Impersonal ledger
व्यक्तीतर खातेवही
व्यक्तीतर खातेवही
मान्य नमुन्यात
लेखापरीक्षा पुढे ढकलण्याची कोणत्याही परिस्थितीत विनंती करू नये
लेखापरीक्षेचे थकित काम लक्षात घेऊन
आयकरमुक्त
ऋणग्रस्तता, कर्जबाजारीपणा
भारतीय नागरी सेवा (युरोपीयेतर व्यक्ती) भविष्य निर्वाह निधि
औद्योगिक वसाहत
अप्रवर्ती
विमा क्षतितारण
बिनव्याजी कर्ज
राज्य शासनांकडून मिळणाऱ्या स्टर्लिंग निवृत्ति वेतनाच्या भांडवलीकृत मूल्याच्या वसुलीसाठी समीकृत रकमांबाबतच्या व्याजाचा भाग
अंतर्गत लेखे, अंतर्गत हिशेब
आंतरराज्यीय तडजोड
गुंतवणूक लेखा
वसूल न होण्याजोगी निर्लेखित कर्जे व आगाऊ रकमा
असा युक्तिवाद करता येईल की —
१ उपकरणे २ अवजारे
ठळक अक्षरात
खुल्या पाकिटातून
अग्राह्य, अस्वीकार्य
आयकर दायित्व
क्षतिपूरण
भारतीय कृषि संशोधन परिषद
औद्योगिक कर्ज निधि
१ चौकशी २ विचारपूस
विमा निधि
राज्य व संघराज्यक्षेत्र शासनांकडून व्याज
गुंतवलेल्या रोख शिल्लक रकमांवरील वसूल झालेले व्याज
आंतर समायोजन
आंतरराज्यीय निलंबन लेखा
अमेरिका शासन प्र+C2113तिरूप निधीच्या ठेवींची गुंतवणूक
संबंधित नसलेली प्रमाणपत्रे
विवरणपत्रात तसे स्पष्टपणे नमूद करावे
कार्यान्वयन
१५ दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास
हा गोंधळ दूर करण्यासाठी
प्रारंभिक अनुदाने
कंपन्यांवरील आयकर
हानिपूर्ति
भारतीय रेल्वे परिषद संघ
औद्योगिक सर्वेक्षण
नादारी
विमा अधिकारी
"स्वतःचे दूरध्वनी केंद्र" असण्यासाठी दिलेल्या ठेवींवरील व्याज
व्याजाच्या जमा रकमा
अंतर्गत लेखापरीक्षा
आंतरराज्य व्यापार
निधींची गुंतवणूक
अनियमित खर्च
ज्यासाठी ते मंजूर केले आहे अशा तातडीच्या स्वरूपाचा खर्च भागविण्याकरिता ते कमी पडणार नाही
योजनेचे कार्यान्वयन
रोख रकमेत
मूळ, मूळ स्वरूपात
प्रोत्साहक अनुदाने
आयकर सांख्यिकी, आयकर आकडेवारी
१ क्षतिपूर्ति २ शिक्षामोचन ३ मुक्तता
भारतीय रोखे व बंधपत्रे
औद्योगिक वेतन पद्धति
नादारी नोंदवही
विमापत्र
सरकारी वाणिज्यिक उपक्रमांच्या सुखसोयी निधींवरील व्याज
व्याजी अर्थसहाय्य
अंतर्गत नियंत्रण संघटना
आंतरराज्यीय वाहतूक
निविदा भागवणे
अनियमित प्रथा
प्रसासनिक मान्यता मिळालेली परंतु अर्थसंकल्पात तरतूद न केलेली बाब
कार्यान्वयन प्राधिकारी
प्रभारी
स्वतः जातीने
निवृत्तिवेतनाचा भार
येणारा माल
क्षतिपूर्ति बंधपत्र
भारतीय श्रमिक संघ अधिनियम
औद्योगिक कामगार
नादार
सघन लागवड
ऋण व इतर दायित्वे यांवरील व्याज
व्याजी दायित्वे
अंतर्गत नियंत्रण
१ मध्यंतर २ कालांतर
बीजक
१ अनियमितपणा, अनियमितता २ नियम बाह्य गोष्ट
