set

adj. ठराविक (as in: a set questionठराविक प्रश्न) n. 1. संच (पु.) 2. समुच्चय (पु.) v.t. &i. 1. ठेवणे, मांडणे 2. ठाकठीक करणे 3. (योग्य जागी) बसवणे 4. अस्त होणे, मावळणे