली असते. परंतु, प्रत्यक्षात काही वेळा ही बेरीज (p) एकापेक्षा कमी येते. अशा वेळी त्या संभाव्यता मानास 'न्यून संभाव्यता मान' म्हणतात. त्यातील न्यूनता (1-p) एवढी असते.]
सदोष नमुना
(also defective item or defective) सदोष नग, सदोष वस्तु
adj. स्थगित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725