The Bombay Rents, Hotel and Lodging House rates Control Act, 1947
मुंबई भाडेनियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम, १९४७
मुंबई भाडेनियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम, १९४७
मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४९
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
मुंबई वजने व मापे (अंमलबजावणी) अधिनियम, १९५८
मुंबई वन्य जनावरे आणि वन्य पक्षी संरक्षण अधिनियम, १९५१
मंत्रिमंडळाने सदर प्रस्ताव तत्त्वतः मान्य केला असून सविस्तर प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवावा असे सुचवले आहे.
केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्य सचिवांना नुकतेच एक पत्र लिहून त्यात लोकसेवा आयोगाने न निवडलेले उमेदवार शासकीय सेवेत चालू ठेवण्याबद्दल आपली तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आणि आयोगाच्या वार्षिक अहवालात या मुद्यावर टीकाटिप्पणी केली जाईल असे म्हटले आहे.
नागरिकत्व अधिनियम, १९५५
नागरी संरक्षण अधिनियम, १९६८
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३
आयोग ही सूचना मान्य करील अशी शक्यता दिसत नाही. तरीपण प्रयत्न करून पहावा.
चौकशी आयोग अधिनियम, १९५२
सक्तीची ठेव योजना (प्राप्तिकर-दाते) अधिनियम, १९७४
....च्या मागणीचा निर्णय देण्याचे आणि आवश्यक असल्यास ती रक्कम जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचे अधिकार समेट अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे योजिले आहे.
लोकसेवा आयोगाने न निवडलेल्या उमेदवारांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकरीत चालू ठेवण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :-
घातक औषधिद्रव्य अधिनियम, १९३०
विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर.
या टिप्पणीत दिलेल्या प्रस्तावांत फार मोठे बदल नसतील आणि मंत्रिमंडळाने ती मान्य केली असेल तर विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची गरज नाही.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725