forked track
Nuclear Eng. द्विशूलित रेखापथ
Nuclear Eng. द्विशूलित रेखापथ
n. १ रूप (न.) २ (as, the ideal or intrinsic character) स्वरूप (न.) v.t. & i. १ (to give a form or shape to; to become formed or shaped) बनवणे, बनणे, आकार देणे २ घडवणे (in the form of –च्या रूपाने, –च्या स्वरूपात)
(in comb.) १ –रूप, –च्या आकाराचा २ –स्वरूप
संरूपण
समआविन्यास
आकृति, चित्र
आकृति
n. १ रचना (स्त्री.), घडण (स्त्री.) २ निर्माण (न.)
adj. रचित, घटित, बनलेला, बनवलेला
n. १ रूपण (न.) २ बनणे (न.)
adj. रूपहीन, अनाकार
n. (pl. formulae or formulas) सूत्र (न.)
v.t. १ तयार करणे, मांडणी करणे २ (to reduce to or express in a formula) सूत्ररूपाने मांडणे
n. १ तयार करणे (न.), मांडणी करणे (न.), मांडणी (स्त्री.) २ सूत्ररूपाने मांडणे (न.)
(also Fortin’s barometer) Meteor. (after Jean Fortin, Fr. physicist and engineer, its inventor) फॉर्टनचा हवादाबमापी
adj. पुरोगामी, पुरोग–, अग्र–
Elec. Eng. (after Jean B.L. Foucault, Fr. physicist) फूको धारा
Astron. फूकोचा दोलक
n. १ Eng. पाया (पु.) २ आधार (पु.)
n. Eng. १ ओतशाळा (स्त्री.) २ ओतकामकला (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725