sensible
adj. 1. (perceptible by sense) संवेद्य, इंद्रियगोचर 2. संवेदनक्षम 3. समजंस 4. शहाणणाचे
adj. 1. (perceptible by sense) संवेद्य, इंद्रियगोचर 2. संवेदनक्षम 3. समजंस 4. शहाणणाचे
adj. वैषयिक, कामुक, इंद्रियविषयक, ऐंद्रिय
n. विषयासक्ति (स्त्री.), कामुकता (स्त्री.) वैषयिकता (स्त्री.)
n. 1. (the order by which the court imposes punishment or penalty upon a person found guilty) शिक्षादेश (पु.) 2. शिक्षा (स्त्री.) v.t. 1. शिक्षादेश देणे 2. शिक्षा देणे
1. मृत्युशिक्षादेश 2. मृत्युदंडीची शिक्षा
v.t.& i. 1. विभक्त होणे, विभक्त करणे, अलग होण, अलग करणे, वेगळे होणे, वेगळे करणे, 2. फारकत घेणे, फारकत होणे adj. पृथक, अलग, स्वतंत्र, वेगळा, विभक्त
अलग बंदिवास पृथक बंदीवास
adv. स्वतंत्रपणे, अलगपणे, पृथक्पणे
n. विभक्तीकरणे (न.), विलगीकरण (न.), फारकत (स्त्री.)
n. अनुक्रम (पु.)
v.t. &i. 1. (to renounce or disclaim, as a widow, having anything to do with the estate of her deceased husband) (विधवेने मृत पतीच्या संपत्तीवरील) हक्क सोडणे 2. वेगळा करणे, अलग ठेवणे 3. (to seize property under the writ of sequestration) समपहरण करणे, जप्त करणे
n. 1. वेगळे ठेवणे (न.) 2. समपहरण (न.)
तात्त्पुरते समपहरण कच्ची जप्ती
n. समपहर्ता (सा.), जप्त करणारा (पु.)
अनुक्रमांक (पु.)
n. मालिका (स्त्री.)
adj. 1. गंभीर, घोर 2. (earnest) प्रामाणिक, सच्चा 3. (important) महत्त्वाचा 4. (as a patient) चिंताजनक
गंभीर शारीरिक दुखापत, गंभीर शारीरिक इजा
न्यायदानातील गंभीर स्वरुपाची गफलत
n. सेवक (पु.), नोकर (पु.), चाकर (सा.), कर्मचारी (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725