oral admission
तोंडी कबुली
तोंडी कबुली
अपिलान्ती आदेश
साधारण मूळ फौजदारी अधिकारिता
n. मूळलेख (पु.) adj. 1. मूळ, मूळचा 2. अस्सल [Ind.Suc.Act-s. 237]
apparent owner
n. विधीबहिष्कृति (स्त्री.)
adj . एकूण, एकंदर
n. 1. (watchful care or general supervision) अवेक्षण (न.) (as in: legislative oversight वैधानिक अवेक्षण) नजरचूक 2. (स्त्री.)
n. 1. वस्तु (स्त्री.), पदार्थ (पु.) 2. विषय (पु.) 3. उद्देश (पु.) cf. goal 4. कर्म (न.) v.i. आक्षेप घेणे, हरकत घेणे
n. आबंधनग्रहीता (पु.), आबध्द व्यक्ती (स्त्री.) [Ind.Evi.Act-s. 114-ill. (i)]।
गैरवाजवी फायदा घेणे [Ind. Con. Act-s. 16(7)]
उपजीविका कर
n. अपराधी (सा.) cf. criminal
विधितः अधिकारी
1. पदीय कार्य [I.P.C.ss. 162 & 163] 2. शासकीय समारंभ
n. अल्पजनधिकार (पु.), अल्पजनमक्तेदारी (स्त्री.) cf. monopoly
adj. 1. (imposing a legal burdern) भारसहीत, भारयुक्त 2. दुर्वह 3. सप्रतिफल
खुले विमापत्र, अनिर्धारित विमापत्र
न्यायालयाचे मत
मौखिक साक्षीपुरावा, तोंडी साक्षीपुरावा
पुनर्विलोकनाधीन आदेश
साधारण स्वामित्व हक्क (पु.अ.व.)
अस्सल शाक्षीपुरावा
adv. बाह्यत:, बाह्यात्कारी, वरकरणी [T.P.Act-s. 58(c)]
n. 1. निर्गममार्ग (पु.) 2. वाट (स्त्री.)
v.t.दहशत घालणे [I.P.C-s. 121A]
अतिकालिक बिल, अतिकालिक देयक, अतिकालिक बिल
उद्देश व कारणे (न.अ.व.)
v.t. खोडणे, पुसून टाकणे cf. erase
adj. प्राप्य, मिळण्याजोगा
व्यवसायजन्य रोग
तरतुदींचे उत्क्रमण करणे
विशेष कार्य अधिकारी
राजपत्र (न.)
n. ओंबडस्मन (सा.), लोकपाल (सा.), लोकायुक्त (सा.)
adj. एकांगी, एकतर्फी
(an instantly recognisable risk)उघड जोखीम 2. खुली जोखीम
जनमत चाचणी (स्त्री.), जनता कौल (पु.) cf. referendum
मौखिक साक्ष, तोंडी साक्ष
n. अध्यादेश (पु.) [Const. Art. 123 m.n.], वटहुकूम cf. Act.
सर्वसाधारण व्यवहारदृष्टि [T.P.Act-s. 55(1)(e)]
मूळ अधिकारिता
v.t. समाजबहिष्कृत करणे, बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे
n. दूरचे ठाणे (न.), दुरतमस्थान (न.), चौकी (स्त्री.), मेटे (न.)
n. अधिकर्ष (पु.)
भरपूर पुरावा, भरघोस पुरावा
संविदेचे उद्दिष्ट
n. खोडणे (न.), पुसून टाकणे (न.)
v.t. दूर करणे, निवारण करणे [Cr. P.C.-s. 142(1)]
n. भोगवटा भाडे [T.P.Act-s. 78(h)]
adj. 1. चीड आणणारा, क्षोभक [Ind. Evi. Act-s. 152], 2. चढाईचा, चढाईखोर, आक्रमक, 3. उपमर्दकारक, 4. मारक n. चढाई (स्त्री.) 6. (as, smell, etc.) घाणेरडा
n. प्रभारी अधिकारी (सा.)
राजभाषा (स्त्री.)
n.गाळणे (न.) cf. mistake 2. (as, against commission) अकृति (स्त्री.), भूल (स्त्री) 3. लोपन (न.)
adj. (as, traffic) एक दिशा मार्ग
(In intern. Law) खुला समुद्र, खुला सागर
n. 1. (opposing party in a suit) प्रतिपक्षी (सा.), प्रतिपक्ष (पु.), विरूद्ध पक्ष (पु.) 2. विरोधक (सा.)
