central revenue
केंद्रीय महसूल
केंद्रीय महसूल
केंद्रशासित प्रदेश
शिधावाटप कार्यलयांसारखी काही हंगामी कार्यालये ताबडतोब सुरू करावयाची होती म्हणून काही प्रमाणात उमेदवारांची सरळ भरती करणे अपरिहार्य झाले.
स्वहस्ते प्रमाणित, स्वाक्षरीनिशी प्रमाणित
सभापति
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ
बदल, स्थित्यंतर
कार्यभार भत्ता
धर्मादाय आयुक्त
चेक/धनादेश
मुख्य वनसंरक्षक
मुख्य लेखा नियंत्रक
मुख्य संचालक, माहिती व जनसंपर्क
मुख्य निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक अधिकारी
मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प
मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग
मुख्य कार्यकारी अधिकारी
मुख्य माहिती अधिकारी
मुख्य निरीक्षक, कारखाने
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725