moratorium
n. 1. कालस्थगन (न.), अधिस्थगन (न.), विलंबावधि (पु.) 2. विलंबादेश (पु.)
n. 1. कालस्थगन (न.), अधिस्थगन (न.), विलंबावधि (पु.) 2. विलंबादेश (पु.)
कब्जेदार गहाणधारक [T.P. Act-s. 72-m.n.], कब्जेगहाणदार (सा.)
मालाची ने-आण
नगरपरिषद(स्त्री.)
परस्परसंमति (स्त्री.) [Spl.Mar. Act-s. 28(1)]
n. 1. यंत्रसामग्री (स्त्री.),) 2. यंत्रणा (स्त्री.) [Const.Art. 356-m.n.]
n. व्याप (पु.) [Const. art. 116 (1)(b)] विस्तार (पु.) 2.परिणाम (न.) 3. थोरवी (स्त्री.) 4. मात्रा (स्त्री.) 5. महत्ता (स्त्री.)
मुख्य प्रवाह
n. 1. सज्ञान वय (न.), 2. बहुमत (न.), 3. बहुसंख्या (स्त्री.), 4. बहुसंख्याक लोक (पु.अ.व.) adj. बहुसंख्य, बहुसंख्यांक
आदेश काढणे
n. पुरूष (पु.), नर (पु.) adj. पुरुषजातीय, पुरुषजातीचा, पुरुषी
n. 1. दुर्भाव (पु.), 2. दुस्वास (पु.), विव्देष (पु.) 3. आकस (पु.)
adv. दुर्भावपूर्वक
n. 1. व्यवस्थापक (सा.) 2. (as, of a Hindu Family) कर्ता (पु.)
n. जाहीरनामा (पु.)
मूलधन (न.)
n. 1. बाजार (पु.), 2. बाजारपेठ (स्त्री.) 3. हाट (पु.) v.t. & i. 1. बाजार करणे, सौदा करणे 2. बाजारात विक्रीसाठी मांडणे
दलदलीची जमीन
महत्त्वाची चूक
प्रकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण [Ind. Suc. Act-s. 263-Expl. (b)]
विवाहविषयक वाद, विवाहविषयक दावा, वैवाहिक वाद
सर्वसाधारण हितसंबंधाची बाब
n. pl. 1. साधने (न.अ.व.) 2. (when treated as singular) साधन (न.)
वैद्यकीय तपासणी
1. देणे, भागवणे 2. दायित्व निभावणे
n. आर्तव (पु.), ऋतुस्त्राव (पु.), मासिकस्त्राव (पु.)
पारा विष
n. महानगर (न.)
adj. किमान, न्यूनतम, कमीत कमी, अल्पतम
n. 1. आगळीक (स्त्री.) cf. demage 2. खोडी (स्त्री.), कुरापत (स्त्री.)
पक्षकारांचे चुकीचे एकत्रीकरण, पक्षकारांचे अपसंयोजन
तथ्यविषयक किंवा कायदेविषयक भूलचूक [Ind. Evi. Act. s 92]
1. भरणा पध्दति 2. प्रदान पध्दति
n. 1.पैसा (पु.), द्रव्य (न.), धन (न.) 2. मुद्रा (स्त्री.)
1. विवाद्य प्रशन 2. अभिरूप वाद
adj. विकृत, रोगट
n. गहाण रक्कम (स्त्री.) [T.P. Act-s. 58(a)],गहाणवर दिलेला पैसा (पु.)
(abbr. of medical termination of pregnancy) वैद्यकीय गर्मसमापन
1. (Domestic Law) नगरपालिका विधि, नगरपालिका कायदा, नागरी कायदा 2. (vis a vis International Law) राष्ट्रीय विधि, राष्ट्रीय कायदा,3. स्थानीय विधि
परस्पर खुले व चालू खाते [Limit Act-Sch-First Division-1]
adj. पागल, वेडा, खुळा, 2. पिसाळलेला, पिसा, पिसाट, 3. माथेफिरू
महाराष्ट्र पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे अधिग्रहण करण्याबाबत अधिनियम, १९८३. (१९८३ चा २०) (६ जुलै, २००५ पर्यंत सुधारित)
adv. मुख्यत्वेकरून, मुख्यतः
शर्त घालणे
1. कल्पना करणे, 2. उलगडणे, ओळखणे, समजणे, 3. तयार करणे, 4. शाबीत करणे [Cr.P.C.-s. 245(1)]
पुरुषी अहंकार
तथ्यत: दुर्भाव, वस्तुत: दुर्भाव
adj. 1. दुष्टाव्याचा, 2. घातक v.t. निंदानालस्ती करणे cf. defame
adj. व्यवस्थापकीय, व्यवस्थापनविषयक, व्यवस्था--
n. 1. हातचलाखी (स्त्री.), हस्तलाघव (न.) 2. हाताळणी (स्त्री.) 3. प्रक्रिया (स्त्री.), संस्कार (पु.), 4. चालबाजी (स्त्री.)
नफ्याची मर्यादा, नफ्याची माया
पणन समिति
v.t. (to arrange or fix the order of creditors with reference to their priority) क्रमरचना करणे
महत्त्वपूर्ण साक्षीपुरावा
v.t. & i. साकार करणे, मूर्त स्वरूप देणे cf. realize
दांपतिक, दांपत्य
विधिविषयक बाब, कायदाविषयक बाब
उपजीविकेचे साधन [Ind.Evi.Act-s. 149-ill. (d)]
वैद्यकीय विधितत्त्वमीमांसा,
n. 1. सभा (स्त्री.) 2. बैठक (स्त्री.) 3. भेट (स्त्री.)