तोंडी ताकीद
adv. सामान्यत:, सामान्यपणे, साधारणत: सर्वसाधारणपणे
नेहमीचे राहण्याचे ठिकाण, नेहमीचे निवासस्थान [C.P.C.-Order III-Rule-5]
(as, opposed to appellate side) मूळ न्यायशाखा
n. समाजबहिष्कृति (स्त्री.), बहिष्कृति (स्त्री.), वाळीत टाकणे (न.)
n. अत्याचार (पु.), तीव्र आघात (पु.) v.t. अत्याचार करणे, आघात करणे
v.t.अधिकर्ष करणे [Ind. Con. Act-s. 133-ill. (a)]
v.t. & i. गिरवणे, उपरिलेखन करणे
कारवाईचा उद्देश
n. निंदोक्ति cf. disgrace
adj. स्वाभानविक cf. apparent
व्याप्त प्रदेश [Def. of Ind. Act -s. 2(e)]
क्षोभक वर्तन, चीड आणणारे वर्तन
पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी [Cr.P.C.-s. 2(o)], ठाणे अंमलदार
शासकीय परिसमापक
(as, against commissive waste) अकृतिजन्य अपव्यय
n. हल्ला चढवणे (न.), चाल करून जाणे (न.) cf. aggression
खुली निविदा
n. संधी (स्त्री.)
adv. मौखिकरीत्या, तोंडी
adj. सर्वसामान्य, सामान्य, साधारण, नेहमीचा, सर्वसाधरण
सर्वसाधारण कूळ
(suit connenced in the first court) मूळ दावा
adv. अन्यथा, नाहीतर, अन्य प्रकारे
विनयभंग करणे [I.P.C.-s. 354]
adj. 1. थकलेला, थकित, 2. अतीतकाल 3. वेळ टळलेला
v.t.& i. देणे लागणे, ऋणी असणे
दैवी प्रकोपाचा विषय [I. P. C. s. 171 c (2) (b)]
adj. अश्लील [I.P.C.-s 293]
उघड चूक
n. 1. भोगवटादार (सा.), 2. वहिवाटदार (सा.) 3. ताबाधारक (सा.)
1. चीड आणणारी भाषा, क्षोभक भाषा 2. उपमर्दकारक भाषा
हुकूमत असलेला अधिकारी [Cr.P.C.-s. 130(2)
शासकीय सदस्य
न करणे, v.t. गाळणे cf. erase 2. कसूर करणे 3, न करणे, (करण्यास) चुकणे, cf. neglect
n. भीषण हल्ला (पु.) cf. aggression
निरीक्षणार्थ खुला [Ind. Suc. Act-s. 203(1)]
आपले म्हणणे मांडण्याची संधी, आपली बाजू मांडण्याची संधी
v.t. 1. नियत करणे, नेमून देणे, विहित करणे 2. अधिकारपूर्वक सांगणे 3. धर्माधिकाराची दीक्षा 4. अध्यादेश देणे, अध्यादेशित करणे
सर्वसामान्य खबरदारी
n. कच्ची धातू (पु.), अशोधित धातू (पु.), धातूक (न.)
adv. मूलत:, मूळात
अन्यथा संबद्ध
धार्मिक भावनांवर उपमर्द करणे [I.P.C.-s. 295A-m.n.], धार्मिक भावना दुखावणे
थकित व्याज, थकलेले व्याज
n. मालक (पु.), स्वामी (पु.)
विधीचा उद्देश, कायद्याचा उद्देश
n. अश्लीलता (स्त्री.)
adj. प्रसंगवश, प्रासंगिक, अधूनमधूनचा
v.t. 1. (to take and keep possession of) ताब्यात घेणे 2. (to take up, to fill) व्यापणे 3. (as, mind, work, time etc. usu. passive) व्यग्र असणे 4. (to tenant ; to hold as tenant) भोगवटा करणे 5. (to hold as position etc.) धारण करणे
1. क्षोभक मजकूर 2.घाणेरडा पदार्थ
n. अधिकारी (सा.), पदाधिकारी (सा.), कर्मचारी (सा.), (as, a body) अधिकारी वर्ग (पु.) adj. 1. शासकीय, सरकारी, 2. पदीय, पदजन्य, 3. कार्यालयीन, 4. अधिकृत [Const. Art. -18 (3)] 5. पदस्था [Const. seventh Sch. List III-11]
शासकीय धारक
अपिलान्ती
n. 1. भार (पु.), बोजा (पु.) 2. जबाबदारी (स्त्री.)
