irredeemable paper currency
अविमोचनीय कागदी चलन
अविमोचनीय कागदी चलन
अविमोचनीय भाग, अप्रतिदेय भाग
adj. 1. अनियमित 2. नियमबाह्य
नियमबाह्य आदेशिका
n. 1. अनियमितता (स्त्री.), अनियमितपणा (पु.) 2.नियमबाह्यता (स्त्री.), नियमबाह्य गोष्ट (स्त्री.)cf. anomaly
प्रक्रियेची नियमबाह्यता
adv. नियमबाह्य पध्दतीने, गैररीतीने [T.P.Act-s. 69(3)], अनियमितपणे
adj. अप्रस्तुत cf. inconsistent, असंबध्द [Ind. Evi. Act-s. 24]
n. निरसन करता न येण्याजोगी स्थिती (स्त्री.), अनिरसनीयता (स्त्री.), निरसन-अयोग्यता
adj. निरसन करता न येणारा, अनिरसनीय
अनिवार बळ, अनावर बळ
अनावर आवेग
अटळ क्षति, अनिवार्य क्षति
अनिवार्य हिंसाचार
विचारात न घेता, लक्षात न घेता,-निरपेक्ष
adj. अपुनः प्राप्य, पुन्हा न मिळणारा, पुन्हा सांधता न येणारा
adj. रद्द न करता येण्याजोगा
पाणलोट क्षेत्र, जलप्रदाय क्षेत्र, सिंचन क्षेत्र
सिंचन लाभक्षेत्र
adj. जलसिंचनाखालील 2. ओलिताखालील, ओलिताची
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725