मानसिक क्षमता [Ind.Con.Act-s. 16(2)(b)]
दयेचा विनंतीअर्ज
महानगर दंडाधिकारी
धर्मपुरोहित (पु.)
adj. 1. अपायकारी 2. खोडसाळ 3. मिष्किल, चेष्टेखोर
v.t. दिशाभूल करणे cf. deceive
कायद्याबाबत भूलचूक, विधिप्रमाद (पु.)
n. प्रतिमान (न.) adj.1. आदर्श 2. नमुनेदार
धन विधेयक [Const.-Art. 107 (1) &110]
1. वादविवाद न्यायालय 2. अभिरूप न्यायालय
n. लोकाचार (पु.), लोकरीति (स्त्री.)
कब्जेदार गहाणकार
adj. बहुविध, नानाविध
नगरपलिका प्रभाग (पु.)
परस्परांमधील हक्क व दायित्वे [Ind. Part. Act-s. 13-m.n.]
n. पागलपणा (पु.), वेड (न.)
महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर ) अधिनियम, १९६२ (१९६२ चा २७) (३० जून, २००५ पर्यंत सुधारित)
v.t. 1. (to keep up) बाळगणे, ठेवणे, 2. (to support by nourishment expenditure to) सांभाळणे, 3. (to keep road etc. in good repair or good state) सुस्थितीत ठेवणे, देखभाल करणे 4. राखणे (as in: to maintain law and order कायदा व सुव्यवस्था राखणे), 5. (to carry on, to conduct) चालवणे, 6. (to furnish oneself with means of subsistence) निर्वाह करणे, चरितार्थ चालवणे, योगक्षेम चालवणे, 7. (to assert as true, as opinion, statement) ठामपणे मांडणे
संविदेची पूर्ती करणे
सुपूर्द करणे [Ind.Christ.Mar.Act-s. 37]
पुरुष वारस
विधिदृष्ट्या दुर्भाव
n. 1. दुष्टावा (पु.), 2. घातकीपणा (पु.)
व्यवस्थापन अभिकर्ता
n. मानवजात (स्त्री.)
अत्यल्प भूधारक (सा.)
n. बाजारभाव (पु.), बाजार किंमत (स्त्री.)
n. क्रमरचना (स्त्री.), क्रमवार मांडणी (स्त्री.)
1. महत्त्वपूर्ण तथ्य, महत्त्वाची गोष्ट 2. महत्त्वाची वस्तुस्थिती
adv. 1. विशेषत: 2.सारत:
विवाहासंबंधी
विधीची व तथ्यमिश्रित बाब
उत्पादन-साधने (न.अ.व.)
वैद्यकीय विधिशास्त्रज्ञ, वैद्यकीय विधिमीमांसक
n. 1. (a person belonging to a society, family etc.) सदस्य (सा.) साभासद (सा.) 2. (an independent constituent of a body) अवयव (पु.), घटक (पु.)
मानसिक स्थिति
केवळ दोष, क्षुल्लक दोष
मध्यावधि निवडणूक, मुदतपूर्व निवडणूक
adj. 1. (pertaining to the ministry)मंत्रालयीन, 2. (as opposed to judicial) प्रशासी, 3. कारकुनी, लिपिकवर्गीय, 4. धर्मोपदेशी
अपायकारी प्रवृत्ति
adj. चुकीचा नामोल्लेख केलेला [Nego.Inst.Act-s. 5]
n. 1. (the female haad of the family) गृहस्वामिनी (स्त्री.) 2. रखेली (स्त्री.) [Cr.P.C.s. 125(3) 2nd proviso-Expl.] 3. (a woman teacher) अध्यापिका (स्त्री.) 4. Admin. श्रीमती (स्त्री.)
n. 1. नेमस्तपणा (न.) 2. नियमन (न.)
n.द्रव्य दलाल (सा.)
विवाद्य मुद्दा
n. मूढबुद्धि (स्त्री.)
n.गहाणकार (सा.) [T.P. Act-s. 58(a)]
adj.(having three or more parties)बहुपार्श्वी, बहुपक्षी, बहुपक्षीय
n.pl. (the evidence or writings whereby one is enabled to defend the title to an estate or maintain a claim to right or previleges) हक्करक्षण लेख (पु.अ.व.) अधिकारलेख (पु.अ.व.)
परस्परांचे ऋणाईत [Ind. Con. Act-s. 50-ill. (b)]
n. माफिआ (स्त्री.), गुन्हेगार टोळी (स्त्री.)
महाराष्ट्र वनविकास (शासनाकडून अथवा वनविकास महामंडळाकडून होणाऱ्या वनोत्पादनाच्या विक्रीवरील कर [चालू राहणे] अधिनियम, १९८३. (१९६३ चा २२) (१५ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
n. 1. दाखलयोग्यता (स्त्री.), दाखला करून घेण्याची योग्यता 2. टिकून राहण्याची योग्यता
1. निर्देश करणे, 2. निर्देशन करणे, विचारार्थ सोपवणे, निर्णयार्थ सोपवणे
रक्कम पुरवणे [Ind.PArt.Act-s. 13(d)], प्रदान करणे
अवरोही वंशक्रमातील पुरुष वारस (पु.अ.व.)
दुर्भावमूलक प्रकाशन
adj. 1. दुष्टाव्याचा, 2. घातकी, घातक
व्यवस्थापन समिती
positive law
सागरी रुग्णालय (न.) [Const.Seventh Sch. List I-28]
बाजारभाव (पु.), बाजार मूल्य (न.)
प्रतिभूतींची क्रमरचना
1. महत्त्वाचा लाभ 2. भौतिक लाभ 3. विशेष लाभ
सारत:, सदोष
धोरणविषयक बाब
n. 1. (a legislative enactment proposed or adopted) प्रस्ताव (पु.) 2. कारवाई (स्त्री.) 3. माप (न.) 4. प्रमाण (न.) 5. उपाय (पु.) 6. परिमाण (न.) v.t. 1. मापणे, मोजणे 2. अजमावणे
वैद्यकीय रजा
पेढीचा सदस्य
मानसिक वैगुण्य, मनोवैकल्य (न.)
n. विलीनीकरण (न.)
n. स्थलांतर करणारा (पु.), प्रवासी (सा.)
प्रशासी प्राधिकरी
n. चुकीची कल्पना (स्त्री.)
n. 1. चुकीचे नाव [Ind. Suc. Act-s. 76-m.n.], अपसंज्ञा (स्त्री.) 2. नावातील चूक
n. (a trial legally of no effect by reason of some error in the proceedings)निष्फळ न्यायचौकशी, सदोष न्यायचौकशी
n. आधुनिकिकरण (न.)
पैसारूप प्रतिफल [Sale of Goods. Act-s. 2(10)]
नैतिक व परिस्थितिजन्य साक्षीपुरावा
प्राणघातक जखम, प्राणांतिक जखम
मरणाशंक, मरणासन्न
adj. बहुविध
n.खून (पु.) v.t.खून करणे
v.t. मुसक्या बांधणे
n. जादू (स्त्री.)
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी चौकशी (भ्रष्टाचाराचा पुरावा) अधिनियम, १९६५. (१९६५ चा ४४) (२७ सप्टेंबर, १९८८ पर्यंत सुधारित)
adj. 1. दाखल करून घेण्यायोग्य 2. टिकून राहण्यायोग्य
कर्ज देणे, उसने देणे, कर्जाऊ देणे
नफा करणे [Ind.Part.Act-s. 16(b)], नफा मिळविणे
पुत्रसंतति (स्त्री.)
adj. 1. दुर्भावी, 2. दुर्भावमूलक, दुर्भावपूर्णक, दुर्भावपूर्ण, 3. विव्देषमूलक, विद्वेषपूर्वक, विव्देषपूर्ण।
दुष्टाव्याचे कृत्य
व्यवस्थापकीय संचालक
n. रीत (स्त्री.)
सागरी विमा, नौविमा (पु.)
adj. विक्रेय, विक्रीयोग्य, विकाऊ, पणनयोग्य
दलदलीची जमीन
मातामह (पु.), मातृक आजा, आईकडून आजा
adj. मातृ, मातृक
विवाहासंबंदी
सार्वजनिक हितसंबंधाची बाब
(usu. In plural) n. उपाययोजना (स्त्री. अ.व.)
वैद्यकीय हलगर्जीपणा
सदस्य सचिव
मानसिक किंवा शारीरिक क्लेश
n. 1. गुणवत्ता (स्त्री.) 2. योग्यता (स्त्री.), लायकी (स्त्री.)
n. स्थलांतर (न.)
adj. 1. अज्ञान, 2. लहान, 3. गौण, 4. किरकोळ n. (one who has not attained full legal age) अज्ञान (सा.), अज्ञान व्यक्ति (स्त्री.)
n. गैरआचरण (न.), अयोग्य आचरण (न.) v.t. गैरवर्तणूक करणे
n. चुकीचा वादप्रतिवाद (पु.)
n. अविश्वास (पु.) v.t. & i. 1. अविश्वास (पु.)
n. विनय (पु.) [I.P.C.-s. 509], नम्रता (स्त्री.)
पैशाचा हुकूमनामा
नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षा [Const. Art. 39(f)]
n. 1. मृत्यु 2. (number of deaths in a given time) मृत्युदर (स्त्री.) 3. मर्त्यता (स्त्री.)
n. (the transfer of property to a corporation which is said to be a dead hand, or one that can never part with it again) असंक्रांम्य भोगवटा (पु.)
बहुविध परिव्यय
n.खुनी (सा.)
गूढ इच्छापत्र
दंडाधिकारी पंचनामा
महाराष्ट्र मूत्रपिंड प्रतिरोपण अधिनियम, १९८२. (१९८३ चा १२) (१५ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
दावा चालवणे
1. प्रतितोष देणे, भरपाई करून देणे 2. चुकीची दुरुस्ती करणे 3. प्रतिपूर्ती करणे
जाहीर करणे
(also male lineage) पुरुष वंशक्रम (पु.), पुरुष परंपरा (स्त्री.)
आदेशिकेचा दुर्भावपूर्वक दुरुपयोग (पु.),
adv. 1. दुष्टाव्याने, 2. घातकीपणाने
कारभाराचे व्यवस्थापन (न.) [Ind. Part. Act-s. 44(d)]
n. मानवहत्या (स्त्री.), मनुष्यवध (पु.)
n. नाविक (सा.) [Ind.Suc.Act-s. 63]
विक्रीयोग्य प्रतिभूति
लष्करी कायदा [Const. Art.34]
विशेष भर [T.P.Act-s. 55(5)(a)]
1. (mother’s sister) मावशी (स्त्री.) 2. (wife of maternal uncle) मामी (स्त्री.)
वैवाहिक दांपत्यजीवन
adj. परिपक्व, परिणत v.t. & i. परिपक्व होणे, परिणत होणे, परिपक्व करणे
मोजणीचे साधन
वैद्यक व्यवसायी
n.1. सदस्यत्व (न.) 2.सदस्यकुल (न.) [Const.-Art. 100(2)] 3.सदस्यत्व (स्त्री.)
मतिमंदता (स्त्री.), मतिमांद्य (न.)