(a verdict on a preliminary investigation, finding the fact of a crime but not stating the criminal or finding the fact of violent death without disclosing the cause) खुले अधिमत
स्वत:चा बचाव करण्याची संधी
n. 1. आदेश (पु.) cf. commission राजादेश injuction व्यादेश mandate परमाज्ञा 2. नियमक्रम (पु.) cf. Act. 3. क्रम (पु.) 4. सुव्यवस्था (स्त्री.) [Const. Art. 19 (2)] 5. सुस्थिती (स्त्री.) 6. मागणी (स्त्री.) v.t. 1. आदेश देणे 2. सुव्यवस्था लावणे Cf. organize 3. मागणी करणे
सर्वसामान्य क्रम, सामान्यक्रम, नेहमीचा क्रम
adj. (designating the laws incorporated or involved in the organization of a state) मूलभूत, घटनात्मक
n. pl. मूळलेख (पु.अ.व.) [Ind. Evi. Act s. 91]
v.t. 1. काढून टाकणे 2. हुसकावणे cf. eject
विवाहबाह्य [Hind. Mar. Act-s. 25(3)]
थकित कर्ज
मालकाची जोखीम
n. आक्षेप (पु.), हरकत (स्त्री.)
दुर्बोध cf. ambiguous
n. प्रसंगवशात्, अधूनमधून, कधीमधी
n. जकात (स्त्री.) cf. duty
मारक हत्यारे (न.अ.व.) [Cr.P.C.-s. 52]
1. पदीय कृत्य [I.P.C.-s. 162] 2. अधिकृत कृति
शासकीय निर्णेता
जांगड बोलीवर [Sale of Goods Act-s. 24], जांगड बोलीने
शाबितीचा भार, शाबीत करण्याची जबाबदारी
प्रारंभिक नोंद (स्त्री.)
v.t. विरोध करणे
आदेशितीप्रदेय धनादेश,नामजोग धनादेश (पु.)
कामाचा सामान्यक्रम (पु.) धंद्याचा सामान्य क्रम, नित्य व्यवहारक्रम [Ind.Evi. Act-s. 32 (2)]
घटना विधि, घटनात्मक कायदा
v.t. & i. 1. उगम पावणे, 2. प्रारंभ होणे [Const.-Art. 196(1)], आरंभ करणे, 3. उद्भवणे
n.(wrongfully dispossession or exclusion from real property of a party entitled to the possession thereof) हुसकावणे (न.), बाहेर काढणे (न.), बहि:सार (पु.), कब्जा काढून घेणे (न.)
adj. 1. (uncollected, unpaid, unsettled) अदत्त, शिल्लक येणे, अपूर्त, न फेडलेले, 2. (standing out)ठळक, उठावदार, लक्षणीय (as in: outstanding performance लक्षणीय कामगिरी)
अतिप्रचालन (न.)
n. मालकी (स्त्री.), स्वामित्व (न.)
adj. आक्षेपार्ह
n. अनुसरणे (न.), पालन (न.)
n. 1. भोगवटा (पु.), 2. (as of land) वहिवाट (स्त्री.)
मनोविकल [Const. Art. 191 (1) (b)]
n. 1. प्रविदा (स्त्री.), देकार (पु.), देऊ करणे (न.) 2. (proposal) प्रस्ताव (पु.) v.t. & i. 1. प्रविदा देणे, देकार देणे, देऊ करणे 2. अर्पण करणे 3. देणे (as in : to offer remarks on- वर अभिप्राय देणे, -वर शेरा देणे)
शासकीय प्रशासक
अधिकृत निवासस्थान
दोष सिध्द झाल्यानंतर, दोषी ठरवण्यात आला असताना
v.t. 1. उघडणे 2. प्रारंभ करणे 2. सुरू करणे 3. प्रारंभ होणे adj. 1. उघडा, उघड 2. खुला, उघड उघड 3. अनावृत, विवृत n. मोकळी जागा
v.t. & i. प्रवर्तित होणे, प्रवर्तित करणे cf. apply
adj. विरूध्द
अपिलातील आदेश
व्यवस्थापनाचा सामान्यक्रम (पु.) [T.P.Act-s. 65A (2)(a)]
n. 1. संघटना (स्त्री.), [Const.-Art. 43 A] cf. association 2. व्यवस्था (स्त्री.) 3. रचना (स्त्री.) [Const. Art. 263c, Seventh Sch. List lll-11 A] 4. यंत्रणा (स्त्री.)
