आद्याक्षर सूची (750)

title

n. 1. (a legal right, particularly to the possession of property) मालकी हक्क, cf. right, हक्क 2. (a descriprion, name) नाव (न.), नामाभिधान (न.) [Ind.evi.Act-s. 57-(7)] 3. (an appellation of dignity) पदवी (स्त्री.), उपाधि (स्त्री.), किताब (पु.) [Const.-art. 18-m.n.] 4. शीर्षक (न.)

testify

v.t. & i. 1. (to give testimoney according to the law of leagl procedure) साक्ष देणे 2. [to affirm or declare solemnly) प्रमाणित करणे 3. (to be evidence of) -वरून दिसून येणे, साक्ष असणे, साक्षी असणे

talesman

n. (also tales) (person added to a jury, commonly from those in or about the court house, to make up any deficiency in the available number of juries regularly summoned) पूरक ज्यूरी सदस्य (सा.)

trust

n. 1. विश्वस्त व्यवस्था (स्त्री.) [T.P.Act-s. 69(4)] 2. एकाधिकारन्यास (पु.) [Seventh Sch. List-ill-21] 3. विश्वास (पु.), भरवसा (पु.) 4. (as, improvement trust, port trust, etc.) विश्वस्तमंडळ (न.), न्याय (पु.)

The Maharashtra Department Inquiries (Enforcement of Attendence of Witnesses and Production of Documents) Act 1986

महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजर राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे) अधिनियम, १९८६. (१९८६ चा २९) (१३ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)

transfer

n. 1. हस्तांतरण (न.) 2. स्थानांतरण (न.) 3. बदली (स्त्री.) 4. खातेबदल (न.) v.t. 1. हस्तांतरण करणे, हस्तांतरित करणे cf. alienate 2. बदली करणे, स्थानांतरत करणे 3. वर्ग करणे 4. खातेबदल करणे 5. Acctt. (as, of entry) लेखांतरण (न.)

theatre

n. 1. रंगभूमि (स्त्री.) 2. नाट्यसंस्था (स्त्री.) [Ind.Con.Act-s. 56-ill.(c)] 3. नाट्यगृह (न.), सिनेमागृह (न.) 4. Surg (as, operation theatre) शस्त्रक्रियागार (न.)

Table

n. तक्ता (पु.), कोष्टक (न.), सारणी (स्त्री.) 2. टेबल (न.), 3. (as, of Parliament, Legislative Assembly or Council) पटल (न.) v.t. 1. तक्ते पाडणे, कोष्टके तयार करणे, सारणीबद्ध करणे 2. (to lay on the table) पटलावर ठेवणे 3. (to submit for discussion) चर्चेसाठी मांडणे

The Maharashtra Prevention of Malpractices At University Board and Other Specified Examination Act, 1982

महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२. (१९८२ चा ३१) (३१ जानेवारी, १९९० पर्यंत सुधारित)

traffic

क्रयविक्रय, n. 1. क्रयविक्रय (पु.) cf. trade 2. वाहतूक (स्त्री.) 3. रहदारी (स्त्री.) 4. अपव्यापार (पु.)

The Maharashtra Vacant Lands (Prohibition of Unauthorised Occupation and Summary Eviction) Act 1975

महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (अनधिकृत भोगवट्यास मनाई व तडकाफडकीकाढून टाकण्याबाबत) अधिनियम, १९७५. (१९७५ चा ६६) (१५ नोव्हेंबर १९८४ पर्यंत सुधारित)

The Maharashtra Vacant Lands (Futher Interim Protection to Occupies from Eviction and Recovery of Arrears of Rent) Act 1980

महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना काढून टाकण्यापासून व भाड्याची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरीम संरक्षण) अधिनियम, १९८०. (१९८० चा १६) (५ मे, १९८५ पर्यंत सुधारित)

The Maharashtra Sale tax on the Transfer of Property in Good involved in the Execution of Works Contracts (Re-enacted) Act 1989

महाराष्ट कार्य-कंत्राटाच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुर्नअधिनियमित) अधिनियम, १९८९ (१९८९ चा ३६) (२५ मार्च, १९९६ पर्यंत सुधारित)

The Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords Bootleggers and Drug Offenders Act, 1981

