statistics
n. १ संख्याशास्त्र (न.) २ आकडेवारी (स्त्री.) (as in : area statistics क्षेत्र आकडेवारी)
n. १ संख्याशास्त्र (न.) २ आकडेवारी (स्त्री.) (as in : area statistics क्षेत्र आकडेवारी)
महत्तम चढण
महत्तम उतरण
स्टायनार तिहेरी पद्धती
स्टाइन द्वि-नमुना कार्यपद्धति
उतरण कार्यपद्धति
सोपान फल
स्टिफन पुनःकारी कार्यपद्धति
सोपानी समाश्रयण
(abbr. of successive truncation expected value of reciprocal) व्यस्तछेदन (व्यस्ताच्या अपेक्षित मूल्यश्रेणीचे क्रमशः छेदन)
व्यस्तछेदन' वितरण
n. ठोकळाचित्र (न.)
n. s-कसोटी (स्त्री.) [निरीक्षणातून उपलब्ध होणारे प्रमाण विचलन लक्षणीय आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हेल्मर्ट वितरण वापरणारी कसोटी या सकोटीला 's-कसोटी' असे म्हणतात. ही कसोटी कायवर्ग कसोटीशी समतुल्य असल्यामुळे या वेगळ्या नावाची आवश्यकता वाटत नाही.]
स्टिव्हन्स-क्रेग वितरण
स्टील्ट्ज संकलक
मृतजन्म (पु.)
v.t. चेतवणे
adj. चेतक
n. चेतन (न.)
n. चेतक (पु.), उद्दीपक (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725