प्रारंभीकारी चालनाअर्ज
काढून टाकण्याचा आदेश
अदत्त रक्कम, शिल्लक रक्कम cf. arrears
adj. परस्परव्यापी
n. उद्दिष्ट (न.)cf. goal adj. 1. वस्तुनिष्ठ 2. कर्मवाच्य
n. 1. अवलोकन (न.), निरीक्षण (न.) 2. अभीक्षण (न.), वेध (पु.) 3. विचार (पु.), अभिप्राय (पु.) cf. remark
1. भोगवट्याची जमीन, 2. वहिवाटीची जमीन, मौरुषी जमीन
n. 1. अपराध (पु.) cf. crime 2. उपमर्द (पु.) cf. insult
लाच देऊ करणे
शासकीय अभिहस्तांकिती
पदाभिधान (न.) [Cr.P.C. s. 32(1)], पदनाम (न.)
पतीवर, उधारीवर [Sale of Goods Act-s. 47(1)(b)]
प्रारंभिक कथन करणे [Cr. P.C. s. 226]
प्रतिष्टंभक म्हणून कार्य करणे [Ind. Evi.Act-s. 31]
adj. 1. विरूद्ध, विरोधी 2. समोरचा adv.समोर, सन्मुख
लेखी आदेश
टपालाचा सामान्य क्रम
रचना व कार्यपद्धती
प्रारंभीकारी समन्स (न.)[C.P.C. s. 128 (2) (9)]
बाहेरची एजन्सी, बाह्य अभिकरण
अदत्त बागी, अदत्त शिल्लक
लक्ष न देणे, v.t. 1. (to take no notice of) लक्ष न देणे cf. neglect 2. (to fail to notice)नजरेतून निसटणे, नजरेतून सुटणे 3. उंचावरून पाहणे 4. उपेक्षा करणे
n. शपथ (स्त्री.), [Const.-Art. 60-m.n.]
n. आक्षेपक (सा.)
v.t. 1. पाळणे, पालन करणे, 2. अभीक्षण करणे, वेध घेणे 3. विचार व्यक्त करणे, म्हणणे, अभिप्राय देणे 4. मत मांडणे
1. भोगवट्याचा हक्क, 2. वहिवाटीचा हक्क, मौरुषी हक्क
शांतताभंगकारक अपराध
पालनाचा प्रस्ताव
शासकीय निकाय (पु.)। [Ind. Evi. Act-s. 74(1)(ii)]
शासकीय विश्वस्त, पदस्थ विश्वस्त [Const.-Seventh Sch.-List III-11]
1. मागणी होताच [Nego. Inst. Act-21] 2. मागणीवरून
(an account which has not been settled or balanced) खुले खाते (न.)
n. 1. प्रवर्तन (न.) [Const.-Art. 16 (5)] 2. क्रिया (स्त्री.), कार्य (न.) 3. चालवणे (न.) [Const.-Art. 287 (b)] 4. राबवणे (न.) [Const.-Art. 39 (a)] 5. Mil. (use. pl.) हालचाली (स्त्री. अ.व.), कारवाई (स्त्री.) 6. Surg. शस्त्रक्रिया (स्त्री.)
v.t. 1. जुलूम करणे cf. aggrieve 2. दडपणे
न्यायालयाचा आदेश
सामान्य ऋण
v.t. 1. आयोजित करणे 2.संघटित करणे, संघटित होणे 3. रचना करणे cf. arrange व्यवस्थित लावणे marshal क्रमवार मांडणी करणे methodise व्यवस्थाबद्ध करणे order सुव्यवस्था लावणे systematise व्यवस्थित करणे, पद्धतशीर करणे
n. प्रेषक (सा.) [Ind. Evi. Act-s.88 A]
v.t. प्रादुर्भाव होणे n. प्रादुर्भाव (पु.)
