Certain temporary organizations like the rationing Department had to be immediately started and, therefore, direct recruitment became inevitable to some extent.

शिधावाटप कार्यलयांसारखी काही हंगामी कार्यालये ताबडतोब सुरू करावयाची होती म्हणून काही प्रमाणात उमेदवारांची सरळ भरती करणे अपरिहार्य झाले.