Grubbs' estimators
ग्रब्ज आकलक
ग्रब्ज आकलक
ग्रब्ज नियम
n. pl. नमुनाफले (न. अ. व.)
n. g-कसोटी (स्त्री.)
कोण बरे' तंत्र
गमबेल वितरण
गमबेल असमानता
n. युग्मक (न.)
गुप्ता उपसंच निवड पद्धति
गुप्ता सममित कसोटी
नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण [ α आणि ही चार धनप्राचले असलेले नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण म्हणजे व ही दोन प्राचले असलेल्या नेमन प्रकार वितरणांचे मिश्रण होय. ह्या ठिकाणी चे वितरण α व β ही प्राचले असलेले बीटा वितरण आहे. नेमन वितरणाचे बील-रेसियाचे व्यापकीकरण म्हणजे प्रस्तुत व्यापकीकरणाचे विशिष्ट उदाहरण आहे.]
हदामर्द सारणी गुणाकार
हॅगेन परिकल्पना
हाल्डेन विसंगति
हाल्डेन विसंगति माने
अर्ध प्रसामान्य आलेखन [द्विपातळी घटकचय प्रयोगामधील भेद स्पष्ट करण्यासाठी योजलेली आलेखन पद्धती. या भेदांचे क्रमांकन करून सुधारित स्वरूपाच्या गणितीय संभाव्यता पत्रावर संचयी वितरण फल म्हणून ते भेद दाखवले जातात. संभाव्यता माप प्रमाणाचा खालचा अर्धा भाग वगळून वरील अर्ध्या भागातील प्रत्येक मूल्याच्या ऐवजी असे लिहिता येईल. नंतर याचे आलेखन नेहमीप्रमाणे करता येईल.]
n. सावत्र भाऊ (पु.)
अर्ध कोशी वितरण
अर्ध पांभर पट्टी (संकल्पन)
semi-invariant
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725