ratio of linear form programming
hyperbolic programming
hyperbolic programming
गुणोत्तर मापनी
परिमेय फल
निर्धारित कल
परिमेयामोली
कच्च्या मालाचा साठा
crude moment
कच्चा प्राप्तांक
रॅले वितरण
रॅले कसोट्या
n. R-आलेख (पु.)
पूर्वतयारी कसोटी
वास्तविक वेतन, खरे वेतन
n. निष्पत्ति (स्त्री.)
वास्तवमोली
n. फेरपकड (स्त्री.)
adj. अप्रभावी
उच्चनीचांक कसोट्या [उच्च मूल्यांवर / नीच मूल्यांवर आधारित कालक्रमिकेतील कलांच्या अभ्यासाकरिता वापरण्याच्या वितरणनिरपेक्ष कसोट्या. एखादे निरीक्षण मूल्य., क्रमिकेतील त्याच्या आधीच्या सर्व मूल्यांपेक्षा मोठे / लहान असेल, तर ते उच्च / नीच गणले जाते. फोस्टर व स्टुअर्ट यांनी अशा दोन कसोट्या मांडल्या आहेत.]
अवगम प्राप्ति [अपूर्ण खंड संकल्पनांचे प्रयोग विश्लेषण करताना उपचारांची काही माहिती मिळत नाही. ती खंडांच्या बेरजांमधील तुलनेने मिळू शकते.]
आंतरखंड अवगम प्राप्ति
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725