To summarise, the decisions of the Cabinet Sub-Committee are solicited on the following issues.
थोडक्यात, पुढील प्रश्नांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णय घ्यावेत अशी विनंती आहे.
थोडक्यात, पुढील प्रश्नांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णय घ्यावेत अशी विनंती आहे.
–च्या खाती
स्वतःला असलेल्या संपूर्ण माहितीनुसार, स्वतःला असलेल्या यच्चयावत माहितीनुसार
–च्या उत्तम माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे
–च्या उत्तम समजुतीप्रमाणे
विरुद्ध, विरोधी
...अशा आशयाचा
–च्या मर्यादेपर्यंत, –च्या व्याप्तीपुरता, –च्या व्याप्तीपर्यंत
–ला बाधक
–चे समाधान होईल इतपत, –च्या सामाधानापुरेसा
हा कार्यक्रम जिल्हा पातळीवरील योजनेऐवजी राज्य पातळीवरील योजना म्हणून मानण्यात यावा म्हणजे तो लौकर व काटकसरीने पार पाडण्याच्या दृष्टीने निधीचे वाटप करता येईल व त्याच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम आखता येईल.
लाक्षणिक कपात
लाक्षणिक मागणी
लाक्षणिक अनुदान
सर्वप्राथम्य
अत्यंत गुप्त
दौरा कार्यक्रम
नगर व ग्राम रचनाकार
नगर रचनाकार
अनुरेखक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725