supersaturation
n. अतिसंतृप्ति (स्त्री.)
n. अतिसंतृप्ति (स्त्री.)
n. अतिसंवेदीकरण (न.)
v.t. अतिसंवेदी करणे, अतिसंवेदनशील करणे
adj. अतिसंवेदित, अतिसंवेदीकृत
adj. अतिसंवेदी, अतिसंवेदनशील
n. (also hypersensitivity) अतिसंवेदिता (स्त्री.), अतिसंवेदनशीलता (स्त्री.)
adj. १ (having a frequency above the audibility range of the human ear; utilising, produced by or relating to supersonic waves or vibrations) स्वनातीत, ध्वनिवेगातीत
Acous. स्वनातीत वारंवारता
स्वनातीत चाल, स्वनातीत द्रुतता
adj. संपूरक
(as, a residual valence connecting atoms, groups or molecules in which ordinary valences are already saturated) संपूरक संयुजा
v.t. पुरवणे, पुरवठा करणे n. पुरवठा (पु.)
n. १ आधार (पु.), टेकू (पु.) २ अवलंब (पु.) v.t. १ आधार देणे, टेकू देणे २ (as, to uphold, defend) पुष्टी देणे, पाठिंबा देणे
adj. १ आधृत २ पुष्टी दिलेला
adj. आधार देणारा, आधार-
v.t. समजणे, समजून चालणे, कल्पिणे
adj. कल्पित
v.t. दमन करणे, दाबून टाकणे
adj. दामित
n. दमन (न.), दाबून टाकणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725