(unpaid debts recorded in a book of account) अदत्त पुस्तकी ऋण [C.P.C.-First Sch. Appen. D-form 21], अदत्त हिशेबी ऋण
n. अतिप्रदान (न.)
निष्ठेची शपथ, राजनिष्ठेची शपथ
n. पिंडदान (न.) 2. आहुति (स्त्री.), हव्य (न.) 3. अर्ध्य (न.)
adj. कालबाह्य, अप्रचलित, लुप्त [Ind. Evi. Act-s. 98], लुप्तप्राय
वहिवाटदार कूळ, मौरुषी कूळ
स्वयमेव वाईट अपराध
n. 1. पद (न.), अधिकारपद (न.), 2. कार्यालय(न.)
पदीय नाते
पौराहित्य करणे [Ind. Christ. Mar. Act-s. 13]
निम्मा
खुले क्षेत्र
आर्थिक यंत्रणा राबवणे [Const.-Art. 39 (c)]
n. बदलौकिक (पु.) cf. disgrace
पालनाचा क्रम [Ind. Con. Act-s. 52]
सर्वसामान्य तत्परता
संघटित जनसमाज
n. pl.दागदागिने (पु.अ.व.)
n. जातिबहिष्कृत (सा.) v.t. जातिबहिष्कृत करणे
(a claim that has not been settled or that remains unpaid) अदत्त मागणी रक्कम
v.t. अधिभावी ठरणे, वरचढ होणे cf. cancel
अधिकारपदाची शपथ [Const. Art. 75 (4)], पदग्रहणाची शपथ
n. आबंधन (न.) [T.P.Act-s. 37]
v.t. & i. अडथळा करणे, अडथळा आणणे,
1. वहिवाटी धारणा अधिकार, मौरुषी धारणा अधिकार, 2. वहिवाटी भूधारणापध्दति, मौरुषी भूधारणापध्दति
निषिद्धतेमुळे वाईट अपराध
मानविशिष्ट पद [Mum. Pol. Act. 1951, s. 25 (1) (c)]
अधिकारपद (न.) [Ind. Evi.Act-s. 79]
adj. स्थानापन्न cf. acting
खुल्या सागरावर
1. (as an uncrossed cheque) अरेखित धनादेश 2. (as a blank cheque) कोरा धनादेश
1. विधीनुसार कार्य 2. कायद्याचे प्रवर्तन (न.) [Ind. Suc. Act-s. 163]
ऑप्टिकल किंवा मॅग्नेटिक माध्यम [Ind. Evi. Act-s. 65]
पसंतीक्रम (पु.)
साधारण अधिकारिता
शासनांगे (न. अ. व.)
n. अनाथ बालक (न.) [Ind. Suc. Act-s. 118-ill.]
न्यायालयाच्या मार्फतीशिवाय [T.P.Act-s. 57(a)] न्यायालयबह्य
अपूर्त दायित्व, पूर्तता न केलेले दायित्व
adj. अधिभावी [Hin. Adop. & Maint. Act-s. 4-m.n.] वरचड
गुप्ततेची शपथ
adj. बंधनकारक
न्यायाच्या मार्गात अडथळा आणणे
n. 1. भोगवटादार (सा.), 2. वहिवाटदार (सा.), 3. अधिवासी (सा.), राहणारा (पु.)
विशेष गंभीर स्वरुपाचे अपराध
लाभाचे पद (न.) [Const. Art. -18 (3)], लाभपद (न.) [Const. Art. -58 (2) expl.]
न्यायालयीन संपर्कनव्यवहार
n. प्रशाखा (स्त्री.), फांदी (स्त्री.) फाटा (पु.)
उपस्थापन होताच [Nego. Inst, Act-s. 21-m.n.]
खुले न्यायालय [Const. Art. 145 (4)]
कायद्याची यंत्रणा राबवणे
adj. 1. अनुकूलतम 2. इष्टतम (as in: optimum benefit इष्टतम लाभ)
प्राथम्यक्रम (पु.)
सर्वसाधारण विधि, सर्वसाधारण कायदा
प्राच्य भाषा [Nego. Inst. Act-s. 1]
n.अनाथालय (न.)
adj. 1. निर्गामी [Ind. Part. Act-.Ch. V-heading] जाणारा 2. मावळता
(as, superior title) वरिष्ठ हक्क
अधिभावी न्यास
n. आज्ञापालन (न.)