बाब क्रमांक
आयात शुल्क
कालक्रमानुसार
वाजवी मुदतीत
कर भार
समावेश करणे, अंतर्भूत करणे
१ मागणीपत्र २ मागणी
भारतीय युद्ध स्मारक
अपरिहार्य हानि
निरीक्षण
सघन विकास, प्रकर्षित विकास
घसारा राखीव निधी व इतर राखीव निधींवरील व्याज
व्याज अधिपत्र
अंतर्गत सापेक्षता, आंतरिक सापेक्षता
दोन वित्तप्रेषणांमधील कालावधी पंधरवड्यापेक्षा जास्त असता कामा नये
बीजक वही
लक्षात न घेता, —शिवाय
वसुलीची बाब
मी याद्वारे पोच देतो की
आयात अनुज्ञप्ति
ॱॱ शी जुळते, ॱॱ च्या अनुरूप
— शिथिल करून
आनुषंगिक खर्च
१ समाविष्ट २ कायद्याने संस्थापित
मागणीकार
अप्रत्यक्ष जमा रकमा
अपरिहार्य देय रकमा
निरीक्षण फी
सघन शेती
निधीच्या शिलकींवरील व्याज
आंतरशासकीय समायोजन
अंतर्गत उत्पन्नाची साधने, अंतर्गत साधनसंपत्ति
मधला कालावधि
बीजकात लिहिलेले स्टर्लिंगमधील मूल्य
सिंचन उपकर
भारतात समायोजित करता येण्याजोग्या बाबी
एकच वेतनमान, एकच श्रेणी
मागण्यांतील महत्त्वाचे फरक
धारण जमिनींच्या एकत्रीकरणाच्या सबंधात
पूर्ण आकड्यांत, पूर्णांकात
आनुषंगिक खर्च
उककोषागार लेख्यांचा समावेश करणे
भांडारासाठी मागणीपत्रे
अप्रत्यक्ष कर
कनिष्ठ सेवा
निरीक्षणादाखल जमा रकमा
विम्याचा हप्ता
केंद्र सरकारकडून मिळणारी कर्जे व आगाऊ रकमा यांवरील व्याज
आंतरशासकीय व्यवहार
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बॅंक
१ सूचना २ खबर
आवक माल
पाटबंधारे महसूल
योग्य त्या उपशीर्षाखाली या बाबींसाठी तरतूद केलेली आहे
ओळखपत्र
आयातकर
— शी विचारविनिमय करून
सुरक्षित आभिरक्षेत
आनुषंगिक मैलभत्ता
वाढीव तरतूद
करारनामा
व्यक्तिगत अनुदान
१ चलनवाढ २ फुगवटा
निरीक्षण अहवाल, निरीक्षण प्रतिवेदन
इतर गोष्टींबरोबर
कर्ज चुकते करताना त्यावर द्यावयाचे व्याज
अंतरिम
आंतरराष्ट्रीय विकास संघटना
मादक द्रव्य
येतानाचा प्रवास
पाटबंधारे, नौकानयन, बंधारे न जलनिस्सारणाची बांधकामे
खर्चाच्या बाबी
ओळख चिठ्ठी
अग्रधन
योग्यवेळी
माहे ॱॱॱॱॱ १९ ॱॱॱॱ या महिन्याच्या खर्चात समाविष्ट करण्यात आला
वेतन वाढ
सूचीपत्रक
व्यक्तिगत कर्ज
प्रारंभिक लेखे
उभारणीचा खर्च, संचमांडणीचा खर्च
आंतरविभागीय समायोजने
जमीनधारकांना व इतर प्रसिद्ध व्यक्तींना दिलेल्या कर्जावरील व्याज
अंतरिम लेखापरीक्षा
आंतरराष्ट्रीय मुद्रा निधि
राज्यान्तर्गत विक्री
आवक-नोंदवही
नवीन शेअर विक्रीस काढणे
नियमांतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले तर
अग्रधन लेखा, अग्रधन हिशेब
कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडीत असता