गुणवत्ता निर्धारण (न.)
adj. 1. प्रवासनशील, स्थलांतर करणारा, भ्रमणशील 2. (as, a bird) परिप्रवासी
गौण अपराध
v.t. विपरीत अर्थ लावणे, चुकीचा अन्वयार्थ लावणे, विपरीत अन्वयार्थ लावणे
राष्ट्रद्रोहाची माहिती न देणे
कायद्याबद्दलची गैरसमज कायद्याबद्दलची गैरसमजूत
n.फेरबदल (पु.), आपरिवर्तन (न.) [Const. 31 (A)(1)(a)]
सराफकट्टा (पु.), सराफबाजार (पु.) [Ind. Con. Act-s. 16-ill. (d)], मुद्राबाजार (पु.)
मनोमन खात्री
n.गहाण (न.) cf. charge विशिष्ट गहाण hypothecation नजरगहाण pawn तारण pledge ताबेगहाण v.t. गहाण ठेवणे, गहाण टाकणे.
n. पथिक निवास (न.) cf. restaurant
अनेकविध जखमा (स्त्री.अ.व.)
संगीत दालन
n. गूढवाद (पु.)
adj.1. दंडाधिकाराविषयक, 2. (pertaining to a magistrace) दंडाधिकाऱ्यासंबंधी, दंडाधिकाऱ्याचा
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. (१९६६ चा ४१) (२७ ऑक्टोबर, २००० पर्यंत सुधारित)
n. 1. उदरनिर्वाह (पु.), निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.), योगक्षेम (पु.), 2. अन्नवस्त्र (न.), भरणपोषण (न.), निर्वाहखर्च (पु.), पोटगी (स्त्री.), 3. निगा (स्त्री.), जतन (न.) [T.P.Act-s. 17(2)(iii)], सुस्थितीत ठेवणे (न.), देखभाल (स्त्री.), परिरक्षा (स्त्री.) cf. preservation 4. राखणे (न.), ठेवणे (न.), 5. संधारण (न.), 6. (officious intermeddling in a suit, which in wise, concerns one by assisting either party with money or otherwise to prosecute or defend it) दावानिर्वाह (पु.), दावाखर्च चालवणे (न.)
निवाडा देणे
1. भरपाई करणे, भरुन काढणे 2. (भांडण) मिटवणे
पुरुष वंशक्रम वंशज, रेषीय पुरुष वंशज
दुर्भावमूलक कृति, विद्वेषपूर्ण कृति
n. नालस्ती (स्त्री.)
n. (a writ or command issued by a higher court to a lower)परमादेश (पु.)
हाताने गळा दाबणे
adj. 1. (pertaining to marriage)वैवाहिक, cf. matrimonial 2. (pertaining to a husband) पतीचा
(a title free from reasonable doubt) विक्रीयोग्य मालकीहक्क
वैवाहिक आबंधन
गंभीर इजा
मातामही (स्त्री.), मातृक आजी, आईकडून आजी
दांपत्य निवास
n. 1. परिपक्वता (स्त्री.), पोक्तपणा (पु.), 2. परिणत होणे (न.)
n. मापदंड (पु.)
(abbr. M.T.P.) वैद्यकीय गर्भसमापन
टिपण वही [Ind. Evi. Act. s 32]
मनोदौर्बल्य (न.)
गुणवत्ता पद्धति
प्रवासनशील जनजाती (स्त्री.अ.व.) [Const.-Seventh Sch.-List III-15]
सौम्य शाक्ति
n. 1. दुर्जन (सा.) 2.उपद्रवी (सा.)
n. 1. अपवेदन (न.) [Ind. Con. Act-s. 18], दुर्व्यपदेशन (न.) 2. विपर्यास (पु.)[Ind. Evi. Act-s. 92-ill (d)]
n. v.t. गैरवापर करणे, दुरुपयोग , n.1. गैरवापर (पु.), दुरुपयोग (पु.) v.t. गैरवापर करणे, दुरुपयोग करणे, n.1.गैरवापर (पु.), दुरुपयोग (पु.) 2.गैरवापर करणारा (पु.), दुरूपयोग करणारा (पु.)
v.t. फेरबदल करणे cf. alter, आपरिवर्तित करणे
(a process instituted in a court for recovery of money) पैशासंबंधीचा दावा [C.P.C.-order VII-Rule 2]
(also ethical code) नीति संहिता
सशर्त विक्रीद्वारे केलेले गहाण [T.P.Act-s. 58(c)-m.n.]
n. 1. चालना (स्त्री.), 2. (an application by party for rule or order of the court.)चालनाअर्ज (पु.) समावेदन (न.) 3. प्रस्ताव (पु.) 4. गति (स्त्री.)
बहुमुखी कर
n.1. फेरफार (पु.) 2. (in records) नोंदबदल (पु.)
दंडाधिकारी लिपिक
महाराष्ट्र विधान परिषद (सभापती व उपसभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६. (१९५६ चा ४७) (१२ जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
निर्वाह भत्ता (पु.)
शपथ देणे
n. 1. कर्ता (सा.) [Nego.Instr.Act-s. 4], (when used in combination)-कार (पु.) 2. निर्माता (सा.), उत्पादक (सा.)
(son of a brother) पुतण्या (son of a sister) भाचा (पु.)