अनिवार्य जनमतदर्शन
n. अडथळा (पु.), बाधा (स्त्री.), अडसर (पु.) cf. bar
भोगवटादाराचा हक्क
v.t. 1. मन दुखवणे, 2. रुष्ट करणे, क्षोभ निर्माण करणे, 3. (with against) -चे उत्क्रमण करणे, भंग करणे
विश्वासापेक्षी पद [Const. Art. -18 (3)]
पदजन्य विश्वास [Ind. Evi. Act-s. 124]
n.संतति (स्त्री.)
विक्रयाच्या वा परतीच्या बोलीवर [Sale of Goods. Act-s. 24]
(credit given by a banker to a customer without guarantee or security)खुली उधारी (स्त्री.)।
adj. 1.परिणामकारक, परिणामक 2. प्रवर्ती 3. Surg. शस्त्रसाध्य n. 1. कामगार (पु.) 2. यंत्रचालक (पु.)
n.1. विकल्प (पु.) 2. पर्याय (पु.) cf. alternative 3. विकल्पाधिकार (पु.)
शिक्षेचा आदेश
सर्वसाधारण हलगर्जीपणा
n. 1. दिशानिदेशन (न.) 2. अभिमुखता (स्त्री.) अभिमुख करणे (न.)
adj. पोथीनिष्ठ, सनातनी, परंपरावादी, कर्मठ
n. pl. जावक रकमा (स्त्री.अ.व.) [T.P.Act-s. 69A(8)(i)]
n.pl. येणीदेणी (न.अ.व.), देणीघेणी (न.अ.व.)
v.t. 1. (to annual) अधिशून्य करणे cf. cancel 2. (to rule against)परास्त करणे 3. (to disallow) नामंजूर करणे, अमान्य करणे
समन्सचे पालन करणे [Cr. P.C.-s. 87(a)]
(also compulsory voting system), अनिवार्य मतदान पद्धति, बंधनकारक मतदान पद्धति
adj. आगंतुक
n. 1. ताबा (पु.),2. भोगवटा (पु.), 3. जीविका (स्त्री.), व्यवसाय (पु.) cf. business, कामधंदा (पु.)
नियमभंग करणे
n. अधिकारी (सा.), कर्मचारी (सा.) [Mah. Zill. Par. & Pan. Sam. Act. s. 243A, proviso]
अधिकृत्य दस्तऐवज (पु.) [Ind. Evi. Act-s. 78-m.n.]
वार्धक्य पेन्शन [Const.-Seventh Sch-List-III-24], वार्धक्य निवृत्तिवेतन
दर्शनी, उघड उघड
मुक्तद्वार धोरण
(that part of a document which is intended to create or transfer right)परिणामक भाग
adj.1. वैकल्पिक 2. पर्यायी
उत्तराधिकार क्रम
साधारण मूळ दिवाणी अधिकारिता [Ind. Suc. Act-s. 213(2)(11)]
n. 1. मूळ (न.) [Const.-Art. 8-m.n.] 2. मूलस्थान (न.) 3. उगम (पु.) 4. (as in certificate of origin) निर्मिति प्रमाणपत्र (न.)
adj. वरकरणी, बाह्यकारी
v.t. विधिबहिष्कृत करणे n. 1. विधिबहिष्कृत (सा.),2. बंडखोर(सा.), कायद्याला न जुमानणारा (पु.)
adj. 1. बाहेरील, बाह्य, 2. जावक
n. अवेक्षक cf. inspector
(an opinion of not necessary to the decision) प्रांसगिक अधिवचन
v.t. 1. उपकृत करणे 2. बंधनकारक ठरवणे, बंधनकारक असणे , n. आबंधनकर्ता (पु.), आबंधक (सा.)
v.t. & i. प्राप्त करणे, मिळवणे cf. get
घराचा भोगवटा
दुखावलेला पक्ष, व्यथित पक्ष
वस्तुतः अधिकारी
पदीय कर्तव्य, पदीय काम [Ind. Evi. Act-s. 76-Expl.]
n. अल्पजनसत्ता (स्त्री.), अल्पाधिपत्य (न.), अल्पतंत्र (न.)
क्षणिक ऊर्मीने, तत्क्षणी
खुला बाजार
n. 1. मत (न.) 2. अभिप्राय (पु.) cf. advice
adj. मौखिक, तोंडी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725

