settle

v.t. & i. 1. स्थायिक होणे, वसाहत करणे 2. (to fix by agreement) नक्की करणे, ठरवणे, 3. (as of property) नेमून देणे, व्यवस्था करणे 4. (to conclude a lawsuit by agreement between the parties usually out of court) समझोता करणे, मिटवणे 5. (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादि चुकते) करणे 6. जम बसणे