दुर्भावमूलक अटक
n. 1. दुराचार (पु.), 2. गैरव्यवहार (पु.), 3. दुष्ट प्रथा (स्त्री.) 4. गैरमार्ग (पु.)
n. 1. जनादेश (पु.) cf. referndum 2. महादेश (पु.), आदेश (पु.) 3. परमाज्ञा (स्त्री.), cf. order
n. 1. निर्मिति (स्त्री.), वस्तुनिर्मिती (स्त्री.), 2. बनावट (स्त्री.), 3. यंत्रनिर्मित माल (पु.), यांत्रिक उत्पादन (न.) v.t. निर्माण करणे, निर्मिती करणे
वैवाहिक संभोग
n.1. पणन व्यवस्था (स्त्री.) 2. खरेदी-विक्री (स्त्री.) 3. बाजार करणे (न.), बाजारहाट करणे (न.)
n. (also algophilia) आत्मपीडानंद (पु.), आत्मपीडनरति (स्त्री.)
महत्त्वाचा विधिविषयक वादप्रश्न, महत्त्वाचा कायदेविषयक प्रश्न
मामा (पु.)
विवाहविषयक अधिकारिता
विपत्र परिपक्व होणे, हुंडी परिपक्व होणे, हंडीची मुदतसमाप्ती, विपत्राची मुदतसमाप्ती
यांत्रिक प्रक्रिया [Ind.Evi. Act-s. 63(2)]
वैद्यकीय साक्षीदार
कराराचा संक्षेपलेख, संमति ज्ञापन
v.t. 1. उल्लेख कऱणे, 2. नमूद करणे, सदुपदेशक (सा.) cf. advisor
n. pl. गुणावगुण (पु.अ.व.), गुणदोष (पु.अ.व.), योग्ययोग्यता (स्त्री. अ.व.)
दुभती गुरे (न.अ.व.)
n. 1. अज्ञानावस्था (स्त्री.), अज्ञानदशा (स्त्री.), अज्ञानवयता (स्त्री.) 2. अल्पसंख्यांक लोक (पु.अ.व.), 3. अल्पसंख्या 4. अल्पमत (न.) adj. अल्पसंख्याक, अल्पसंख्य
n. दुष्कृत्य (न.)
n. 1. (body of persons to foreign country to conduct negotiations, etc.) मंडळ (न.) 2. (errand of political or other mission) दूतकार्य (न.) 3. (person’s vocation or divinely appointed work in life) उद्देश्य (न.)
v.t.सौम्य करणे, तीव्रता कमी करणे
(mode of operation)कार्यपद्धति (स्त्री.)
नाणेवटी (सा.), सराफ (सा.)
नैतिक प्रतिफल
हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाण [T.P.Act-s. 58(f)-m.n.]
अविश्वासाचा ठराव, अविश्वास प्रस्ताव
n. बाहुल्य (न.)
फेरफार कार्यवाही (स्त्री.)
दंडाधिकारी कोठडी
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ (१९६५ चा ४६) (३१ जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
1. निर्वाह खर्च (पु.), 2. परिक्षण खर्च (पु.)
माफी मागणे, माफीपत्र सादर करणे
कामचलाऊ व्यवस्था
प्रजनक (पु.) [Const.-Art. 336(2)
दुर्भावमूलक वर्तन
n. वाईट वागणूक (स्त्री.), गैर वागणूक (स्त्री.)
संविधीची अनिवार्यता
n. 1. निर्माणक (सा.), निर्माता (सा.) [Sale of Goods. Act-s. 16(2)], 2. कारखानदार (सा.)
वैवाहिक गैरवर्तणूक
n. 1. विवाह (पु.), लग्न (न.) 2. विवाहसंस्था (स्त्री.)
n. 1. (of ship)नौकाधिपति (पु.) 2. मालक (पु.) 3. शिक्षक (पु.), मास्तर (पु.) v.t. 1. मालक होणे 2. मात करणे 3. प्रभुत्व मिळवणे, हातखंडा असणे adj. 1. प्रवीण 2. बृहत 3. श्रेष्ठ
विशेष हानि
n. मातृत्व (न.)
n. विवाह (पु.), विवाहसंबंध (पु.) पाणिग्रहण (न.)
n. 1. (general rule in sententious form)सुक्ति (स्त्री.) 2. सूत्र (न.)
यंत्रचालित
adj. औषधी, औषधीय
(a formal writing setting out the grounds of appeal) अपील अर्ज
व्यापारी अभिकर्ता
गुणदोष (पु.अ.व.), गुणावगुण (पु.अ.व.)
adj. 1. लढाऊ, लढाऊ वृत्तीचा 2. युद्धखोर
अज्ञान व्यक्तीचे हित
n. (minor crime) सौम्य गुन्हा (पु.), क्षुल्लक गुन्हा (पु.), किरकोळ गुन्हा (पु.) cf. crime
n. भूलचुक (स्त्री.), v.t. & i. 1. चुक करणे, चूक होणे, चुकणे 2.चुकीचा ग्रह होणे, गैरसमजूत होणे
सौम्यकारी परिस्थिती, शामक परिस्थिति
(way of living) निर्वाहरीति (स्त्री.)
n. सावकार (सा.)
मनोमन खात्री करणारा साक्षीपुरावा
गहाण ऋणपत्र, अमानती ऋणपत्र
n. प्रेरणा (स्त्री.)
(a state of affairs where several distinct actions are bought on the same issue) कार्यवाहीचे बाहुल्य (न.)[Speci. Relief. Act- s. 41 (a)]
फेरफार नोंदवही
n. 1. दंडाधिकारिता (स्त्री.) 2. दंडाधिकारी वर्ग (पु.)
महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६. (१९६६ चा ४०) (१४ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
निर्वाह अनुदान परिरक्षण अनुदान
भरपाई देणे
adj. 1. असद्भावी, 2. खोटानाटा, 3. अप्रामाणिक, 4. वाईट, दुष्ट 5. द्वेषमूलक adv. असद्भावपूर्वक
n. शिव्याशाप (पु.अ.व.)
