abetment
n. 1. अपप्रेरण (न.) [I.P.C.s., 107] 2. प्रोत्साहन (न.), उद्युक्त करणे (न.)
n. 1. अपप्रेरण (न.) [I.P.C.s., 107] 2. प्रोत्साहन (न.), उद्युक्त करणे (न.)
आत्महत्येस उद्युक्त करणे
n. 1. अपप्रेरक (सा.) [I.P.C.s.-108] cf. conspirator 2. प्रोत्साहक (सा.)
n. आस्थगन (न.)
निर्णयाचे पालन करणे, निर्णयाला बांधील राहणे.
नियमांना निष्ठापूर्वक बांधील राहणे
स्थिर धारणा
n. (capacity to perform) समर्थता (स्त्री), वकूब (पु.),
शक्तता
सामर्थ्य
क्षमता
कार्यक्षमता
पात्रता
अर्हता
v. t. न्यायनिर्णयाद्वारे काढून घेणे, न्यायनिर्णयाद्वारे हस्तांतरित करणे
n. 1. संत्याग (पु.) 2. शपथपूर्वक त्याग (पु.) 3. निग्रहपूर्वक त्याग (पु.)
adj. समर्थ
adj. धडधाकट
n. 1. नकार (पु.) 2. सोडून देणे (न.)
n. वसतिस्थान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725