The Maharashtra Land Revenue Code (Amalgamation of Bombay and Konkan Divisional) Act, 1983
महाराष्ट्र जमीन महसूल (मुंबई व कोकण विभाग यांचे एकत्रीकरण) अधिनियम, १९८३
महाराष्ट्र जमीन महसूल (मुंबई व कोकण विभाग यांचे एकत्रीकरण) अधिनियम, १९८३
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६
महाराष्ट्र दूरचित्रवाणी संचधारकावरील चैन-नि-करमणूक व मनोरंजन कर अधिनियम, १९८२
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१
महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९६५
महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८०
महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैर-प्रकारांस प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२
महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, १९७५
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१
अशा रीतीने मंत्रालयीन विभागांत व बृहन्मुंबईतील कार्यालयांतील लिपिकवर्गीय पदांवर केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच नेमणूका होतात.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६
महाराष्ट्र विक्रीकर अधिनियम, १९७९
महाराष्ट्र कार्य-कंत्राटांच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५
महाराष्ट्र कोणताही माल कोणत्याही प्रयोजनार्थ वापरण्याच्या हक्काच्या हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१
सिंचनक्षमता उपयोगात आणण्यामागील मुख्य अडचण अशी की जलसिंचन कालव्यांची कामे व पाणी-वाटपाची कामे ह्यांच्याबरोबर एकाचवेळी भू-विकासाची कामे उरकली जात नाहीत.
पंचवार्षिक योजनामध्ये कृषि अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासावर आणि ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावण्यावर मुख्यतः भर देण्यात आलेला आहे.
वित्तीय संस्थांकडून मिळणारे अर्थसहाय्य हेच भू-विकासाच्या कामासाठी पैसा मिळण्याचे प्रमुख साधन होय.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725