(a damage caused to property where the motive of destruction is spite ill-will, or an intent to injure)दुर्भावमूलक हानिक
कुप्रथा (स्त्री.)
adj. 1. आज्ञार्थी, आदेशार्थी, 2. अनिवार्य, 3. करणात्मक (as in : positive law करणात्मक विधि)
n. हस्तलिखित (न.)
वैवाहिक बलात्कार
1. विवाह संस्कार 2. विवाह समारंभ
अनुरुप अनुदान
महत्त्वाचा भाग
प्रसुतिविषयक लाभ, प्रसूति लाभ
n.1. बाब (स्त्री.) 2. प्रकरण (न.) 3. विषय (पु.) गोष्ट (स्त्री.) 4. पदार्थ (पु.), 5. मजकूर(पु.), साहित्य (न.) 6. जडतत्त्व (न.)
विधिसुक्ती (स्त्री.अ.व.), विधिसूत्रे (न.अ.व.)
v.t. & i. मध्यस्थी करणे cf. intercede adj. 1. (gained or effected by medium) अप्रत्यक्ष 2. मध्यरथ
औषधी व प्रसाधन सिद्धपदार्थ
संस्थापना समयलेख
(to goods) (मालाचा) व्यापारी हक्कलेख [T.P.Act-s. 137-Expl.]
दरम्यानचा नफा
n. लष्करशाही (स्त्री.)
n. 1. कार्यवृत्त पुस्तक (न.) 2. टिपणवही (स्त्री.)
n. 1. अपनिदेश (पु.), अपनिदेशन (न.) 2. चुकीची दिशा दाखवणे
कायदेविषयक भूलचूक
n. सौम्यीकरण (न.)
मुस्लिम विधि, मुस्लिम कायदा
n. सावकारी (स्त्री.)
नैतिकदृष्ट्या भ्रमिष्टपणा, नैतिकदृष्ट्या वेडेपणा
गहाणाचा बोजा
n. प्रेरक हेतु (पु.) cf. goal
मुंबई महानारपलिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा ३) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)
योग्य त्या फेरफारांसह
n. दंडाधिकारी (सा.)
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४. (१९६५ चा ५) (१२ सप्टेंबर, २००१ पर्यंत सुधारित)
कार्यक्षमता राखणे
आपसमेळ करणे
n. 1. असद्भाव (पु.), 2. खोटेनाटेपणा (पु.), 3. अप्रामाणिकपणा (पु.), 4. दुष्टपणा (पु.)
n. अपकार (पु.)
(an injury committed wilfully or without cause, out of hostility or revenge) दुर्भावमूलक क्षति
n. 1. मनुष्य, मानव (पु.), माणूस (पु.) 2. (a male human being) पुरुष (पु.) v.t. (to supply with men) माणसांची भरती करणे
करणात्मक व्यादेश
n. नकाशा (पु.) v.t. नकाशा काढणे
सागरी अधिकारिता
विवाह निबंधक
n. सामग्री (स्त्री.), सामान (न.), साहित्य (न.) adj. 1. महत्त्वाचा, महत्त्वपूर्ण 2. भौतिक 3. सारभूत 4. ऐहिक 5. विशेष , n.pl. सामग्री (स्त्री.)
महत्त्वाचा तपशील (पु.)
प्रसूति रजा, प्रसूति रजा
विवाद्य बाब
समन्याय सुक्ती (स्त्री.अ.व.) समन्याय सूत्रे (न.अ.व.)
n. मध्यस्थी (स्त्री.)
adj. न्यायवैद्यकीय
(a formal writing setting out the grounds of objections to a decree or order which has been appealed against by the opposite party)प्रतिआक्षेप ज्ञापन
व्यापारी विधि, व्यापारी कायदा
n. भोजनालय (न.) cf. restaurant
n. 1. लष्कर (न.), सेना (स्त्री.), 2. भूसेना (स्त्री.) adj. 1. लष्करी, सैनिकी 2. भूसैनिकी
n. अपघात (पु.), दुर्दैव घटना (स्त्री.)
n. (an improoer performance of some act which a man might lawfully do) अपकरण (न.), अपकार्य (न.)
तथ्याच्या बाबीविषयी भूलचूक [Ind. Con. Act-s. 20-m.n.]
रक्तसंकर (पु.)
n. 1. अर्धा हिस्सा (पु.) [T.P.Act-s. 46-ill. (a)] 2. (a half) अर्धुक (न.) 3. (a part) अंश (पु.), भाग (पु.)
n. धनप्रेष (पु.), मनीऑर्डर (स्त्री.)
नीतीविषयक कायदा, नीतिनियम (पु.)
गहाण ठेवलेला भाडेपट्टा [T.P.Act-s. 64-m.n.]
adj. (also moveable) जंगम
n. उपभोग (पु.), मुनाफी (स्त्री)
v.t.1. छिन्नविच्छिन्न करणे 2. विकृत करणे
दंडाधिकारी पंचनामा
महाराष्ट्र शासनाद्वारे वनोत्पादनाचा पुरवठा (करार सुधारणा) अधिनियम, १९८२. (१९८३ चा १६)
सुव्यवस्था राखणे
संविदा करणे
(acts bad or wrong in themselves. Acts are said to be mala in se which contrary to the law of nature or rules of morality)स्वयमेव दुष्ट, स्वयमेव दोषपूर्ण
n. अपकारी (सा.) cf. criminal
दुर्भावपूर्ण हेतु
पतिपत्नी। (न.)
