abolish
v. t. 1. निरास करणे, नाहीसा करणे cf. cancel 2. नष्ट करणे [Const. Art. 17] 3. उत्सादन करणे
v. t. 1. निरास करणे, नाहीसा करणे cf. cancel 2. नष्ट करणे [Const. Art. 17] 3. उत्सादन करणे
n. 1 निरास (पु.), [Const. Art. 395] 2. रद्द करणे (न.) [Const. Art. 110(2)]
जिल्ह्यांचे अस्तित्व संपुष्टात येणे
adj. आद्य cf. native
n. गर्भपात (पु.), गर्भपतन (न.)
दंडनीय गर्भपात
घडवून आणलेला गर्भपात, प्रेरित गर्भपात
गर्भस्राव
स्वाभाविक गर्भपात
उपचारार्थ गर्भपात
adj. निष्फळ
adj. उपरिबद्ध
उपरोद्धृत, वर उद्धृत केलेला
adj. उपदेखित, वर दिलेला
adj. उपदेखित, वर उल्लेखलेला
अधिमूल्याने, अधिमूल्यावर
अधिमूल्य (न.)
adj. वर उद्धृत केलेला
adj. उपरिनिर्दिष्ट, वर निर्देशलेला
adj. उपरोक्त
वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा..
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
संरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड