with or without
–सह किंवा त्याविना, –सहित किंवा त्याविना
–सह किंवा त्याविना, –सहित किंवा त्याविना
वाजवी निश्चितीने
वाजवी तत्परतेने
....... च्या संदर्भात, -ला अनुलक्षून
........ च्या संबंधी/संबंधात
..... बाबत, ....... च्या बाबत, च्या बाबतीतील
पूर्वलक्षी प्रभावासह
......... द्वारा सादर
.......... च्या सहमतीने
वर आणखी शर्त घालून
–च्या संमतीने
–च्या संमतीने किंवा मूकानुमतीने
–च्या अर्थाअन्वये, –च्या अर्थकक्षेत, –च्या अर्थांतर्गत, –च्या अर्थानुसार, यात अभिप्रेत असल्याप्रमाणे
कारणे न देता
प्रतिफलाशिवाय
अविलंब, विलंब न करता
उपसर्गरहित
न चुकता
कपटाशिवाय
निर्व्यत्यय, विनाव्यत्यय, अखंडपणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725