1. अनिवार्य तरतूद 2. आदेशार्थी तरतूद, आज्ञार्थी तरतूद
सागरी कायदा
विवाहबंधन (न.)
भौतिक गरजांबाबत उपेक्षा (स्त्री.) [Const.-Art. 39(f)।
महत्त्वाचा भौतिक साक्षीपुरावा
प्रसुतिसहाय्य (न.) [Const.-Art. 42]
विवादाची बाब, विवाहविषय (पु.)
n. कमाल मर्यादा (स्त्री.) adj. 1.कमाल, जास्तीत जास्त, अधिकतम 2. Maths. महत्तम
n. मध्यस्थ (सा.)
न्यायवैद्यकीय पैलू
आक्षेप ज्ञापन
व्यापारी लेखांकन पध्दति
(a system of farming under which the produce of land is divided in definite proportions frequently in equal shares between the farmer and the proprietor of the land)बटाई पध्दति (स्त्री.), अर्धली पद्धति
सैनिकी न्यायालय
n. दुरुपयोग (पु.), दुरुपयोजन (न.), उपयोजन (न.)
n. अपकरणकर्ता (पु.), अपकार्यकर्ता (पु.)
n. झुंड (स्त्री.), जमाव (पु.)
v.t. 1. विनयभंग करणे 2. छेड काढणे
n. एकपतिपत्नित्व (न.)
नैतिक आबंधन
गहाण मालमत्ता
जंगम मालमत्ता
नगरपालिका मंडळ (न.)
विच्छिन्न धनादेश, विरूपित धनादेश
प्रथम वर्ग दंडाधिकारी
महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम, १९७६. (१९७७ चा ५) (१० एप्रिल, १९८७ पर्यंत सुधारित)
पोटगीचा आदेश, निर्वाहखर्चाचा आदेश
बचाव करणे
विधिनिषिद्ध असल्यामुळे दोषपूर्ण
n. दुष्टावा (पु.)
दुर्भावपूर्ण हेतू
धंदेवाईक (सा.) [Ind. Evi, Act-s 114 ill c]
n. उन्माद (पु.), वेड (न.)
संकल्पचित्र
सागरी वाहतूक
विवाहविधि (पु.), विवाहसंस्कार (पु.)
महत्त्वाचा फेरफार
महत्त्वाचा प्रस्ताव
n. मैथुन (न.), समागम (पु.)
वादप्रश्नातील बाब
n. (of a municipal corporation) महापौर (सा.)
1. वैद्यकीय परिचर्या 2. वैद्यकीय मदत
न्यायवैद्यकीय शवचिकित्सा
n. 1. समावेदन (न.), ज्ञापन (न.), टिपण(न.) [Ind. Evi. Act. s-32] 2. संक्षेपलेख (पु.), टाचण (न.), स्मरणलेख (पु.), 4. निवेदन (न.)
n. व्यापारी माल (पु.) v.t. & i. व्यापार चालवणे, व्यापार करणे
v.t. (with ‘out’) देणे, बहाल कऱणे
लष्करी मोहीम
n. 1. दुर्विनियोजन (न.) [Ind. Suc. Act-s. 195], दुर्विनियोग cf. embezzlement 2. अपहार (पु.) [I.P.C. s. 403 & 404] 3. अफरातफर (स्त्री.)
v.t.1. चुकीचा अर्थ लावणे 2. चुकीचे निर्वचन करणे
n. 1. सुरज्ज करणे (न.), सुसज्जता (स्त्री.) 2. संघटित करुन कामी लावणे 3. सैन्यसज्जता (स्त्री.)
n. 1. विनयभंग (पु.) 2. छेडखानी (स्त्री.)
n. एकाधिकार (पु.), मक्तेदारी (स्त्री.) cf. oligopoly
नैतिक अधिकार, नैतिक हक्क
n. गहाण-ऋण (न.) [T.P.Act-s. 56]
n. pl. चल संपत्ति (स्त्री.), जंगम मालमत्ता (स्त्री.)
बरो नगरपालिका
n. लष्करी बंड (न.) cf. insurgency
n. कपटव्यूह (पु.) cf. cabal
द्वितीय वर्ग दंडाधिकारी
n. (in Muslim Law) मेहर
n. सज्ञान (सा.) adj. 1. प्रधान, मुख्य 2. मोठा 3. सज्ञान
हानीची भरपाई करणे [Ind.Part. Act-s. 27]
n. कुप्रशासन (न.), गलथान प्रशासन (न.)
adj. दुष्टाव्याचा
दुर्भावमूलक अभियोग, दुर्भावमूलक खटला
v.t. & i. 1. व्यवस्था पाहणे, व्यवस्था करणे, 2. व्यवस्थापन करणे cf. control 3. (to conduct) चालवणे 4. (to manipulate to contrive) जमवणे
v.t. & i. 1. अभिव्यक्त करणे, अभिव्यक्त होणे, आविष्कार करणे, आविष्कार होणे 2. प्रकट करणे, प्रकट होणे, n. तपशीलसूची (स्त्री.) adj. 1. अभिव्यक्त cf. apparent 2. प्रकट
सागरी परिक्षेत्र
adj. विवाहित
महत्त्वाचे कारण, सबळ कारण
महत्त्वाचा प्रश्न, सारभूत प्रश्न
n.1.मातृहत्या (स्त्री.) 2. मातृहत्या करणारा (पु.)
प्रश्नास्पद बाब
v.t. & i. अर्थ असणे, अर्थ होणे cf. convey
वैद्यकीय परिचर (सा.) [Ind.Con.Act-s. 16-ill. (b)]
न्यायवैद्यकीय लिपिक
n. 1. (a statement of facts addressed to government, etc. often a accompanied with a petition) विज्ञापन (न.) [Const. Art. 320(3)(c)], cf. application 2. स्मारक (न.) [Const. Seventh Sch. List I-62]
पण्य चिन्ह (न.) [Const. Seventh Sch. List I-49] पणन चिन्ह
adj. हवामानशास्त्रीय, हवामानविषयक, हवामानशास्त्रविषयक
सैनिकी अधिकारिता
n. गैरवर्तूणक (स्त्री.) [Const.-Art. 124(4)], गैरवर्तन (न.)
n. चुकीची अर्थउकल, चुकीचे निर्वचन
n. झुंडशाही (स्त्री.)
n. राजसत्ता (स्त्री.), राजेशाही (स्त्री.)
मासिक भत्ता
नैतिक अध:पतन
n. गहाणखत (न.), गहाणपत्र (न.)
v.t. 1. (as, a court) अर्ज विनंती करणे (Const, Art-32 (1)), (as the govenment) विनंती करणे 2. (as, a resolution) मांडणे 3. (to cause to change place or posture) हलवणे, स्थलांतर करणे
n. नगरपलिका उपविधि
adj.परस्पर, परस्परांमधील, अन्योन्य
n. कपटकारस्थानी (सा.)
तृतीय वर्ग दंडाधिकारी
n. पंगुत्व (न.) Adj. पंगु v.t. (to mutilate, cripple) पंगु करणे
मोठा भाग
कर्ज देणे
n. दुर्वर्तन (न.)
n. (evil conduct) दुष्कर्म (न.), दुष्करण (न.)
दुर्भावमूलक बेकायदा प्रवेश
n. 1. व्यवस्थापन (न.), 2. व्यवस्थापक वर्ग (पु.) 3. व्यवस्था (स्त्री.)
व्यक्त आशय
रेखांकन, आराखडा
n. 1. निशाणी (स्त्री.), 2. खूण (स्त्री.), 3. चिन्ह (न.) 4. गुण (पु.) 5. लक्षण (न.) 6. अपेक्षित दर्जा (पु.) v.t. & i. 1. चिन्ह लावणे, खूण करणे 2. लक्ष देणे, लक्षात ठेवणे, 3. गुण देणे
मज्जा ऊतिपरीक्षा
महत्त्वाचा परिस्थितिविशेष
भौतिक साधनसंपत्ति (स्त्री.)
adj. मातृक, मातृक वंशपरंपरेचा
दाव्याची विषयवस्तु
n. सरासरी मूल्य
वैद्यकीय लाभ
विनिमय माध्यम
अपराधी मन
व्यापारी जलयान व्यापारी जहाज
मोजमापे व सीमा, अंतर आणि सीमा
सेना विधि, सैनिकी कायदा
न्यायच्युति (स्त्री.), न्यायदानातील गफलत
n. चुकीचे एकत्रीकरण (न.) अपसंयोजन (न.), दुःसंयोजन (न.)
n. 1.पध्दति (स्त्री.) 2. प्रकार (पु.) 3. मार्ग (पु.)
adj. आर्थिक, द्रव्य, द्रव्यविषयक cf. financial--
मासिक हप्ता
n.1. नीतिमत्ता (स्त्री.) 2. सदाचार (पु.)
n. गहाणदार (सा.), गहाणधारक (सा.) [T.P. Act-s. 58(a)]
movable
महानगरपालिका (स्त्री.)
परस्पर करार
n. यंत्र (न.)
दंडाधिकारी न्यायालय
adj. मुख्य
कडक शास्ति
टिप्पण करणे
n. सदोष वितरण
adj.दुष्कर्मी, दुष्कर्ता (पु.)
दुर्भावमूलक अपकृति
व्यवस्था समिति, व्यवस्था समिती
n. आविष्कार (पु.), अभिव्यक्ती (स्त्री.), प्रकटन (न.)
आराखडा
लक्षणीय अक्षमता
v.t. विवाह करणे, लग्न लावणे
महत्त्वाचा दोष
भौतिक वस्तु, महत्त्वाची वस्तू
adj.1. वैवाहिक 2. विवाहविषयक
n. 1. वस्तुस्थिति (स्त्री.) 2. तथ्यविषयक बाब adj. 1. वास्तविक 2. रोखठोक
n. अर्थ (पु.)
वैद्यकीय बिल, वैद्यकीय देयक, वैद्यकीय बिल
v.t. & i. 1. (to find, to come into contact) मिळणे, भेटणे, 2. (to confront or encounter) सामना देणे 3. (to come together for a common purpose) एकत्र येणे 4. भागवणे (as in : meet the expenditure खर्च भागवणे) n. 1. सामने (पु.अ.व.) 2. (of races) शर्यती (स्त्री. अ.व.) 3. मेळावा (पु.) adj. योग्य, उचित
adj. दरम्यानचा
adj. विक्रेय
v.t. व्यवस्थाबद्ध करणे cf. organize
लष्करी कामगिरी [Def. of Ind. Act-s. 2(d)], सैनिकी हालचाल
v.i. 1.गर्भस्त्राव होणे 2. मार्गभ्रष्ट होणे [Nego. Inst. Act-s. 94], भलतीकडे जाणे 3. अपयश येणे
दोषारोपांचे चुकीचे एकत्रीकरण, दोषारोपांचे अपसंयोजन [Cr.P.C.-s. 464 (1)]
जीवनपध्दति (स्त्री.)
द्रव्यहानि (स्त्री.)
adj. (subject to argument or discussion) विवाद्य v.t. 1. चर्चेसाठी मांडणे 2. चर्चा करणे
n. pl. नीतितत्त्वे (न. अ. व.), विधिनिषेध (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725