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार यांच्या विद्यातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१. (१९८६ चा ५५) (१३ नोव्हेंबर २००६ पर्यंत सुधारित)

tender

n. निविदा (स्त्री.) v.t. &i. 1. सादर करणे 2. निविदान करणे 3. देणे 4. (to offer for acceptances esp. to offer in payment) देऊ करणे adj. कोमल, नाजूक, कोवळा

The Maharashtra Unemployment Allowance to Workmen in Factories for Temporary Period Act 1976

महाराष्ट्र कारखान्यामधील कामगारांना (तात्पुरत्या कालावधीसाठी) बेकारी भत्ता देण्याबाबत अधिनियम, १९७६. (१९७६ चा १४) (३० जून, १९८५ पर्यंत सुधारित)

The Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction Sale, Management and Transfer) Act, 1963

महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत). अधिनियम, १९६३. (१९६३ चा ४५) (३१ डिसेंबर, २००५ पर्यंत सुधारित)

tenant

n. 1. (one who holds land under another) कूळ (न.) 2. (one who pays rent for any holding) भाडेकरू (सा.), भाडेकरी (सा.) 3. खंडकरी (सा.), 4. (as a tenant farmer) किसान (पु.) 5. इजारदार (सा.) 6. मालक (पु.) v.t. &i. 1. (to hold as tenant; to occupy) वहिवाट करणे 2. (to dwell) (भाड्याने) राहणे

treaty

n. 1. शस्त्रसंधि (पु.) 2. तह (पु.), संधि (पु.) 3. करार (पु.) (as in : nonproliferation treaty अण्वस्त्रप्रसारविरोधी करार)

theft-bote

n. (the receiving of a stolen thing or a compensation from a thief, whether by the owner by way of compensation or by a judge or other peersons as an inducement for conniving at the escape of the theif) चौर्य-प्रतिग्रह (पु.)

trial

n. 1. न्यायचौकशी (स्त्री.), संपरिक्षा (स्त्री.) 2. कसोटी (स्त्री.), चाचणी (स्त्री.) 3. प्रयोग (पु.)

transport

n. परिवहन (न., वाहतूक (स्त्री.) v.t. 1. परिवहन करणे, वाहतूक करणे 2. काळ्या पाण्यावर पाठवणे, काळ्या पाण्याची शिक्षा cf. banish, n. परिवहन (न.), वाहतूक (स्त्री.)

tenure

n. 1. (as, of land) (the manner or system whereby lands are held) भूधारणा पद्धति (स्त्री.), भूधृति (स्त्री.) 2. धारणाधिकार (पु.) 3. (as, of office) पदावधि (पु.), कार्यकाल (पु.)

tenancy

n. 1. (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) 2. (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) 3. कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.) 4. मालकी (स्त्री.) (as in: joint tenancy संयुक्त मालकी)

The Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practicse Act 1971

महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१. (१९७२ चा १) (६ जुन, १९८७ पर्यंत सुधारित)

test

n. 1. पारख (स्त्री.), कोसटी, (स्त्री.) परीक्षा (स्त्री.) 2. चाचणी (स्त्री.) v.t. 1. पारख करणे, परीक्षा करणे, कसोटी पाहणे, कस पाहणे 2. चाचणी घेणे

tenor

n. 1. (the exact words of the document) अवतरण (न.) 2. (true intent) भावार्थ (पु.) 3. (the time between the date of issue or acceptance of a note or draft and the maturity date) मध्यावधि (पु.) 4. ओघ (पु.)

tillage

n. 1. कसणूक (स्त्री.), कास्तकारी (स्त्री.) cf. agriculture 2 मशागतीची जमीन (स्त्री.), वहितीची जमीन (स्त्री.)

trace

v.t. & i. 1. मागोवा घेणे 2. गिरवणे, अनुरेखन करणे 3. माग काढणे, शोधून काढणे n. 1. (the line of footprints left by an animal, ect.) माग (पु.), मागमूस (पु.) 2. (a very small amount) अल्पांश (पु.), लवलेश (पु.) 3. (a mark, sign, etc.) खूण (स्त्री.) 4. (a footprint) पावलाचा ठसा (पु.) 5. सुगावा (पु.)

till

n. 1. (a money-box, etc. in a shop or bank in which cash for daily transaction is temporarily kept) गल्ला (पु.) 2. चोरकप्पा (पु.) v.t. 1. मशागत करणे 2. कसणे prep. & conj. – पावेतो, पर्यंत

The Bombay Prevention of Fragmentation and Consolidation of Holdings Act 1947

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (१९४७ चा ६२) (१ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित)