sessions trial
सत्र न्यायचौकशी
सत्र न्यायचौकशी
adj. ठराविक (as in: a set questionठराविक प्रश्न) n. 1. संच (पु.) 2. समुच्चय (पु.) v.t. &i. 1. ठेवणे, मांडणे 2. ठाकठीक करणे 3. (योग्य जागी) बसवणे 4. अस्त होणे, मावळणे
वेगळे राखून ठेवणे
1. अपास्त करणे, रद्द ठरवणे cf. cancel 2. बाजूस सारणे, बाजूस ठेवणे 3. (रक्कम) बाजूस काढून ठेवणे
पुढे मांडणे
n.pl. वचनसंच (पु.अ.व.) [Ind.Con.Act-s. 2(e)], एकगठ्ठा वचने (न.अ.व.)
निर्दिष्ट करणे, घालून देणे
1. पुढे मांडणे [Limit.Act-s. 3(i)] 2. उभारणे 3. (raise to power) प्रतिष्ठापित करणे
खोटा दावा सांगणे [Ind.Evi.Act-s. 14-ill.(h)]
v.t. वजावट करणे n. वजावट (स्त्री.) cf. brokerage
v.t. & i. 1. स्थायिक होणे, वसाहत करणे 2. (to fix by agreement) नक्की करणे, ठरवणे, 3. (as of property) नेमून देणे, व्यवस्था करणे 4. (to conclude a lawsuit by agreement between the parties usually out of court) समझोता करणे, मिटवणे 5. (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादि चुकते) करणे 6. जम बसणे
1. हिशेब पूर्ती करणे, हिशेब पूर्ण करणे 2. हिशेब नक्की करणे [Ind.Part.Act-s. 30(4)]
कब्जा निश्चित करणे [Ind.Suc.Act-s. 209]
हक्कमागण्यांची पूर्तता करणे
व्यवस्था लावून दिलेली संपदा
कायद्याची निश्चित स्थिती
n. 1. वस्ती (स्त्री.), वसाहत (स्त्री.), 2. निश्चिति (स्त्री.) [Ind.Part.Act-s. 37], नक्की करणे [Ind.Con.Act-s. 50 ill.(b)] 3. धाराबंदी (स्त्री.), जमाबंदी (स्त्री.) [Const.-Art. 31A(2)(a)(ii)] 4. मिटवणूक (स्त्री.) [Const.-Art. 51(d)] 5. व्यवस्था (स्त्री.), संव्यवस्था (स्त्री.) [Ind.Suc.Act-s. 22 m.n.] 6. समझोता
विवाहालक्षी संव्यवस्था [Ind.Suc.Act-s. 22-m.n.]
वादप्रश्नातील मुद्दे निश्चित करणे
मालमत्तेची व्यवस्था लावणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725