cooperative game
सहकारी खेळ
सहकारी खेळ
निर्देशक प्रतल
n. सहनिर्देशक उपकरण (न.)
शिरोबिंदु महत्तमे
कोपरा कसोटी
मध्यक भुजक कसोटी
कॉर्निश-फिशर विस्तार
n. उपप्रमेय (न.) cf. theorem
अचूक मूल्य'
सुघारित परिबल
सुधारित प्रसामान्यक
सुधारित वर्गबेरीज
n. १ सुधार (पु.) २ दुरुस्ती (स्त्री.)
सांतत्य सुधार [एखादे नमुनाफल मूलतः असंतत (essentially discontinuous) असेल परंतु त्याचे संचयी वारंवारता संभाव्यता फल (distribution function) हे एका संतत फलाने समीपतेने (approximately)दाखविले असेल तर, संतत फलाच्या सारणीमध्ये या नमुनाफलांच्या प्रत्यक्ष (जशाच्या तशा) किंमती न घालता त्या थोड्याशा सुधारित किंमती घातल्यास त्या किंमती सांतत्य सुधारित किंमती होतात.]
गटकरण दुरुस्ती cf. Sheppard's corrections [ज्यावेळी सामग्रीचे वर्गीकरण केले जाते त्यावेळी प्रत्येक वर्गातील निरीक्षणे त्याच्या मध्याशी केंद्रित झाली आहेत असे गृहीत धरून, परिबले काढताना ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्यासाठी अनेक लेखकांनी दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. या दुरुस्त्या प्रामुख्याने क्रमगुणित परिबले, बहुचली प्रकार, पृथक विचरण आणि संचयके यांसाठी आहेत.] (पहा :Sheppard's corrections)
परस्परव्यापी सुधार
त्रुटि दुरुस्ती [त्रुटित वितरणांची परिबले दुरुस्त करणारी उपाययोजना.]
सहसंबंधित यादृच्छिक संख्या
n. सहसंबंध (पु.)
सहसंबंध गुणांक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725