वैयक्तिक बंधपत्राच्या स्वरूपात
खर्चाचा समावेशक दर
वेतनवाढ प्रमाणपत्र
निर्देशांक
व्यक्तिगत योजना
प्रारंभिक खर्च
१ शिक्षण, निदेशन २ अनुदेश ३ सूचना
आंतरविभागीय व्यवहार
खर्च केलेल्या रकमांवरील व्याज
अंतरिम उपाययोजना
नियमांचे निर्वचन
वास्तविक मूल्य
अंतर्गत जमाबंदी लेखा
निर्गम दर
सनिकट बोजा
अग्रधनाच्या शिल्लक रकमा
आवश्यकतेपेक्षा अधिक
सरकारी कामासाठी, सरकारी हिताच्या दृष्टीने
प्राप्ति, मिळकत, उत्पन्न
वाढत्या वेतनश्रेणी
निर्देशांक नोंदवही
औद्योगिक क्षेत्र
प्रारंभिक वेतन
१ उपकरणे २ लेख
आंतरविभागीय बदली
वचनपत्रावरील व्याज
अंतरिम कालावधि
सेवेतील खंड
१ विधिबाह्य २ दुबळा ३ रुग्ण
अशुद्ध लोखंड
जावक नोंदवही
खर्चाच्या रकमा तात्काळ देणे
रोख अग्रधन
नेहमीच्या खर्चापेक्षा अधिक
स्वतःच्या ताब्यात
प्राप्ति व खर्च लेखा
वेतनवाढीचे टप्पे
भारत प्रशासन सेवा
औद्योगिक बॅंक
प्रारंभिक अभिलेख
विमायोग्य व्याज
१ व्याज २ हित, हितसंबंध
रोखे प्रमाणपत्रावरील व्याज
अंतरिम सहाय्य
कर्तव्यात खंड
रुग्णता वेतन
अशुद्ध लोखंडाच्या खाणीतील कामगारांचा कल्याण निधि
विक्रीस काढलेले भांडवल
तात्काळ बढती
अग्रधन रोख लेखा
वस्तुतः
यासोबत जोडलेल्या नमुन्यात
दाननिधींपासून मिळणारे उत्पन्न
१ पदधारक २ धारक
भारतीय लेखापरीक्षा व लेखा सेवा
१ औद्योगिक जाळे २ उद्योग समूह
वेतनश्रेणीतील सुरुवातीचा टप्पा
व्याज लेखा
शासनाने कर्जावर दिलेले व्याज
अंतरिम उत्तर
आंतरराज्य वाणिज्य
न चुकता
बुडीत, वसूल न होण्याजोगे
द्यावयाच्या चिठ्ठया
स्थावर संपत्ति
अग्रधन धारक
योग्यवेळी
— चे प्रतीक म्हणून
भारतीय मध्यवर्ती सुपारी समिति
औद्योगिक विकास
विवेकहीन पुनर्विनियोजन
विमा प्रमाणपत्र
व्याज खर्च
व्याजप्रदान, व्याजाची रक्कम देणे, व्याज चुकते करणे
मध्यम शीर्ष
आंतरराज्य मालमत्ता
वस्तुसूची
वसूल न होण्याजोग्या मागण्या
विभागीय खर्चाकरिता विभागीय जमा रकमा वापरणे नियमबाह्य आहे
व्यक्तीतर खाते
सुधारित बी-बियाणे
अपरिहार्य अशा बाबतीत
मार्गस्थ
आयकर वजात
खर्च करणे
भारतीय मध्यवर्ती गळित धान्य समिति
औद्योगिक विवाद
अंतर्देशीय धनप्रेष, अंतर्देशीय मनिऑर्डर
विमा हक्क
बिनव्याजी रोखे
निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकृत रकमांसंबंधीच्या समीकृत रकमांबाबतच्या व्याजाचा भाग
१ मध्यंतरीचे प्रदान २ तात्पुरती रक्कम देणे
आंतरराज्यीय विक्रीकर
गुंतवणूक
बुडीत कर्ज, वसूल न होण्याजोगे कर्ज
म्हणून, तो खर्च विधानमंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725