cohesive
adj. संसंजनशील, संसंजी
adj. संसंजनशील, संसंजी
n. Elec. (as, one or more turns of conductor when wound as a definite unit of an electrical circuit) कुंडल (न.)
adj. कुंडलित
n.कुंडलन (न.)
v.i. संपतन होणे, संपाती होणे , संपाती असणे (co = सं; incidere = to fall on = पतन) (to coincide with —शी संपाती असणे)
n. १ संपात (पु.) २ ,संपतन (न.)
संपाती परिपथ
adj. संपाती
adj. शीत, थंड, गार
शीत कॅथोड, Thermionics शीत कॅथोड
Nucleonics शीत संमीलन
शीत मज्जनी, n. शीत मज्जनी (स्त्री.)
v.t. निपतन होणे, कोसळणे n. निपात (पु.)
adj. निपाती
v.t. & i. १ (as, to bring or gather together or to accumulate) संग्रह करणे, संग्रह होणे, संग्रहित होणे, गोळा करणे, गोळा होणे २ (as to assemble) एकत्र साचणे
adj. १ संग्रहित २ एकत्र जमलेला
n. संग्रहण (न.) adj. संग्राहक, संग्राही
n. संग्रह (पु.)
n. संग्राही (पु.)
v.i. संघात होणे, टक्कर होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725